प्रश्नमंजुषा -214


1. 2011 चा 'साहीत्य अकादमी ' चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला ?

A. वार्‍याने हालते रान
B. राजपुत्र आणि डार्लिंग
C. संध्याकाळच्या कविता
D. चंद्रमाधवीचे प्रदेश

Click for answer 
A. वार्‍याने हालते रान

2.कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे ?

A. गोविंद विनायक करंदीकर
B. माणीक सीताराम गोडघाटे
C. गोविंद त्र्यंबक दरेकर
D. कृष्णाजी केशव दामले

Click for answer 
B. माणीक सीताराम गोडघाटे

3. विधानसभेत मोबाईलवर अश्‍लील क्लीप पाहत असल्याचे स्थानिक वृत्तवाहिनेने दाखविल्यानंतर ______________ राज्यातील तीन मंत्र्यांना अलीकडेच राजीनामे द्यावे लागले .

A. गोवा
B. महाराष्ट्र
C. हरियाणा
D. कर्नाटक

Click for answer 
D. कर्नाटक

4. अलीकडील काळात महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने कोणत्या कायद्याचे नाव बदलून ' महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ' असे सुधारीत नामकरण केले ?


A. संयुक्त महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949
B. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949
C. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949
D. बॉम्बे महानगरपालिका अधिनियम 1949

Click for answer 
C. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949

5. ' महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ' खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेला / महानगरपालिकांना वगळता महाराष्ट्रातील उर्वरीत सर्व महानगरपालिकांना लागू आहे ?

A. मुंबई मनपा
B. मुंबई मनपा, नवी मुंबई मनपा
C. मुंबई मनपा, नागपूर मनपा
D. मुंबई मनपा, नागपूर मनपा, ठाणे मनपा व नवी मुंबई मनपा

Click for answer 
A. मुंबई मनपा

6. ' महाराष्ट्र जिल्हा परीषद व पंचायत समिती अधिनियम 1961' मधील जि. प.सदस्य व पंचायत समिती सदस्यांना अपात्र ठरविण्यासंदर्भातील शौचालयाचे प्रमाणपत्र सादर करण्याचा कालावधी पूर्वीच्या नव्वद दिवसांवरून बदलून आता किती करण्यात आला आहे ?

A. निवडणुकीचा अर्ज भरतानाच आवश्यक
B. तीन आठवडे
C. पंचेचाळीस दिवस
D. 1 वर्ष

Click for answer 
D. 1 वर्ष

7. नागपूर जिल्यातील ______________ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत आहे .

A. गोरेवाडा
B. रामटेक
C. सावनेर
D. गोसीखुर्द

Click for answer 
A. गोरेवाडा

8. ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

A. महिला क्रिकेट
B. लॉन टेनिस
C. टेबल टेनिस
D. बॅडमिंटन

Click for answer 
D. बॅडमिंटन

9. मार्च 2012 मध्ये कोणत्या शहरात ' द न्युक्लीयर सिक्युरीटी समीट ' अर्थात 'आण्विक सुरक्षा परिषद ' होणे नियोजीत आहे ?

A. मुंबई, भारत
B. न्यूयार्क, अमेरीका
C. सेऊल, द. कोरीया
D. टोकीयो, जपान

Click for answer 
C. सेऊल, द. कोरीया

10. कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील 'महाविभाजन वर्ष' म्हणतात ?

A. 1991
B. 1981
C. 1931
D. 1921

Click for answer 
D. 1921
Read More »

प्रश्नमंजुषा -210


खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC Asst पूर्व परीक्षा
4. MPSC STI पूर्व परीक्षा
5. D.Ed. CET 2012
6. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा

1. अलीकडेच CSO ( केंद्रीय सांख्यीकीय कार्यालय ) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2010-11 या वर्षासाठी भारताचे दरडोई उत्पन्न (Per Capital Income ) किती होते ?

A. 46,117 रु.
B. 53,331 रु.
C. 4617 रु.
D. 5333 रु.

Click for answer 
B. 53,331 रु.

2.: रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने अलीकडेच ( सर्वप्रथम ) किती रुपयांच्या नोटा रुपयाचे नवीन चिन्ह अंकीत करून बाजारात आणल्या आहेत ?

A. 5 रु.
B. 100 रु.
C. 500 रु.
D. 1000 रु.

Click for answer 
C. 500 रु.

