सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 107


1061. gandhiji 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _____________ ह्या ठिकाणी झाला.

A. सुरत
B. बडोदा
C. पोरबंदर
D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)


Click for answer

C. पोरबंदर
1062. गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?

A. 1890
B. 1893
C. 1896
D. 1899


Click for answer

B. 1893
1063. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?

A. आफ्रिकन ओपिनियन
B. इंडियन ओपिनियन
C. नाताळ काँग्रेस
D. ब्लॅक सॅल्युट


Click for answer

B. इंडियन ओपिनियन
1064. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?

A. साबरमती आश्रम
B. सेवाग्राम आश्रम
C. फिनिक्स आश्रम
D. इंडियन आश्रम


Click for answer

C. फिनिक्स आश्रम
1065. महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?

A. दिल्ली
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. चंपारण्य


Click for answer

D. चंपारण्य
1066. कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?

A. सन 1916
B. सन 1918
C. सन 1919
D. सन 1920


Click for answer

B. सन 1918
1067. जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?

A. सायमन कमिशन
B. हंटर कमिशन
C. रिपन कमिशन
D. वूड कमिशन


Click for answer

B. हंटर कमिशन
1068. _________ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.

A. सन 1930
B. सन 1933
C. सन 1936
D. सन 1939


Click for answer

B. सन 1933
1069. 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?

A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना


Click for answer

B. खान अब्दुल गफार खान
1070. ____________ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.

A. 1 ऑगस्ट 1920
B. 1 ऑगस्ट 1925
C. 1 ऑगस्ट 1929
D. 1 ऑगस्ट 1935


Click for answer

A. 1 ऑगस्ट 1920