प्रश्नमंजुषा -104

Question Bank-1 Current -India Personalities

1. इ.स्. 1857 च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते?

A. इंग्रजांना समूळ नष्ट करणे.
B. इंग्रजांना सहकार्य करणे.
C. इंग्रजांना विरोध करणे.
D. वरीलपैकी कोणतेही नाही
Click for answer 
A. इंग्रजांना समूळ नष्ट करणे.

2. भिल्लाचा उठाव _________ येथे झाला.

A. पुणे
B. खानदेश
C. मुंबई
D. कोकण

Click for answer 
B. खानदेश

3. इ.स्. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली ?

A. लॉर्ड रिपन
B. लॉर्ड विल्यम बेंटींक
C. लॉर्ड कॉर्नवालीस
D. लॉर्ड डलहौसी

Click for answer 
D. लॉर्ड डलहौसी

4. जालियनवाला बागेतील निरपराध निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले ?

A. जनरल डायर
B. ओ'डवायर
C. चेम्सफोर्ड
D. कर्झन

Click for answer 
A. जनरल डायर

5. इ.स. 1932 मध्ये डॉ.आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला करार

A. जातीय निवाडा
B. पुणे करार
C. अस्पृश्योद्धारा संबंधीची रूपरेषा
D. वरीलपैकी कोणतेही नाही

Click for answer 
B. पुणे करार6. होमरुल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरु झाली होती ?

A. दक्षिण आफ्रिका
B. आयर्लंड
C. नेदरलँड
D. भारत

Click for answer 
B. आयर्लंड

7. कोणत्या कायद्याने मुस्लीमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले ?

A. 1813
B. 1909
C. 1919
D. 1935

Click for answer 
B. 1909

8. सप्टेंबर 1916 मध्ये 'होमरुल लीग ' ची स्थापना _____________ यांनी केली.

A. इंदुलाल याज्ञिक
B. जॉर्ज अरुंडेल
C. ऍनी बेझंट
D. गोपाळ कृष्ण गोखले

Click for answer 
C. ऍनी बेझंट

9. 'भारत सेवक समाज ' या संस्थेचे संस्थापक कोण ?

A. दादाभाई नौरोजी
B. गोपाळ कृष्ण गोखले
C. महात्मा गांधी
D. बिपिन चंद्र पाल

Click for answer 
B. गोपाळ कृष्ण गोखले

10. महाराष्ट्रात ____________ साली शेतकर्‍यांनी जमीनदार आणि सावकार यांच्याविरूध्द उठाव केला ?

A. 1860
B. 1873
C. 1875
D. 1905

Click for answer 
C. 1875
सदर उठावाला महात्मा फुले यांनी प्रेरणा दिली होती.
Read More »

प्रश्नमंजुषा -103

सहाय्यक पूर्व परीक्षा - २८ ऑगस्ट २०११

आभार: उमेश नगराळे ह्या मित्राने ही प्रश्नपत्रिका परीक्षा झाल्यानंतर काही तासातच स्कॅन करून पाठवली.
भविष्यात इतर मित्रांनीही विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अश्याच स्वरुपात पाठवल्यास येथे त्यांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न होईल.

1. +4m आणि -2m नाभीय अंतरे असलेले दोन पातळ भिंग एकमेकांना स्पर्श करून ठेवली, तर त्यांच्या संयोगी भिंगाचे नाभीय अंतर किती ?

A. -4 m
B. +2 m
C. +4 m
D. -2 m

Click for answer 
A. -4 m
संदर्भ:
विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता दहावी भाग 1 - पान क्रमांक 186 जुने पाठ्यपुस्तक-2007 ते 2009 मधील आवृत्ती

2. एखाद्या द्रावणाचा pH जर 7 असल्यास , ते द्रावण __________ असते.

A. आम्लधर्मी
B. आम्लारीधर्मी
C. अल्कालाइन
D. उदासीन

Click for answer 
D. उदासीन


3. वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून खालीलपैकी काय वापरतात ?

A. कार्बन टेट्राक्लोराईड
B. मिथेन
C. क्लोरोफॉर्म
D. फ्रेऑन

Click for answer 
D. फ्रेऑन


4. एका किरणोत्सारी पदार्थाचा अर्धाआयुष्य काल 4 तास आहे , तर 3 अर्धआयुष्य कालावधीनंतर त्याच्या कितव्या हिस्स्याचा ह्रास होईल ?

A. 1/8
B. 7/8
C. 1/4
D. 3/4

Click for answer 
B. 7/8

5. वाहकातील दोन बिंदुमधील विदयुत विभवांतर (V) __________ या द्वारे व्यक्त करतात.

A. V= कार्य(W)/प्रभार(Q)
B. V= कार्य(W)/काळ (t)
C. V= प्रभार(Q)/काळ (t)
D. V= प्रभार(Q)/कार्य(W)

Click for answer 
A. V= कार्य(W)/प्रभार(Q)

6. अल्फा, बीटा , गॅमा या किरणांच्या धातूच्या पत्र्यातून आरपार जाण्याच्या क्षमतेनुसार क्रमसंबंध ओळखा.

A. गॅमा > बीटा > अल्फा
B. अल्फा > बीटा > गॅमा
C. बीटा > अल्फा > गॅमा
D. अल्फा > गॅमा > बीटा

Click for answer 
A. गॅमा > बीटा > अल्फा


7. मध्यम तापमानावर खालीलपैकी कोणते संयुग तापविले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो ?

A. क्युप्रिक ऑक्साईड
B. मर्क्युरिक ऑक्साईड
C. झिंक ऑक्साईड
D. अल्युमिनियम ऑक्साईड

Click for answer 
D. अल्युमिनियम ऑक्साईड

8. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मीती होते ?

