सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 67


661. भारतातील सर्वच राज्यात मृदेची झीज होताना दिसते, परंतु ____________ राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर ती अतिसंवेदनशील दिसते. quiz-show

A. ओडिशा
B. केरळ
C. कर्नाटक
D. तामिळनाडू


Click for answer

D. तामिळनाडू
662. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो ?

A. चिखलदरा
B. तोरणमाळ
C. आंबोली
D. गडचिरोली


Click for answer

C. आंबोली
663. 'भारतीय वन संशोधन संस्था' कोठे आहे ?

A. नागपूर
B. पुणे
C. डेहराडून
D. नवी दिल्ली


Click for answer

C. डेहराडून
664. 'एल निनो' आणि 'ला निनो' कशाशी संबंधित आहे ?

A. जमिनीवरील तापमान बदल
B. नदीच्या पाण्यावरील तापमान बदल
C. उष्णकटिबंधीय पूर्वेकडील पॅसिफिक महासागराच्या पाण्यावरील मुख्य तापमान बदल
D. आर्टिक महासागराच्या पाण्यावरील तापमान बदल


Click for answer

C. उष्णकटिबंधीय पूर्वेकडील पॅसिफिक महासागराच्या पाण्यावरील मुख्य तापमान बदल
665. महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे ?

A. आंबा
B. साग
C. वड
D. पिंपळ


Click for answer

A. आंबा
666. सातपुडा पर्वत रांगांमुळे _____________ नद्यांचे खोरे अलग झालेले आहे.

A. कृष्णा व भीमा
B. कोयना व वारणा
C. नर्मदा व तापी
D. मुळा व प्रवरा


Click for answer

C. नर्मदा व तापी
667. महाराष्ट्राचा _________ % भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे.

A. 90
B. 70
C. 80
D. 50


Click for answer

A. 90
668. विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ________________ प्रकारचे खडक आढळतात.

A. धारवाड
B. आर्कियन
C. कडप्पा
D. विंध्ययन


Click for answer

B. आर्कियन
669. महाराष्ट्रात कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो ?

A. मराठवाडा
B. पश्चिम महाराष्ट्र
C. खानदेश
D. कोकण


Click for answer

D. कोकण
670. __________ हे महाराष्ट्रातील मुख्य अन्न-धान्य पिक आहे.

A. ज्वारी
B. गहू
C. तांदूळ
D. नाचणी


Click for answer

A. ज्वारी