सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-53


521. प्रादेशिक ग्रामीण बँकेला ________ कडून पुनर्वित्त प्राप्त होते. RRBS

A. पुरस्कृत बँक
B. राज्य सरकार
C. केंद्र सरकार
D. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक


Click for answer

D. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक
522. जागतिक व्यापार संघटना (WTO)_________ ह्या दिवशी अस्तित्वात आली.

A. 1 जानेवारी 1996
B. 1 जानेवारी 1995
C. 11 जानेवारी 1995
D. 1 जानेवारी 1994


Click for answer

B. 1 जानेवारी 1995
523. __________ या वर्षात रुपयाचे दोन वेळा अवमूल्यन केले गेले.

A. 1991
B. 1966
C. 1975
D. 1976


Click for answer

A. 1991
524. दोन देशांतील वस्तूंच्या किंमतीमधील सापेक्ष फरक खालील बाबींवर आधारित असतो ?

A. घटक उपलब्धता
B. तंत्रज्ञान
C. आवडी-निवडी
D. या सर्व बाबी


Click for answer

D. या सर्व बाबी
525. 'निर्यात हुंडी पतपुरवठा योजना '(Export Bill Credit Scheme) खालीलपैकी कोणत्या संस्थेने सुरु केली ?

A. भारत सरकार
B. निर्यात गृहे
C. निर्यात महामंडळ
D. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया


Click for answer

D. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
526. खालीलपैकी कोणता व्यवहार बँकेच्या चालू खात्यात खर्च (Debit) म्हणून गणला जातो ?

A. वस्तूंची निर्यात
B. सेवांची निर्यात
C. परकीयांना दिलेली देणगी
D. परकीयांकडून मिळालेली देणगी


Click for answer

A. वस्तूंची निर्यात
527. अधिकोषण (Banking) कायदे _______ कडून संमत केले जातात.

A. लोकसभा
B. केंद्र सरकार
C. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
D. राष्ट्रीय अधिकोषण कायदे आयोग


Click for answer

B. केंद्र सरकार
528. 'क्षेत्रीय सेवा पध्दती' खालीलपैकी कोणत्या बँकेने कार्यान्वित केली ?

A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
B. अग्रणी बँक (Lead Bank)
C. स्टेट बँक ऑफ इंडिया
D. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक


Click for answer

B. अग्रणी बँक (Lead Bank)
529. चौदा बँकांच्या राष्ट्रीयीकरणापूर्वीखालील क्षेत्रीय पतपुरवठ्याची रक्कम सर्वाधिक होती ?

A. औद्योगिक पतपुरवठा
B. वाणिज्य पतपुरवठा
C. अनुत्पादक पतपुरवठा
D. आयात/निर्यात पतपुरवठा


Click for answer

B. वाणिज्य पतपुरवठा
530. पहिली पंचवार्षिक योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती ?

A. प्रा.महालनोबिस प्रतिमान
B. हेरॉल्ड डोमर प्रतिमान
C. प्रा.अशोक रुद्र प्रतिमान
D. वकील व ब्रम्हानंद प्रतिमान


Click for answer

B. हेरॉल्ड डोमर प्रतिमान