सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 81


801. उष्णता कोणत्या माध्यमातून वाहू शकते ? general-knowledge-quiz

A. घन
B. द्रव
C. वायू
D. वरील सर्व


Click for answer
D. वरील सर्व
802. पाण्यामध्ये बुडविलेली काठी वाकडी दिसते, कारण ___________________________.

A. प्रकाश अपस्करण
B. प्रकाश पृथक्करण
C. प्रकाश परावर्तन
D. प्रकाश अपवर्तन


Click for answer
D. प्रकाश अपवर्तन
803. ध्वनीचा वेग कशावर अवलंबून असतो ?

A. माध्यमाचे तापमान
B. माध्यमाची जाडी
C. माध्यमाची घनता
D. वरील सर्व


Click for answer
D. वरील सर्व
804. न्यूटनच्या गतिविषयक तीनही नियमांचा संबंध कशाने व्यक्त करता येते ?

A. चाल
B. त्वरण
C. संवेग
D. गती


Click for answer
C. संवेग
805. 'कॅलरी' हे कशाचे परिमाण आहे ?

A. तापमान फरक
B. ऊर्जा
C. उष्णतेचे प्रमाण
D. विशिष्ट उष्णता


Click for answer
B. ऊर्जा
806. वाहनामध्ये चोक दिल्यामुळे काय होते ?

A. प्राणवायूचा पुरवठा वाढतो.
B. इंधनाचा पुरवठा जास्त होतो.
C. इंधनाचा पुरवठा कमी होतो.
D. प्राणवायूचा पुरवठा कमी होतो.


Click for answer
B. इंधनाचा पुरवठा जास्त होतो.
807. विद्युत परमाणु सूक्ष्मदर्शक कोणत्या तत्वावर कार्य करतो ?

A. वक्रीभवन
B. विखुरणे
C. परावर्तन
D. अपवर्तन


Click for answer
B. विखुरणे
808. उन्हाळ्यात पांढरे कपडे वापरतात, कारण ते ____________________.

A. उष्णतेचे मंद वाहक आहेत.
B. उष्णतेचे जलद वाहक आहेत.
C. उष्णता शोषून घेतात.
D. उष्णतेचे जलद वाहक आहेत .


Click for answer
A. उष्णतेचे मंद वाहक आहेत.
809. 'डेसिबेल' ह्या एककाने काय मोजतात ?

A. उष्णता
B. प्रकाश
C. आवाजाची तीव्रता
D. समुद्राची खोली


Click for answer
C. आवाजाची तीव्रता
810. वस्तूचा वेग दुप्पट केल्यास त्याची गतीज ऊर्जा किती होईल ?

A. निम्मी होईल
B. दुप्पट होईल
C. चौपट होईल
D. 1/4 होईल


Click for answer
C. चौपट होईल