सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 76


751. वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात ? quiz-button

A. C-14
B. C-12
C. C-13
D. यापैकी एकही नाही


Click for answer
A. C-14
752. जपानमध्ये आढळलेला मिनामाटा आजार ___________ मुळे झाला.

A. अर्सेनिक (As) विषबाधा
B. कॅडमियम (Cd) विषबाधा
C. लिड (Pb) विषबाधा
D. पारा (Hg) विषबाधा


Click for answer
D. पारा (Hg) विषबाधा
753. लोखंडाचा सर्वात शुध्द प्रकार _______ हा आहे.

A. कास्ट आयर्न
B. रॉट आयर्न
C. स्टील
D. स्टेनलेस स्टील


Click for answer
B. रॉट आयर्न
754. खालीलपैकी कोणते धातू नैसर्गिकरीत्या स्वतंत्र व मूळ स्थितीमध्ये आढळतात ?

A. Mg,Ca
B. Ni,Zn
C. Fe,Al
D. Pt,Au


Click for answer
D. Pt,Au
755. गवत-नाकतोडा-बेडूक-साप-गरूड या अन्नसाखळीस काय म्हणतात ?

A. दलदलीची परिसंस्था
B. गवताळ परिसंस्था
C. कृषी परिसंस्था
D. अरण्य परिसंस्था


Click for answer
B. गवताळ परिसंस्था
756. स्थिर हवेत तरंगाचे प्रसरण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते ?

A. आयाम
B. दोलनकाल
C. वारंवारता
D. चाल


Click for answer
A. आयाम
757. समुद्र सपाटीला हवेचा भार किती असतो ?

A. 76 सेमी
B. 29.9 इंच
C. 1013.2 मिलीबार
D. वरीलपैकी सर्व


Click for answer
D. वरीलपैकी सर्व
758. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास भौतिकशास्त्राचे नोबेल परितोषिक मिळाले नाही ?

A. नील बोर
B. आईनस्टाईन
C. जगदीशचंद्र बोस
D. सी.व्ही.रामन


Click for answer
C. जगदीशचंद्र बोस
759. भारताच्या अणुऊर्जेच्या भविष्यातील योजनेकरिता लागणारे एक अणुइंधन (Nuclear Fuel) भारताच्या समुद्र किनाऱ्यावरच्या मोनाझाईट वाळूत सापडते. या अणुइंधनाचे नाव काय आहे ?

A. युरेनियम
B. थोरीयम
C. रेडियम
D. प्लुटोनियम


Click for answer
B. थोरीयम
760. ऊर्जा निर्माण करता येत नाही अथवा नष्ट करता येत नाही परंतु एका प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत होते हा थर्मोडायनॅमिक्सचा कोणता नियम आहे ?

A. तिसरा नियम
B. दुसरा नियम
C. पहिला नियम
D. शून्यवा नियम


Click for answer
C. पहिला नियम