सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-39


भारतीय स्वातंत्र्य लढा


हे सुध्दा वाचा :
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-38
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-37
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-36
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-35
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-34
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-33
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-32
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-31
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-30

381. "तैनाती फौजे"ची पध्दत कोणी सुरु केली ? GK-quiz1

A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड क्लाईव्ह
C. लॉर्ड वेलस्ली
D. लॉर्ड हेस्टिंग्ज


Click for answer

C. लॉर्ड वेलस्ली
382. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुरु केले नव्हते ?

A. मूकनायक
B. जनता
C. समता
D. संदेश


Click for answer

D. संदेश
383. राष्ट्रीय कॉंग्रेस सभेच्या इ.स. 1886 च्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

A. सुरेंद्रनाथ बॅनर्जी
B. सय्यद बद्रुद्दीन तय्यबजी
C. दादाभाई नौरोजी
D. व्योमेशचंद्र बॅनर्जी


Click for answer

C. दादाभाई नौरोजी
384. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राष्ट्रवादी होती कारण-

A. तिचे सभासद भारताच्या विविध प्रांतातून आलेले होते.
B. तिच्या सभासदामध्ये विविध धर्माचे लोक होते.
C. तिचे ध्येय राष्ट्रवादी होते.
D. वरीलपैकी सर्व


Click for answer

D. वरीलपैकी सर्व
385. खालीलपैकी कोणती शिफारस सायमन कमिशनने केली नव्हती ?

A. प्रांतिक स्वायत्तता
B. केंद्रात द्विदल शासन पध्दतीचा स्वीकार करावा
C. कायदे मंडळात प्रतिनिधींची संख्या वाढवावी
D. मतदारांची संख्या वाढवावी


Click for answer

B. केंद्रात द्विदल शासन पध्दतीचा स्वीकार करावा
386. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या ?

A. वि.दा.सावरकर
B. अनंत कान्हेरे
C. विनायक दामोदर चाफेकर
D. गणेश दामोदर चाफेकर


Click for answer

B. अनंत कान्हेरे
387. गांधीजीनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय ?

A. गांधीजींना अटक
B. कॉंग्रेसचा विरोध
C. चौरीचौरा घटना
D. पहिले महायुध्द


Click for answer

C. चौरीचौरा घटना
388. 'कॉमन विल' व 'न्यू इंडिया' ही वृत्तपत्रे कोणी सुरु केली होती ?

A. दादाभाई नौरोजी
B. बंकिमचंद्र चटर्जी
C. डॉ.ऍनी बेझंट
D. पंडित मालवीय


Click for answer

C. डॉ.ऍनी बेझंट
389. कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले ?

A. अनंत कान्हेरे
B. खुदिराम बोस
C. मदनलाल धिंग्रा
D. दामोदर चाफेकर


Click for answer

C. मदनलाल धिंग्रा
390. 1919 च्या माँटफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची संख्या अनुक्रमे किती ठरली होती ?

A. 135 व 50
B. 135 व 60
C. 145 व 50
D. 145 व 60


Click for answer

D. 145 व 60