मुलभूत सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-5


1. भारतीय संसदीय व्यवस्थेचा _____________ हा केंद्रबिंदू आहे. Basic-gk-current-quiz

A. पंतप्रधान
B. लोकसभा अध्यक्ष
C. महान्यायवादी
D. महाधिवक्ता


Click for answer

A. पंतप्रधान
2. महाराष्ट्र शासनाने लोकशाही विकेंद्रीकरण समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमली होती ?

A. सुधाकरराव नाईक
B. वसंतराव नाईक
C. यशवंतराव चव्हाण
D. शरद पवार


Click for answer

B. वसंतराव नाईक
3. खालीलपैकी कोणत्या दिवशी घटना समितीने भारतीय राज्यघटनेला मान्यता दिली ?

A. 26 जानेवारी 1930
B. 26 नोव्हेंबर 1947
C. 26 नोव्हेंबर 1949
D. 26 जानेवारी 1930


Click for answer

C. 26 नोव्हेंबर 1949
4. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पध्दती __________ रोजी सुरू झाली.

A. 1 मे 1960
B. 1 मे 1961
C. 1 मे 1962
D. 1 मे 1965


Click for answer

C. 1 मे 1962()???
5. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत _________ सभासद संख्या आहे.

A. 288
B. 287
C. 238
D. 78


Click for answer

B. 287<> भाजपाचे मुखेडचे नवनिर्वाचित आमदार ****** यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त आहे. तेथे फेर निवडणूक बाकी आहे.
6. भारतीय संविधानाने एका ___________________ निर्मिती केली आहे.

A. प्रबळ राज्यक्षेत्राची
B. प्रबळ संघराज्याची
C. प्रबळ कार्यकारी मंडळाची
D. प्रबळ कायदेमंडळाची


Click for answer

B. प्रबळ संघराज्याची
7. राष्ट्रपती पदाच्या उमदेवाराने वयाची _____ वर्षे पूर्ण केलेली असावीत.

A. 21
B. 25
C. 30
D. 35


Click for answer

D. 35
8. भारतीय राज्य घटनेतील कलम 370 अन्वये कोणत्या राज्याला विशेष दर्जा देण्यात आला आहे ?

A. महाराष्ट्र
B. आसाम
C. जम्मू आणि काश्मीर
D. सिक्कीम


Click for answer

C. जम्मू आणि काश्मीर
9. ग्रामपंचायतीच्या पंचांची निवडणूक ________ पध्दतीने होते.

A. प्रत्यक्ष मतदान
B. अप्रत्यक्ष मतदान
C. प्रौढ मतदान
D. प्रौढ पुरुष मतदान


Click for answer

C. प्रौढ मतदान
10. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे ___________ कार्य आहे.

A. सामाजिक
B. कल्याणकारी
C. सांस्कृतिक
D. शैक्षणिक


Click for answer

B. कल्याणकारी