सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 80


791. पोलिओ रोगामुळे कोणत्या भागास इजा होते ?Quiz

A. हाडे
B. स्नायू
C. मज्जासंस्था
D. त्वचा


Click for answer

C. मज्जासंस्था
792. 'हिमोग्लोबिन' कशापासून तयार होते ?

A. हिम
B. प्रोटीन्स
C. लोह
D. ऑक्सिजन


Click for answer

C. लोह
793. ____________ रोगामुळे नेत्रपटल अपारदर्शक होते .

A. मोतीबिंदू
B. काचबिंदू
C. रातांधळेपणा
D. अशक्तपणा


Click for answer

A. मोतीबिंदू
794. ए रक्तगटाचा रूग्ण __________________ रक्तगटाच्या रक्तदात्याकडून रक्त घेऊ शकतो.

A. ए व ओ
B. बी व ओ
C. एबी व ओ
D. ए व एबी


Click for answer

A. ए व ओ
795. 'विषमज्वर' हा आजार खाली दिलेल्यापैकी कोणत्या एका औषधामुळे बरा होऊ शकतो ?

A. सल्फा-ड्रग्ज
B. क्लोरोमायसेटीन
C. क-जीवनसत्त्व
D. क्लोरोक्वीन


Click for answer

B. क्लोरोमायसेटीन
796. दुधामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते ?

A. क्षार
B. प्रथिने
C. शर्करा
D. मेदाम्ल


Click for answer

C. शर्करा
797. जीवशास्त्रानुसार नवजात अर्भकांचे लिंग ठरते ?

A. अर्भकाच्या मातेकडून
B. अर्भकाच्या पित्याकडून
C. अर्भकाच्या माता व पित्याकडून
D. परमेश्वराकडून


Click for answer

B. अर्भकाच्या पित्याकडून
798. 'बीसीजी' लस कोणत्या रोगापासून बचाव करते ?

A. कुष्ठरोग
B. धनुर्वात
C. घटसर्फ
D. क्षयरोग


Click for answer

D. क्षयरोग
799. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते ?

A. 98.4 0फे.
B. 99.4 0फे.
C. 97.8 0फे.
D. 96.4 0फे.


Click for answer

A. 98.4 0फे.
800. कोणता रोग संसर्गजन्य आहे ?

A. मधुमेह
B. विषमज्वर
C. कॉलरा
D. हिवताप


Click for answer

A. मधुमेह