सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 68671. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना कधी झाली ?quiz-button

A. 1918
B. 1919
C. 1920
D. 1921


Click for answer

B. 1919
672. भारत आणि रशिया या दोन राष्ट्रांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या क्षेपणास्त्राचे नाव काय आहे ?

A. आकाश
B. धनुष
C. त्रिशूल
D. ब्राम्होस


Click for answer

D. ब्राम्होस
673. देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले आहे ?

A. राजस्थान
B. गुजरात
C. कर्नाटक
D. महाराष्ट्र


Click for answer

A. राजस्थान
674. WTO ची स्थापना ___________ साली झाली.

A. 1990
B. 1995
C. 1998
D. 2000


Click for answer

B. 1995
675. _____________ हा 'भारतरत्न' यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.

A. अर्जुन
B. पद्‌मश्री
C. पद्‌मभूषण
D. पद्‌मविभूषण


Click for answer

D. पद्‌मविभूषण
676. दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती केव्हा करण्यात आली ?

A. जानेवारी 2011
B. मार्च 2011
C. जुलै 2011
D. ऑगस्ट 2011


Click for answer

C. जुलै 2011
677. 1953 मध्ये युनोच्या आठव्या जनरल असेम्ब्ली सेशनचे अध्यक्षपद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

A. सरोजिनी नायडू
B. नजमा हेपतुल्ला
C. विजयालक्ष्मी पंडित
D. डॉ. एनी बेझंट


Click for answer

C. विजयालक्ष्मी पंडित
678. 'लेखण्या मोडा व बंदुका घ्या' हे उद्गार स्वातंत्र्य लढ्यातील कोणत्या महान नेत्याचे आहेत ?

A. स्वातंत्र्यवीर सावरकर
B. सरदार पटेल
C. अरविंद घोष
D. चंद्रशेखर आझाद


Click for answer

A. स्वातंत्र्यवीर सावरकर
679. महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत ?

A. चार
B. पाच
C. सहा
D. सात


Click for answer

C. सहा
680. 'यवतमाळ' जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे ?

A. नागपूर
B. अमरावती
C. औरंगाबाद
D. नाशिक


Click for answer

B. अमरावती