सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा- 82


811. गांधीजींनी ___________ ला 'बुडत्या बॅंकेवरील पुढील तारखेचा चेक' असे म्हटले आहे. gandhi

A. क्रिप्स योजना
B. रौलेट कायदा
C. ऑगस्ट घोषणा
D. कॅबिनेट मिशन योजना


Click for answer

A. क्रिप्स योजना
812. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या सुधाराकांपैकी _____________ यांनी स्वत: विधवेशी विवाह केला.

A. महात्मा फुले
B. खेमराज सावंत
C. गोपाळ कृष्ण गोखले
D. विष्णुशास्त्री पंडित


Click for answer

D. विष्णुशास्त्री पंडित
813. भारताबाबत 'स्वातंत्र्य' हा शब्द ब्रिटीश राज्यकर्त्यांनी यामध्ये पहिल्यांदा वापरला. ____________________________.

A. त्रिमंत्री योजनेत
B. व्हेवेल योजनेत
C. ऍटलीच्या घोषणेत
D. माऊंटबॅटन योजनेत


Click for answer

C. ऍटलीच्या घोषणेत
814. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे ?

A. 1857- क्रांती युध्द
B. 1858- सुधारणा कायदा
C. 1880- हंटर कमिशन
D. 1828- वूडचा खलिता


Click for answer

A. 1857- क्रांती युध्द
815. __________________ येथील छावणीमधील मंगल पांडे या शिपायाने काडतुसांच्या निषेधार्थ आपल्या वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली.

A. मीरत
B. बराकपूर
C. लाहोर
D. दिल्ली


Click for answer

B. बराकपूर
816. पाळेगारांचा उठाव __________ या भागात झाला.

A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश
C. मध्यप्रदेश
D. गुजरात


Click for answer

B. आंध्रप्रदेश
817. घटना समितीच्या स्त्री सदस्यांमध्ये ________________________ यांचा समावेश होता.

A. श्रीमती सुचेता कृपलानी
B. श्रीमती हंसाबेन मेहता
C. श्रीमती दासगुप्ता
D. श्रीमती कामा


Click for answer

B. श्रीमती हंसाबेन मेहता
818. इंग्लंडचे पंतप्रधान __________________ यांनी जातीय निवाडा 1932 मध्ये प्रसिध्द केला.

A. विस्टन चर्चिल
B. वूड्रो विल्सन
C. ऍटली
D. रॅम्से मॅक्डोनॉल्ड


Click for answer

D. रॅम्से मॅक्डोनॉल्ड
819. महात्मा फुले यांनी शिक्षित केलेली पहिली महिला कोण ?

A. ताराबाई
B. सावित्रीबाई
C. रमाबाई
D. आनंदीबाई


Click for answer

B. सावित्रीबाई
820. __________________ यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे संबोधण्यात आले ?

A. महात्मा गांधी
B. दादाभाई नौरोजी
C. लोकमान्य टिळक
D. स्वातंत्र्यवीर सावरकर


Click for answer

C. लोकमान्य टिळक