मुलभूत सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-7


1. खालीलपैकी कोणता देश 'सार्क' चा सभासद नाही ? Basic-gk-current-quiz

A. भारत
B. बांगलादेश
C. भूतान
D. म्यानमार


Click for answer
D. म्यानमार
2. विकसनशील राष्ट्रांना खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना सवलतीच्या दराने कर्ज देते ?

A. IMF
B. IBDI
C. ADB
D. IBRD


Click for answer
D. IBRD
3. स्वातंत्र्योत्तर काळात संस्थानांचे विलीनीकरण होण्यास जबाबदार असणारी व्यक्ती कोण ?

A. पंडित नेहरू
B. डॉ.आंबेडकर
C. महात्मा गांधी
D. वल्लभभाई पटेल


Click for answer
D. वल्लभभाई पटेल
4. खालीलपैकी विदर्भात शिक्षणाचा प्रसार करणारे प्रमुख प्रसारक कोण ?

A. डॉ.पंजाबराव देशमुख
B. वसंतराव साठे
C. वसंतराव नाईक
D. त्र्यं. कृ. टोपे


Click for answer
A. डॉ.पंजाबराव देशमुख
5. मेळघाट(अमरावती) अभयारण्य कशाकरिता प्रसिध्द आहे ?

A. वाघ
B. सिंह
C. सांबर
D. हरीण


Click for answer
A. वाघ
6. खिलाफत चळवळीचे महात्मा गांधी ___________ होते.

A. अध्यक्ष
B. सूत्रधार
C. प्रणेते
D. कार्यकर्ते


Click for answer
A. अध्यक्ष
7. भारतीय राष्ट्रसभेचे (काँग्रेस) पहिले अध्यक्ष कोण ?

A. दादाभाई नौरोजी
B. व्योमेशचंद्र बॅनर्जी
C. सत्येंद्रनाथ बॅनर्जी
D. फिरोजशाह मेहता


Click for answer
B. व्योमेशचंद्र बॅनर्जी
8. भारतीय राष्ट्रसभेचे (काँग्रेस) पहिले अधिवेशन कोठे पार पडले ?

A. कोलकाता
B. मुंबई
C. अलाहाबाद
D. पुणे


Click for answer
B. मुंबई
9. 'कंपोस्ट खत' हे रासायनिक खतापेक्षा __________ आहे.

A. स्वस्त
B. लहान
C. श्रेष्ठ
D. कमी दर्जाचे


Click for answer
C. श्रेष्ठ
10. ब्रिटीशांनी बंगालची फाळणी करण्याचे महत्त्वाचे कारण कोणते होते ?

A. महसूल
B. सामाजिक
C. राजकीय
D. जातीय


Click for answer
C. राजकीय