3. भारत सरकारने अलीकडेच शिकोगा विद्यापीठात कोणाच्या नावाने मानद ' चेअर ' स्थापन करून संबंधित विषयांतील संशोधनासाठी उत्तेजन मिळावे यासाठी करार केला आहे ?

A. डॉ. एस.चंद्रशेखर
B. डॉ. हरगोविंद खोराणा
C. डॉ. वेंकटरामन
D. स्वामी विवेकानंद

Click for answer 
D. स्वामी विवेकानंद

4. भारत सरकारने 1320 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प 'खुलना' येथे स्थापन करण्यासाठी ____________________ देशाबरोबर करार केला आहे .

A. नेपाळ
B. भूतान
C. बांगलादेश
D. अफगाणिस्तान

Click for answer 
C. बांगलादेश

5. ' करीयर ग्रॅण्ड स्लॅम' जिंकण्याचा भीम पराक्रम करणारी पहिली भारतीय व्यक्ती ठरण्याचा बहुमान कोणी पटकविला ?

A. सानिया मिर्झा
B. प्रकाश अमृतराज
C. महेश भूपती
D. लिएंडर पेस

Click for answer 
D. लिएंडर पेस
स्पष्टीकरण : लॉन टेनिसच्या चारही मुख्य स्पर्धा म्हणजेच अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन करियरमध्ये एकदा तरी जेतेपद प्राप्त करण्याच्या पराक्रमास ' करीयर ग्रॅण्ड स्लॅम ' म्हणतात .

6. नुकतेच निधन झालेले एम.ओ.एच.फारूक हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते ?

A. आंध्रप्रदेश
B. केरळ
C. त्रिपुरा
D. आसाम

Click for answer 
B. केरळ

7. 2012 च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याच्या विशेष अतिथी श्रीमती यिंगलक शिनवात्रा ह्या कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत ?

A. त्रिनिनाद-टोबॅगो
B. थायलंड
C. फिलीपाइन्स
D. दक्षिण कोरीया

Click for answer 
B. थायलंड

8. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मान सर्वप्रथम कोणत्या महिला अध्यक्ष / पंतप्रधान / राष्ट्रप्रमुखास मिळाला ?

A. श्रीमती भंडारनायके
B. यिंगलक शिनवात्रा
C. राणी एलिझाबेथ-II
D. शेख हसीना

Click for answer 
C. राणी एलिझाबेथ-II

9. चार दिवसांचा ' एलोरा - अजंठा फेस्टीवल ' 3 वर्षानंतर कोणत्या शहरात साजरा झाला ?

A. औरंगाबाद
B. दौलताबाद
C. पुणे
D. मुंबई

Click for answer 
A. औरंगाबाद

10. ' मतदार दिन ' भारतात कधी साजरा केला गेला ?

A. 1 जानेवारी
B. 12 जानेवारी
C. 25 जानेवारी
D. 26 जानेवारी

Click for answer 
C. 25 जानेवारी
Read More »

प्रश्नमंजुषा -199


1. सध्या (2012 मध्ये) चंद्रपुरात सुरु असलेले अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलन हे कितवे संमेलन आहे ?

A. 81 वे
B. 83 वे
C. 85 वे
D. 90 वे

Click for answer 
C. 85 वे

2.2012 च्या फेब्रुवारीत चंद्रपुर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनाचे उ‍द्‍घाटक कोण ?

A. पृथ्वीराज चव्हाण
B. उत्तम कांबळे
C. वसंत आबाजी डहाके
D. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी

Click for answer 
D. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी

3. 2011 ची मिस इंडीया युनिव्हर्स कोण ठरली ?

A. हसलिन कौर
B. कनिष्ठ धनखड
C. वासुकी सुनकावली
D. निकोल फारीया

Click for answer 
C. वासुकी सुनकावली

4. 2011 मध्ये भारताच्या राष्ट्रगीताला किती वर्षे पूर्ण झाली ?

A. 60 वर्षे
B. 75 वर्षे
C. 100 वर्षे
D. 150 वर्षे

Click for answer 
C. 100 वर्षे

5. भारताच्या घटना समितीने 'जन- गण- मन 'चा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार कोणत्या दिवशी केला ?

A. 26 नोव्हेंबर 1949
B. 24 जानेवारी 1950
C. 25 जानेवारी 1950
D. 26 जानेवारी 1950

Click for answer 
B. 24 जानेवारी 1950

6. ' जन- गण- मन ' ह्या भारताच्या राष्ट्रगीताचे कोणत्या काँग्रेस अधिवेशनात पहिल्यांदाच गायन झाले ?

