सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 65641. 'राज्यपाल' पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती आहे ? Vidyasagar_Rao

A. 25 वर्षे
B. 30 वर्षे
C. 35 वर्षे
D. 40 वर्षे


Click for answer

C. 35 वर्षे
642. आपल्या राज्यघटनेनुसार _____________ नागरिकत्वाची तरतूद आहे.

A. एकेरी
B. दुहेरी
C. भाषेने मिळणाऱ्या
D. धर्माने मिळणाऱ्या


Click for answer

A. एकेरी
643. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत _____________ सभासद संख्या आहे.

A. 78
B. 238
C. 250
D. 288


Click for answer

D. 288
644. भारतात राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा अधिकार _________________ कडे आहे.

A. भारताचे राष्ट्रपती
B. भारतीय संसद
C. भारताचा निवडणूक आयोग
D. सर्वोच्च न्यायालय


Click for answer

C. भारताचा निवडणूक आयोग
645. राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?

A. 2
B. 4
C. 5
D. 6


Click for answer

D. 6
646. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मुलभूत हक्कांचे संरक्षक कोण ?

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. संसद
D. सर्वोच्च न्यायालय


Click for answer

D. सर्वोच्च न्यायालय
647. भारताच्या निर्वाचन आयोगाची नियुक्ती __________ कडून केली जाते.

A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. सरन्यायाधीश
D. संसद


Click for answer

A. राष्ट्रपती
648. महाराष्ट्रातील कायदेमंडळ ____________ स्वरूपाचे आहे.

A. एकगृही
B. द्विगृही
C. कायम
D. बहुप्रतिनिधी मतदार संघ


Click for answer

B. द्विगृही
649. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून कोणाचा नामोल्लेख केला पाहिजे ?

A. कावसजी दावर
B. सरदार वल्लभभाई पटेल
C. डॉ. राजेन्द्रप्रसाद
D. डॉ. बी. आर. आंबेडकर


Click for answer

D. डॉ. बी. आर. आंबेडकर
650. मुख्यमंत्र्याची नियुक्ती करण्याचे अधिकार ___________ यांना आहेत.

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. लसभापती
D. राज्यपाल


Click for answer

D. राज्यपाल