सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-38


सामान्य विज्ञान

हे सुध्दा वाचा :
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-37
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-36
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-35
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-34
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-33
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-32
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-31
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा-30

371. वातावरणाचा किती भाग नत्रवायू व्यापतो ?images

A. 1/3
B. 1/2
C. 3/4
D. 4/5


Click for answer
D. 4/5
372. 'सेंद्रिय शेती' प्रकारात खालीलपैकी काय अपेक्षित नाही ?

A. जनावरांच्या मलमूत्रांचा वापर
B. वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर
C. रासायनिक खत व कीटकनाशकांचा वापर
D. वरीलपैकी काहीही नाही


Click for answer
C. रासायनिक खत व कीटकनाशकांचा वापर
373. ___________ विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो.

A. ह्युमन इम्युनो डेफिसियन्सी व्हायरस
B. ह्युमन इनिसिएटिव्ह डेफिसियन्सी व्हायरस
C. ह्युमन इम्युनो डेंजरस व्हायरस
D. यांपैकी नाही


Click for answer
A. ह्युमन इम्युनो डेफिसियन्सी व्हायरस
374. आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे ?

A. CO2
B. CH4
C. H2S
D. NO2 आणि SO2


Click for answer
D. NO2 आणि SO2
375. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे _______________.

A. जैवविविधता
B. जीवशास्त्र
C. जैव तंत्रज्ञान
D. जैव रसायनशास्त्र


Click for answer
A. जैवविविधता
376. हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते ?

A. हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्युट्रॉन असतो.
B. हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्युट्रॉन नसतो.
C. हायड्रोजनच्या केंद्रकात एकही प्रोट्रॉन नसतो.
D. हायड्रोजनच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे दोन इलेक्ट्रॉन असतात.


Click for answer
B. हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्युट्रॉन नसतो.
377. आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत्र कोणते ?

A. प्रथिने
B. कर्बोदके
C. मेद
D. जीवनसत्त्वे


Click for answer
B. कर्बोदके
378. खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता ?

A. पोपट
B. वटवाघूळ
C. घुबड
D. घार


Click for answer
B. वटवाघूळ
379. मुलद्रव्याचा अणू हा विद्युतदृष्ट्या कसा असतो ?

A. ऋणप्रभारित
B. उदासीन
C. धनप्रभारित
D. नक्की सांगता येत नाही


Click for answer
B. उदासीन
380. जगात निर्माण होणाऱ्या विद्युत उर्जेपैकी किती विद्युत ऊर्जा अणू ऊर्जा संयंत्रांतून (Nuclear Power Plants) निर्माण होते ?(सुमारे टक्केवारी द्या)

A. सुमारे 50%
B. सुमारे 25%
C. सुमारे 13%
D. सुमारे 3%


Click for answer
C. सुमारे 13%