चालू घडामोडी-28 ऑक्टोबर 2014


मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा- 600

आपण ही पोस्ट्स वाचलीत का ?
मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-598
मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-597
मराठी चालू घडामोडी प्रश्नमंजुषा-596

1. भारतीय संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूला खालीलपैकी कोणत्या तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली ? mpsc-current

A. येरवडा जेल
B. सेंट्रल जेल
C. तिहार जेल
D. सेल्युलर जेल


Click for answer
C. तिहार जेल
2. दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचे नामकरण 'नॅशनल कॅपिटल टेरीटरी ऑफ दिल्ली' या घटनादुरूस्ती द्वारे करण्यात आले ?

A. 73 वी घटनादुरुस्ती
B. 74 वी घटनादुरुस्ती
C. 68 वी घटनादुरुस्ती
D. 69 वी घटनादुरुस्ती


Click for answer
D. 69 वी घटनादुरुस्ती
3. 2014 सालचे चौथे ई-मराठी साहित्य संमेलन __________ यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक शहरात आयोजित केलेले होते.marathi-e-sahitya

A. ना.धों.महानोर
B. अच्युत गोडबोले
C. जयंत नारळीकर
D. आ.ह.साळुंके


Click for answer
A. ना.धों.महानोर
4. राष्ट्रीय महापौर परिषद जानेवारी 2014 मध्ये कोणत्या शहरात संपन्न झाली ?

A. नांदेड
B. नागपूर
C. अहमदाबाद
D. भोपाळ


Click for answer
B. नागपूर
5. 2014 मध्ये तिसरे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन ____________ येथे आयोजित करण्यात आले होते.

A. लातूर
B. शेगाव जि.बुलढाणा
C. सासवड जि.पुणे
D. घुमान, पंजाब


Click for answer
B. शेगाव जि.बुलढाणा
6. राज्य सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष कोण असणार आहेत ?

A. मुख्यमंत्री
B. गृहमंत्री
C. मुख्य सचिव
D. उपमुख्यमंत्री


Click for answer
B. गृहमंत्री
7. भारतात सध्या उच्च न्यायालयांची संख्या ________ इतकी आहे.

A. 21
B. 22
C. 23
D. 24


Click for answer
D. 24
8. 'ऐ मेरे वतन के लोगो' या गीताच्या प्रथम गायनास 27 जानेवारी 2014 रोजी 50 वर्षे पूर्ण झाले. ह्या गीताचे गीतकार कोण आहेत ?

A. साहीर लुधियानवी
B. गुलजार
C. प्रदीप
D. गुरु ठाकूर


Click for answer
C. प्रदीप
9. 2014 हे मुंबईच्या डबेवाल्यांच्या व्यवसायाचे _________________ महोत्सवी वर्ष आहे. mumbai-dabbawala

A. सुवर्ण
B. अमृत
C. शतक
D. शतकोत्तर रौप्य


Click for answer
D. शतकोत्तर रौप्य

125 वर्षे पूर्ण झाली.
10. कोस्टल पोलीस ही सेवा तैनात करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?

A. तामिळनाडू
B. केरळ
C. महाराष्ट्र
D. कर्नाटक


Click for answer
D. कर्नाटक