प्रश्नमंजुषा -246

1. 2012 चे चौथे विश्व मराठी साहीत्य संमेलन कोठे नियोजीत आहे ?

A. दुबई ( यूएई )
B. टोरँटो ( कॅनडा )
C. न्यूजर्सी ( अमेरीका)
D. सिंगापूर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. टोरँटो ( कॅनडा )

2. ' बोल अनुभवाचे ' हे आत्मकथनपर पुस्तक कोणी लिहीले ?

A. मोहन धारीया
B. अण्णा हजारे
C. विश्वास पाटील
D. लालकृष्ण अडवाणी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. मोहन धारीया

3. शिवाजी विद्यापीठाचे मुख्यालय ____________ येथे आहे.

A. कोल्हापूर
B. सातारा
C. सोलापूर
D. अमरावती

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. कोल्हापूर

4. भारतात व्याघ्रगणना दर किती वर्षांनी होते ?

A. तीन
B. चार
C. पाच
D. दहा

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. चार

5. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण किती ?

A. 22.50 %
B. 35.25 %
C. 45.23 %
D. 51.27 %

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 45.23 %

6. केंद्र सरकारने 2011 च्या डिसेंबरमध्ये कोणत्या पूर्वेकडील राज्यांसाठी नवीन उच्च न्यायालय स्थापन करण्याचा ठराव मंजूर केला ?

A. त्रिपुरा , मणीपूर , मेघालय
B. मेघालय , सिक्कीम , अरुणाचल प्रदेश
C. नागालँड , मणीपूर , त्रिपुरा
D. मणीपूर , आसाम , त्रिपुरा

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. त्रिपुरा , मणीपूर , मेघालय

7. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांना महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाने डी. लीट पदवी देऊन सन्मानीत केले ?

A. पुणे विद्यापीठ
B. मुंबई विद्यापीठ
C. अमरावती विद्यापीठ
D. नांदेड विद्यापीठ

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. नांदेड विद्यापीठ

8. देशातील सर्वाधीक पॅनकार्ड धारकांची संख्या कोणत्या राज्यात आहे ?

A. गुजरात
B. पंजाब
C. उत्तरप्रदेश
D. महाराष्ट्र

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. महाराष्ट्र

9. महाराष्ट्र शासनाने कोणते वर्ष ' माहीती तंत्रज्ञान वर्ष ' म्हणून साजरे केले ?

A. 2008
B. 2009
C. 2010
D. 2011

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 2008

10. ' महिला आरोग्य दिन ' कोणाच्या स्मरणार्थ पाळला जातो ?

A. सावित्रीबाई फुले
B. डॉ. आनंदीबाई जोशी
C. अनुताई वाघ
D. रमाबाई रानडे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. डॉ. आनंदीबाई जोशी

Read More »

प्रश्नमंजुषा -245


आजपासून राज्यसेवा पूर्वपरीक्षा होईपर्यंत हा ब्लॉग दररोज नियमितपणे अपडेट केला जाईल. पूर्वपरीक्षेच्या तयारीतील "एक्स्ट्रा एज " साठी आपण ह्या ब्लॉगला दररोज नियमितपणे भेट द्या.
1. 2011 - 12 हे वर्ष भारतात कोणते वर्ष म्हणून साजरे झाले ?

A. रशिया वर्ष
B. जर्मन वर्ष
C. द. कोरीया वर्ष
D. ब्रिटन वर्ष

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. जर्मन वर्ष


2. भारतातील आयकराचा विचार करता , 1 एप्रिल 2012 रोजी 60 ते 80 वर्षे वयाच्या जेष्ठ नागरीकांसाठी किती रक्कमेपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे ?

A. 1.5 लाख रु.
B. 2 लाख रु.
C. 2.5 लाख रु.
D. 5 लाख रु.

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 2.5 लाख रु.
3. महाराष्ट्रात ' पोलीस दिन ' कधी साजरा करतात ?

A. 31 जानेवारी
B. 5 मे
C. 21 आक्टोबर
D. 21 डिसेंबर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 21 आक्टोबर
4. भारताने कोणत्या दिवशी क्रिकेटचा विश्वचषक ‌दुसर्‍यांदा पटकाविला ?

A. 25 जून 1983
B. 25 जून 1984
C. 2 एप्रिल 2011
D. 2 एप्रिल 2012

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 2 एप्रिल 2011
5. महाराष्ट्र शासनाने ' मातृत्व अनुदान योजना ' कोणत्या उद्देशाने सुरु केली आहे ?

A. स्त्री भ्रृण हत्या रोखणे
B. स्त्रियांमध्ये जनजागृती वाढविणे
C. आदिवासी गर्भवती मातांना अनुदान देणे
D. बचतगटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण करणे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. आदिवासी गर्भवती मातांना अनुदान देणे

6. सध्याची महाराष्ट्र विधानसभा कितवी आहे ?

A. 8 वी
B. 12 वी
C. 10 वी
D. 14 वी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 10 वी

7. मराठीमधील पहिली इलेक्ट्रॉनिक बहुमाध्यम कादंबरी ' कुहू ' ची निर्माती ___________ आहे .

A. कविता महाजन
B. वीणा गवाणकर
C. शीतल महाजन
D. उषा तांबे

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. कविता महाजन

8. ' आय एम ई आय ' नंबर ही संज्ञा कोणत्या साधनाशी संबंधित आहे ?

A. टीव्ही
B. मोबाईलसंच
C. संगणक
D. लॅपटॉप

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. मोबाईलसंच

9. 2012 चा रेल्वे अर्थसंकल्प कोणी मांडला ?

A. प्रणव मुखर्जी
B. ममता बॅनर्जी
C. दिनेश त्रिवेदी
D. मुकूल रॉय

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. दिनेश त्रिवेदी

10. ' कृष्णाकाठ ' हे आत्मचरीत्र कोणत्या राजकीय नेत्याने लिहीले आहे ?

A. वसंतराव नाईक
B. शंकरराव चव्हाण
C. यशवंतराव चव्हाण
D. पृथ्वीराज चव्हाण

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. यशवंतराव चव्हाणRead More »