सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-52


511. पाण्यामध्ये विरघळणाऱ्या आम्लारींनाच _____________ म्हणतात. general-science

A. अल्कली
B. वायू
C. आम्ले
D. उत्प्रेरक


Click for answer

A. अल्कली
512. खालीलपैकी दाबाचे एकक कोणते ?

A. ज्युल
B. कॅलरी
C. पास्कल
D. ज्यूल


Click for answer

C. पास्कल
513. समुद्रसपाटीपासून वर जावे तसे _______________________.

A. हवेचा दाब कमी होत जातो.
B. हवेचा दाब वाढत जातो.
C. हवेचा दाब स्थिर राहतो.
D. हवेचा दाब सुरुवातीला वाढत जातो नंतर कमी होत जातो.


Click for answer

A. हवेचा दाब कमी होत जातो.
514. सोने चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी कोणत्या आम्लाचा वापर करतात ?

A. नायट्रिक आम्ल
B. सल्फ्युरिक आम्ल
C. हायड्रोक्लोरिक आम्ल
D. (A) व (B) दोन्हीही


Click for answer

D. (A) व (B) दोन्हीही
515. 'पेडॅगॉजी' हे __________ शास्त्र आहे.

A. बालरोगांसंदर्भातील
B. अध्यापनाचे
C. प्रोटॉन व इलेक्ट्रॉनचे
D. ध्वनी प्रदूषणाशी संबंधित


Click for answer

B. अध्यापनाचे
516. _____________ ही आंतरराष्ट्रीय डाकव्यवस्था नाही.

A. APPU
B. UPU
C. CCPA
D. PBX


Click for answer

D. PBX
517. भारतीय औषधी पध्दतींमधून ____________ ही औषधपध्दती वगळण्यात आली आहे .

A. आयुर्वेदिक
B. होमिओपॅथिक
C. तिबेटी
D. युनानी


Click for answer

C. तिबेटी
518. प्लेगची साथ ही खाली दिलेल्यांपैकी कोणत्या एका कारणामुळे उद्‌भवू शकते ?

A. अस्वच्छ परिसरामुळे
B. उंदरांवरील पिसावांच्या अस्तित्वामुळे
C. उंदरांच्या संख्येतील वाढीमुळे
D. भेसळयुक्त अन्नामुळे


Click for answer

B. उंदरांवरील पिसावांच्या अस्तित्वामुळे
519. सर्वात स्वस्त व श्रमाधिष्ठित अशी __________ ही वाहतूक पध्दती कमी प्रमाणात उपयोगात आणली जाते.

A. अंतर्गत जलवाहतूक
B. लोहमार्ग वाहतूक
C. जहाज वाहतूक
D. रस्ता वाहतूक


Click for answer

A. अंतर्गत जलवाहतूक
520. खाली दिलेल्यांपैकी कोणत्या घटकाच्या अस्तित्वामुळे पिण्याचे पाणी मानवी आरोग्यास अपायकारक ठरते ?

A. पॅथॉजेनिक अतिसूक्ष्म जंतू
B. बिगर पॅथॉजेनिक जंतू
C. सेंद्रिय पदार्थ (Organic Matter)
D. असेन्द्रीय पदार्थ(Inorganic Matter)


Click for answer

A. पॅथॉजेनिक अतिसूक्ष्म जंतू