बुध्दिमापन चाचणी -11. सोबत दिलेल्या आकृतीतील वर्तुळ रोजगार असलेले लोक दर्शविते, त्रिकोण कष्टाळू लोक दर्शवितो, चौरस प्रामाणिक लोक दर्शवितो आणि आयत स्त्रिया दर्शवितो. आकृतीच्या आधारे खालील प्रश्नाचे उत्तर द्या. mpsccurrent-gmat1-question-1

प्रश्न: रोजगार नसलेल्या स्त्रिया दर्शविणारे आकडे _______ व ________ हे आहेत.

A. अनुक्रमे 3 व 4
B. अनुक्रमे 2 व 4
C. अनुक्रमे 2 व 3
D. अनुक्रमे 2 व 5


Click for answer
A. अनुक्रमे 3 व 4
2. खालील संख्या पाहून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा. mpsccurrent-gmat1-question-2

A. 116
B. 58
C. 232
D. 29


Click for answer
A. 116
mpsccurrent-gmat1-ans-2
3. 'मानसशास्त्राचा' संबंध वर्तनाशी, तर 'पुरातत्वशास्त्राचा' संबंध कशाशी ?

A. पूल
B. ऐतिहासिक स्मारक
C. कमानी
D. जुन्या संरचना


Click for answer
B. ऐतिहासिक स्मारक
4. जर C=4, D=6, E=8 .... तर 2806 याचा अर्थ काय ?

A. DEAB
B. DAEB
C. BAED
D. BEAD


Click for answer
D. BEAD
mpsccurrent-gmat1-ans-4
5. काही रस्ते झाडे आहेत.
सर्व सायकली झाडे आहेत.
या माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य आहे, असे तुम्ही म्हणू शकाल ?

A. काही झाडे सायकली आहेत.
B. काही रस्ते सायकली आहेत.
C. काही सायकली रस्ते आहेत.
D. सर्व झाडे रस्ते आहेत.


Click for answer
D. सर्व झाडे रस्ते आहेत.mpsccurrent-gmat1-ans-3