सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-40


 भूगोल

हे सुध्दा वाचा :
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-39
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-38
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-37
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-36
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-35
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-34
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-33
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-32
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-31
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-30

391. भारताची प्रमाणवेळ ही ______ नुसार ठरविली जाते.IST

A. 820 30' पूर्व रेखावृत्त
B. 820 30' पश्चिम रेखावृत्त
C. 230 30' उत्तर रेखावृत्त
D. 230 30' दक्षिण रेखावृत्त


Click for answer

A. 820 30' पूर्व रेखावृत्त
392. मणिपूर या राज्याची ____________ ही राजधानी आहे.

A. इटानगर
B. इंफाळ
C. शिलाँग
D. आगरताळा


Click for answer

B. इंफाळ
393. ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशामध्ये ________ या नावाने ओळखतात.

A. सुरमा
B. तिस्ता
C. दिहांग
D. मानस


Click for answer

C. दिहांग
394. ___________ निर्यातीमुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते.

A. चहा
B. तांदूळ
C. तंबाखू
D. भाजीपाला


Click for answer

A. चहा
395. महाराष्ट्राचे पठार _____________ खडकापासून बनलेले आहे.

A. वालुकाश्म
B. स्लेट
C. संगमरवर
D. बेसॉल्ट


Click for answer

D. बेसॉल्ट
396. मराठवाड्यातील शेती विकास ____________ या प्रकल्पामुळे झालेला आहे.

A. उजनी
B. जायकवाडी
C. गंगापूर
D. मांजरा


Click for answer

B. जायकवाडी
397. महाराष्ट्रातील ___________ हा जिल्हा गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी महत्त्वाचा आहे.

A. रायगड
B. ठाणे
C. पुणे
D. भंडारा


Click for answer

D. भंडारा
398. महाराष्ट्र पठारावर _____________ प्रकाराची जंगले आढळतात.

A. पानझडी
B. सूचीपर्णी
C. सदाहरित
D. खाजण


Click for answer

A. पानझडी
399. पूर्णगड खाडी ही ______________ जिल्ह्यात आढळते.

A. सिंधुदुर्ग
B. रत्नागिरी
C. रायगड
D. ठाणे


Click for answer

B. रत्नागिरी
400. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री-पुरुष प्रमाण ____________ इतके आहे.

A. 925
B. 950
C. 940
D. 314


Click for answer

A. 925