सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 72


711. भारताचा व्यापारशेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे general-knowledge-quiz

A. निर्यात वाढ
B. आयातीत वाढ
C. आयातीत घट
D. निर्यातीपेक्षा आयातीतील वाढ


Click for answer
D. निर्यातीपेक्षा आयातीतील वाढ
712. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त होती ?

A. 1972-73
B. 1973-74
C. 1969-70
D. 1970-71


Click for answer
A. 1972-73
713. आयात-निर्यात पासबुक योजना कोणत्या पंचवार्षिक योजेनेत सुरु झाली ?

A. पाचवी
B. तिसरी
C. सातवी
D. यापैकी नाही


Click for answer
C. सातवी
714. जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

A. पॅरीस
B. जिनेव्हा
C. न्युयॉर्क
D. नवी दिल्ली


Click for answer
B. जिनेव्हा
715. चलनाच्या अवमुल्यनामुळे

A. आयात वाढते
B. निर्यात वाढते
C. बेरोजगारी वाढते
D. दोन राष्ट्रांमधील विश्वास वाढतो


Click for answer
B. निर्यात वाढते
716. खालीलपैकी कोणते कार्य व्यापारी बँकेचे नाही ?

A. ठेवी स्विकारणे
B. कर्ज देणे
C. रकमांचे स्थानांतरण
D. पत नियंत्रण


Click for answer
D. पत नियंत्रण
717. दि स्टेट बँक ऑफ इंडिया खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तीत्वात आली ?

A. 1935
B. 1949
C. 1955
D. 1969


Click for answer
C. 1955
718. परकीय चलनाचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या बँकेला कोणाकडून परवाना घेणे आवश्यक आहे ?

A. वित्त मंत्रालय
B. आय.सी.आय.सी.आय.
C. दि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
D. जागतिक बँक


Click for answer
C. दि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
719. कोणती संस्था ग्रामीण भागातील गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?

A. नाबार्ड
B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
C. स्टेट बँक ऑफ इंडिया
D. वरील सर्व


Click for answer
A. नाबार्ड
720. 1951-52 मध्ये एकूण ग्रामीण कर्जपुरवठ्यात संस्थात्मक साधनांचा खालीलपैकी किती वाटा होता ?

A. 19%
B. 7%
C. 12%
D. 31%


Click for answer
B. 7%