A. 1905 , सुरत
B. 1911 , कोलकता
C. 1916 , लखनौ
D. 1942 , मुंबई

Click for answer 
B. 1911 , कोलकता

7. जगातील सर्वात आलीकडे अस्तीत्वात आलेला देश कोणता ?

A. दक्षिण सुदान
B. सर्बिया
C. कोसोवो
D. माँटेनिग्रो

Click for answer 
A. दक्षिण सुदान

8. 'दक्षिण सुदान ' हा देश कोणत्या खंडात आहे ?

A. आशिया
B. आफ्रीका
C. दक्षिण अमेरीका
D. युरोप

Click for answer 
B. आफ्रीका

9. ' इन्स्टीट्यूट ऑफ अर्नामेंट टेक्नॉलॉजी ' महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे ?

A. मुंबई
B. नागपूर
C. नाशिक
D. पुणे

Click for answer 
D. पुणे

10. तानिया सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

A. टेबल टेनिस
B. बुद्धीबळ
C. लॉन टेनिस
D. नेमबाजी

Click for answer 
B. बुद्धीबळ
Read More »

प्रश्नमंजुषा -191


1. राज्यातील पिकांवर पडलेल्या कीड आणि रोगांचे योग्य पध्दतीने सर्व्हे करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या 'कृषी विभागा'ला केंद्र सरकारचे २०११-१२ सालचे ई- गव्हर्नन्ससाठीचे _________ घोषित झाले आहे.

A. कांस्य पदक
B. रजत पदक
C. सुवर्ण पदक
D. उत्तेजनार्थ पारितोषिक

Click for answer 
C. सुवर्ण पदक

2. भारताचे परराष्ट्रसचिव कोण आहेत ?
A. निरुपमा राव
B. रंजन मथाई
C. एस.एम.कृष्णा
D. सुनील मित्रा

Click for answer 
B. रंजन मथाई

3. अलीकडेचा बेकायदेशीर टेलिफोन टॅपिंग ______________ ह्या माध्यम सम्राटाला जाहीर माफी मागावी लागली.

A. रुपर्ट मडॉक
B. वेटॉन सुराई
C. रुडी वॅण्डरलण्डस
D. यापैकी नाही

Click for answer 
A. रुपर्ट मडॉक


4. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर (Sex Ratio) ____________ इतके आहे.

A. 925
B. 934
C. 918
D. 968

Click for answer 
A. 925

5. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तराच्या बाबतीत 2001 च्या तुलनेत __________________ .

A. वाढ झाली आहे.
B. घट झाली आहे.
C. प्रमाण स्थिर आहे.
D. तुलनेसाठी पुरेशी माहिती उपलब्ध नाही.

Click for answer 
B. घट झाली आहे.

6. बेंगलूर येथील श्रीराम सेवा मंडळी ट्रस्ट तर्फे देण्यात येणारा 'एस.व्ही.नारायणस्वामी राम स्मृती' राष्ट्रीय पुरस्कार कोणता प्रदान करण्यात आला ?

A. पं.भीमसेन जोशी
B. ए.आर.रहमान
C. सुरेश वाडकर
D. उदीत नारायण

Click for answer 
A. पं.भीमसेन जोशी

7. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ______________ ह्या एकमात्र जिल्ह्यात लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा अधिक आहे, म्हणजेच स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.

A. नंदूरबार
B. सिंधुदुर्ग
C. कोल्हापूर
D. रत्‍नागिरी

Click for answer 
B. सिंधुदुर्ग

8. टाटा केमिकल्सने अलीकडील काळात ____________ ही कंपनी 650 कोटी रुपयांना विकत घेतली.

A. अमेरिकन सॉल्ट
B. कॅप्टन कूक
C. चायनीज रॉकसॉल्ट
D. ब्रिटीश सॉल्ट

Click for answer 
D. ब्रिटीश सॉल्ट

9. जगात तांबे उत्पादनात _______________ या देशाचा प्रथम क्रमांक लागतो.

A. भारत
B. चिली
C. ब्राझील
D. चिन

Click for answer 
B. चिली

10. विधानसभेचे अधिवेशन कुठल्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी भरते ?

A. महाराष्ट्र
B. जम्मु आणि काश्मिर
C. वरील दोन्ही राज्यात
D. (1) व (2) दोन्ही उत्तरे चुक

Click for answer 
C. वरील दोन्ही राज्यात
Read More »