सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 92


911. 'पुणे सार्वजनिक सभेची' स्थापना कोणी केली ?general-knowldge-quiz

A. फिरोजशाह मेहता
B. रंगय्या नायडू
C. नाना शंकर शेठ
D. गणेश वासुदेव जोशी


Click for answer

D. गणेश वासुदेव जोशी
912. 1917 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली स्त्री अध्यक्षा म्हणून निवड झाली होती ?

A. ऍनी बेझंट
B. रमाबाई रानडे
C. सरोजिनी नायडू
D. पंडिता रमाबाई


Click for answer

A. ऍनी बेझंट
913. 1899-1900 या काळात कोणाच्या नेतृत्वाखाली मुंडा या वन्य जमातीने उठाव केला होता ?

A. बिरसा मुंडा
B. राणी चेलम्मा
C. जमीनदार
D. बेल्लू थप्पी


Click for answer

A. बिरसा मुंडा
914. खालीलपैकी कोण जहालवादी नेता नव्हता ?

A. लाला लजपतराय
B. बिपिनचंद्र पाल
C. बाळ गंगाधर टिळक
D. दादाभाई नौरोजी


Click for answer

D. दादाभाई नौरोजी
915. शाहू महाराजांनी 'शाहूपुरी' ही बाजारपेठ कोणत्या वर्षी वसविली ?

A. 1891
B. 1890
C. 1896
D. 1895


Click for answer

D. 1895
916. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मोझरी येथे कोणत्या आश्रमाची स्थापना केली ?

A. अनाथ बालिकाश्रम
B. शारदा सदन
C. गुरू कुंज
D. यापैकी नाही


Click for answer

C. गुरू कुंज
917. 1857 च्या उठावाचे प्रतिक म्हणून कोणते चिन्ह होते ?

A. चपाती व तलवार
B. लाल कमळ व चपाती
C. लाल गुलाब व चपाती
D. लाल कमळ व तलवार


Click for answer

B. लाल कमळ व चपाती
918. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास किती प्रतिनिधी हजर होते ?

A. 73
B. 75
C. 72
D. 76


Click for answer

C. 72
919. 'सती' बंदीचा कायदा कुणी केला ?

A. महात्मा फुले
B. राजा राममोहन रॉय
C. महर्षी कर्वे
D. लॉर्ड विल्यम बेटिंक


Click for answer

D. लॉर्ड विल्यम बेटिंक
920. कोणत्या वर्षी 'मद्रास महाजन सभा' या संस्थेची स्थापना झाली होती ?

A. 1852
B. 1853
C. 1883
D. 1884


Click for answer

D. 1884