सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 100


991. लोकसभेच्या सभापतीची ____________________________. questions-with-answers

A. संसदेचे सर्व सदस्य अप्रत्यक्षरीत्या निवड करतात.
B. नेमणूक राष्ट्रपती करतात.
C. लोकसभेचे सदस्य निवड करतात.
D. निवड केंद्रीय मंत्रीमंडळ करते.


Click for answer

C. लोकसभेचे सदस्य निवड करतात.
992. कल्याणकारी राज्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे _____________________.

A. विकास कामाव्दारे लोकांच्या कल्याणाचा प्रयत्न करणे.
B. लोकांना श्रीमंत होण्यास प्रोत्साहन देणे
C. समाजातील दुर्बल घटकांच्या आर्थिक उन्नतीचा प्रयत्न करणे
D. धर्मादाय संस्थांचे कार्य वाढविणे


Click for answer

A. विकास कामाव्दारे लोकांच्या कल्याणाचा प्रयत्न करणे.
993. भारताच्या संविधानातील सरनामा महत्त्वाचा आहे कारण _________________________.

A. तशी प्रथा आहे.
B. सरनामा हा संविधानात केवळ शोभेसाठी समाविष्ट करतात.
C. त्यात भारतीय नागरिक काय करू इच्छितात हे नमूद आहे.
D. वरील सर्व कारणांमुळे


Click for answer

C. त्यात भारतीय नागरिक काय करू इच्छितात हे नमूद आहे.
994. खालीलपैकी कोणती भाषा संयुक्त राष्ट्र संघटनेची अधिकृत भाषा नाही ?

A. चिनी
B. अरेबिक
C. इटालियन
D. स्पॅनिश


Click for answer

C. इटालियन
995. विधानपरिषदेस राज्यातील स्थायी सभागृह म्हणता येईल कारण ____________________________________.

A. हे गृह केंद्रशासनाला जबाबदार असते.
B. त्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो
C. गृहाचे सर्व सदस्य एकाचवेळी निवृत्त होत नाहीत
D. गृहाचे कोणत्याही मार्गाने निलंबन करता येत नाही


Click for answer

C. गृहाचे सर्व सदस्य एकाचवेळी निवृत्त होत नाहीत
996. ______________ हा दिवस 'संयुक्त राष्ट्र दिवस' म्हणून साजरा केला जातो.

A. 22 जानेवारी
B. 20 मार्च
C. 26 जुलै
D. 24 ऑक्टोबर


Click for answer

D. 24 ऑक्टोबर
997. भारताच्या संसदीय पध्दतीत ______________________.

A. दोन्ही गृहांचा दर्जा समान असतो.
B. राज्यसभेला वरिष्ठ सभागृह समजतात.
C. लोकसभेला वरिष्ठ सभागृह समजतात.
D. वरीलपैकी कोणताच पर्याय सत्य नाही.


Click for answer

C. लोकसभेला वरिष्ठ सभागृह समजतात.
998. बालकामगारांचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे कारण __________________________.

A. बालकामगारांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते.
B. कामाच्या रेट्यामुळे त्यांचा मानसिक विकास खुंटतो.
C. कामाच्या ठिकाणची अव्यवस्था व प्रदूषण आरोग्याला अपायकारक ठरतात.
D. वरीलपैकी सर्व कारणांमुळे


Click for answer

D. वरीलपैकी सर्व कारणांमुळे
999. लोकसभेपुढील विधेयक हे वित्तविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?

A. राष्ट्रपती
B. उपराष्ट्रपती
C. लोकसभा सभापती
D. नियोजन आयोगाचे अध्यक्ष


Click for answer

C. लोकसभा सभापती
1000. लोकसभेने ________________ पध्दतीने शिफारस केली तर, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना पदावरून कमी करता येते.

A. साध्या बहुमताने
B. 2/3 बहुमताने
C. फक्त लोकसभेतील 2/3 बहुमताने
D. वरीलपैकी कोणत्याही पध्दतीने नाही


Click for answer

A. साध्या बहुमताने