सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 88


871. राज्य पोलीस प्रशासनातले सर्वोच्च पद कोणते आहे? maharashtra police

A. पोलीस महासंचालक
B. अतिरिक्त पोलीस महासंचालक
C. विशेष पोलीस महानिरीक्षक
D. पोलीस महानिरीक्षक


Click for answer

A. पोलीस महासंचालक
872. कोणत्या दोन नेत्यांमध्ये लाहोर वार्तालाप झाला ?

A. नवाझ शरीफ - अटलबिहारी वाजपेयी
B. मुशरर्फ- इंद्रकुमार गुजराल
C. बेनझीर भुट्टो- राजीव गांधी
D. झिया-उल-हक आणि इंदिरा गांधी


Click for answer

A. नवाझ शरीफ - अटलबिहारी वाजपेयी
873. सार्क परिषदेचे पहिले अधिवेशन ___________ येथे भरले होते.

A. भारत
B. पाकिस्तान
C. बांगलादेश
D. नेपाळ


Click for answer

C. बांगलादेश
874. मालदीवची राजधानी कोणती ?

A. बामको
B. माले
C. कुलालमपूर
D. पोर्ट लुईस


Click for answer

B. माले
875. भारत आणि चीन यांच्या दरम्यान झालेला पंचशील करार _____________ वर्षी मान्य करण्यात आला.

A. 1954
B. 1956
C. 1959
D. 1962


Click for answer

A. 1954
876. भारताच्या उत्तरेला व हिमालयाच्या मुख्य पर्वतरांगेच्या दक्षिणेला वसलेला देश कोणता ?

A. नेपाळ
B. मालदीव
C. श्रीलंका
D. म्यानमार


Click for answer

A. नेपाळ
877. गंगा नदीच्या पाणी वाटपाच्या प्रश्नावर यशस्वी समझोता कोणी केला होता ?

A. करणसिंग
B. अजित पांजा
C. आय.के.गुजराल
D. बुटासिंग


Click for answer

C. आय.के.गुजराल
878. 'मंडळ पंचायत' ही संकल्पना प्रथम कोणत्या समितीने मांडली?

A. व्ही.के.राव.समिती
B. बलवंतराव मेहता समिती
C. सिंघवी समिती
D. अशोक मेहता समिती


Click for answer

D. अशोक मेहता समिती
879. ___________ हा मंत्रीपरीषद आणि राज्यपाल यांमधील महत्त्वाचा दुवा असतो.

A. विधानसभा अध्यक्ष
B. मुख्यमंत्री
C. विरोधी पक्ष नेता
D. पंतप्रधान


Click for answer

B. मुख्यमंत्री
880. स्कॉटिश नॅशनल पार्टी हा कोणत्या देशातील राजकीय पक्ष आहे ?

A. श्रीलंका
B. युनायटेड किंगडम
C. मालदीव
D. नेपाळ


Click for answer

B. युनायटेड किंगडम