सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 75


741. 'मधुमक्षी पालन' कोठे अधिक यशस्वी आहे ? quiz-time

A. फुलांची जैवविविधता जास्त आहे.
B. मधमाशा जास्त आहेत.
C. तृणधान्य पिके जास्त आहेत
D. यापैकी नाही.


Click for answer
A. फुलांची जैवविविधता जास्त आहे.
742. भारताच्या केंद्र सरकारने 'अन्नसुरक्षा अभियानाची' सुरूवात कशासाठी केली ?

A. तेलबिया उत्पादन वाढीसाठी
B. अन्नधान्य वाढविण्यासाठी
C. गोडाऊन (वखार) बांधण्यासाठी
D. यापैकी नाही


Click for answer
B. अन्नधान्य वाढविण्यासाठी
743. सर्वसाधारणपणे पिकांची आधारभूत किंमत कशी असते ?

A. बाजारभावापेक्षा जास्त असते.
B. बाजारभावापेक्षा कमी असते.
C. बाजारभावाएवढी असते.
D. वरीलपैकी नाही


Click for answer
C. बाजारभावाएवढी असते.
744. पाणी व्यवस्थापनात नियंत्रित परिस्थितीत पाण्याचे जमिनीत होणारे शोषण, निचरा, जलधारणा एकाचवेळी मोजण्याचे यंत्र कोणते ?

A. इनफील्ट्रोमीटर
B. इव्होपोरीमीटर
C. सायक्रोमीटर
D. लायसीमीटर


Click for answer
D. लायसीमीटर
745. जमिनीतील उपलब्ध ओलावा व बाष्पोत्सर्जन यांच्यातील समतोल बिघडल्यामुळे येणाऱ्या दुष्काळास काय म्हणतात ?

A. वातावरणीय दुष्काळ
B. ओला दुष्काळ
C. कृषी दुष्काळ
D. कायमचा दुष्काळ


Click for answer
B. ओला दुष्काळ
746. पॉक्स रोग कोणत्या जनावरांमध्ये आढळतो ?

A. म्हैस
B. शेळी
C. मेंढी
D. वरील सर्व


Click for answer
D. वरील सर्व
747. 'रेनगन' हे कोणत्य प्रकारच्या ओलित पध्दतीचे दुसरे स्वरूप आहे ?

A. ठिबक
B. फवारा सिंचन
C. बेसिन पध्दत
D. यापैकी नाही


Click for answer
B. फवारा सिंचन
748. जमिनीच्या धूप मापनामध्ये USLE ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?

A. युनिक सॉइल लॉस इरोजन
B. युनिक सॉइल लॉस इक्वेशन
C. युनिव्हर्सल सॉइल लॉस इरोजन
D. युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन


Click for answer
D. युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन
749. जमिनीमध्ये पाणी कोणत्या ऊर्जेद्वारे शोषण करून साठविले जाते ?

A. गुरुत्वाकर्षणीय
B. केशाकर्षण
C. ऑसमॉटिक
D. वातावरण दाब


Click for answer
B. केशाकर्षण
750. कोणत्या सेंद्रिय खतात नत्राचे प्रमाण जास्त असते ?

A. शेणखत
B. कम्पोस्ट
C. निंबोळी ढेप
D. व्हर्मी कम्पोस्ट


Click for answer
C. निंबोळी ढेप