सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 93


921. भारताच्या फाळणीची योजना कोणी जाहीर केली ?questions-with-answers

A. लॉर्ड रिपन
B. लॉर्ड माउंटबॅटन
C. लॉर्ड वेव्हेल
D. लॉर्ड आयर्विन


Click for answer

B. लॉर्ड माउंटबॅटन
922. 1909 च्या सुधारणा कायद्याचे नाव काय ?

A. माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायदा
B. मोर्ले मिंटो कायदा
C. रौलेट कायदा
D. यापैकी नाही


Click for answer

B. मोर्ले मिंटो कायदा
923. राजर्षी शाहू महाराजांनी 'क्षात्र जगतगुरू' मठाचे मठाधिपती म्हणून कोणाची निवड केली ?

A. सदाशिव लक्ष्मण पाटील
B. गणेश सुदाम पाटील
C. वासुदेव जोशी
D. माणिकचंद पाटील


Click for answer

A. सदाशिव लक्ष्मण पाटील
924. मुंबईचे 'शारदा सदन' कोणी स्थापन केले ?

A. पंडिता रमाबाई
B. ऍनी बेझंट
C. आनंदीबाई
D. सावित्रीबाई फुले


Click for answer

A. पंडिता रमाबाई
925. 'शेतकऱ्यांचा आसूड' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?

A. राजर्षी शाहू महाराज
B. महात्मा फुले
C. न्यायमूर्ती रानडे
D. गणेश वासुदेव जोशी


Click for answer

B. महात्मा फुले
926. 'पिपल्स एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना कोणी केली?

A. डॉ. बी.आर.आंबेडकर
B. वि.रा.शिंदे
C. नामदार गोखले
D. ग.वा.जोशी


Click for answer

A. डॉ. बी.आर.आंबेडकर
927. 1857 च्या उठावाबद्दल 'पहिले स्वातंत्र्ययुध्द' असे उद्गार कोणी काढले ?

A. वि.दा.सावरकर
B. सुरेंद्रनाथ बॅनर्जी
C. अशोक मेहता
D. एस.एन.सेन


Click for answer

A. वि.दा.सावरकर
928. राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्था _____________ येथे आहे.

A. पणजी
B. चेन्नई
C. मुंबई
D. अहमदाबाद


Click for answer

A. पणजी
929. राज्याच्या लागवडीखालील क्षेत्राच्या 60 टक्के पेक्षा जास्त सिंचित क्षेत्र _________ या राज्यात आहे.

A. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड
B. कर्नाटक आणि महाराष्ट्र
C. पंजाब आणि हरियाणा
D. आंध्रप्रदेश आणि केरळ


Click for answer

C. पंजाब आणि हरियाणा
930. महाराष्ट्र पठाराची निर्मिती ______________ मुळे झालेली आहे.

A. भूकंप
B. ज्वालामुखी प्रक्रिया
C. खनन क्रिया
D. वलीकरण


Click for answer

B. ज्वालामुखी प्रक्रिया