मुलभूत सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-1


मित्रहो आपल्यातील प्रत्येक जण स्पर्धा परीक्षांची तयारी केव्हा ना केव्हा सुरु करतो. पण सुरूवातीलाच जर आयोगाच्या परीक्षांमध्ये आलेल्या (त्यातल्या अवघड) प्रश्नांसारखे प्रश्न पाहिले तर त्याची उत्तरे माहित नसल्यामुळे आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेता आम्ही आता अशा मित्रांना सहकार्य व्हावे म्हणून एक वेगळी प्रश्नमंजुषा मालिका सुरु करत आहोत.

यात सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी संदर्भातील सोप्या प्रश्नांपासून सुरु करत आम्ही अधेमध्ये काठीण्य स्तर उंचावत तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या तयारीत आत्मविश्वासाने साम्रोरे जाण्यास मदत करेल.
आशा आहे हा प्रयत्न तुम्हाला आवडेल. आवडल्यास डाव्या बाजूचे 'फेसबुक लाईक' क्लिक करून पोच द्या.

1. महाराष्ट्राची उपराजधानी कोठे आहे ? quiz-time

A. औरंगाबाद
B. नागपूर
C. पुणे
D. उपराजधानीची तरतूद नाही


Click for answer

B. नागपूर
2. महाराष्ट्रात सध्या किती जिल्हे आहेत ?

A. 34
B. 35
C. 36
D. 37


Click for answer

C. 36
3. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती ?

A. तापी
B. नर्मदा
C. गोदावरी
D. कृष्णा


Click for answer

C. गोदावरी
4. 'भाजे ' च्या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

A. औरंगाबाद
B. नाशिक
C. पुणे
D. रायगड


Click for answer

C. पुणे
5. नागपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

A. नाग
B. गोदावरी
C. वर्धा
D. इंद्रावती


Click for answer

A. नाग
6. महाराष्ट्र राज्यात 'लोकायुक्त' हे पद कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ?

A. 1972
B. 1988
C. 2001
D. 2013


Click for answer

A. 1972
7. जिल्हा नियोजनाला राज्यात कोणत्या वर्षी प्रारंभ झाला ?

A. 1960
B. 1974
C. 1989
D. 2001


Click for answer

B. 1974
8. खालीलपैकी कोणती वनस्पती ही वार्षिक वनस्पती आहे ?

A. नारळ
B. पिंपळ
C. गाजर
D. सुर्यफुल


Click for answer

D. सुर्यफुल
9. ऑक्टोपस हा _______ प्राणी आहे.

A. भूचर
B. जलचर
C. उभयचर
D. एकपेशीय


Click for answer

B. जलचर
10. एक हेक्टर म्हणजे _______ चौरस मीटर एवढी जमीन.

A. एक हजार
B. दहा हजार
C. एक लाख
D. एक


Click for answer

B. दहा हजार