A. गव्हाचे शेत
B. भाताचे शेत
C. कापसाचे शेत
D. भुईमुगाचे शेत

Click for answer 
B. भाताचे शेत

9. सध्या इन्शुलिन हे औषध कमी किमतीत मिळते आहे . त्याचे कारण म्हणजे

A. जनुकीय परावर्तीत जीवाणू ते तयार करतात.
B. येथे जीवाणूंना दिले जाणारे अन्न अतिशय स्वस्त आहे.
C. किण्वनाची प्रक्रिया अतिशय वेग्वाग्न असते.
D. किण्वन करण्याची जी संयंत्रे वापरली जातात ती वर्षानुवर्षे टिकतात.

Click for answer 
A. जनुकीय परावर्तीत जीवाणू ते तयार करतात.

10. मानवी गलगंड ____________ याच्याशी संबंधित आहे.

A. अन्नातील आयोडिनची कमतरता
B. अवटू ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे
C. रक्तातील आयोडीनचे (I2) अति वेगाने शोषण होणे .
D. वरील सर्व

Click for answer 
D. वरील सर्व
Read More »

प्रश्नमंजुषा -102

सहाय्यक पूर्व परीक्षा - २८ ऑगस्ट २०११

आभार: उमेश नगराळे ह्या मित्राने ही प्रश्नपत्रिका परीक्षा झाल्यानंतर काही तासातच स्कॅन करून पाठवली.
भविष्यात इतर मित्रांनीही विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अश्याच स्वरुपात पाठवल्यास येथे त्यांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न होईल.
1. ___________ हे भारताचे 25 वे राज्य बनले.

A. गोवा
B. मिझोराम
C. सिक्किम
D. झारखंड

Click for answer 

2. राज्यपाल कोणास जबाबदार असतो ?

A. मुख्यमंत्री
B. गृहमंत्री
C. पंतप्रधान
D. भारताचे राष्ट्रपती

Click for answer 
D. भारताचे राष्ट्रपती


3. __________ हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात.

A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. राज्यपाल
D. सरन्यायाधीश

Click for answer 
C. राज्यपाल


4. जास्तीतजास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते ?

A. 7
B. 15
C. 16
D. 14

Click for answer 
D. 14

5. भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीसह किती न्यायमूर्ती आहेत ?

A. 25
B. 26
C. 27
D. 17

Click for answer 
C. 27

6. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ?

A. 8 डिसेंबर 1946
B. 9 डिसेंबर 1946
C. 15 डिसेंबर 1946
D. 15 ऑगस्ट 1947

Click for answer 
B. 9 डिसेंबर 1946

7. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते ?

A. के.संथानम
B. अब्दुल कलाम आझाद
C. जॉन मथाई
D. फ्रँक अन्थोनी

Click for answer 
D. फ्रँक अन्थोनी

8. भारतातील कोणत्या घटकराज्याची स्वत:ची स्वतंत्र राज्य घटना आहे ?

A. जम्मू आणि काश्मीर
B. महाराष्ट्र
C. बिहार
D. आंध्रप्रदेश

Click for answer 
A. जम्मू आणि काश्मीर


9. ______________ हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते ?

A. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
B. वल्लभभाई पटेल
C. डॉ.राजेंद्रप्रसाद
D. पं. नेहरू

Click for answer 
C. डॉ.राजेंद्रप्रसाद

10. महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे _________ किमी आहे.

A. 600 किमी
B. 700 किमी
C. 720 किमी
D. 800 किमी

Click for answer 
D. 800 किमी
Read More »

प्रश्नमंजुषा -101

सहाय्यक पूर्व परीक्षा - २८ ऑगस्ट २०११

आभार: उमेश नगराळे ह्या मित्राने ही प्रश्नपत्रिका परीक्षा झाल्यानंतर काही तासातच स्कॅन करून पाठवली.
भविष्यात इतर मित्रांनीही विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अश्याच स्वरुपात पाठवल्यास येथे त्यांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न होईल.

1. प्रकाशवाटा हे आत्मचरित्र__________ या प्रसिध्द व्यक्तीचे आहे.

A. डॉ.प्रकाश आमटे
B. डॉ.अनिल अवचट
C. डॉ. रघुनाथ माशेलकर
D. माधव कानिटकर

Click for answer 
A. डॉ.प्रकाश आमटे

2. 2010 मध्ये भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक कोण होते?

A. फ्लोरीसन फुक्स
B. जोश ब्रासा
C. लोंबी
D. बेंजामिन बेस

Click for answer 
B. जोश ब्रासा

3. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 2010 मध्ये कोणत्या चित्रपटास ऑस्कर अवार्ड मिळाला?

A. द हार्ट लॉकर
B. एन एज्युकेशन
C. इनग्लोरीयस बास्टर्ड
D. द सिक्रेट इन देअर आईज

Click for answer 
A. द हार्ट लॉकर

4. स्वातंत्र्यसेनानी अहिल्याबाई रांगणेकर यांनी कोणत्या पक्षात काम केले ?

A. मार्क्सवादी कम्युनिस्ट
B. समाजवादी पक्ष
C. काँग्रेस
D. जनता पक्ष

Click for answer 
A. मार्क्सवादी कम्युनिस्ट
अधिक माहिती येथे उपलब्ध आहे:
http://www.timescontent.com/tss/showcase/preview-buy/95927/News/A-B-Bardhan-Ahilyabai-Rangnekar.html


5. सौम्या स्वामीनाथन ह्या कशाशी संबंधित आहेत ?

A. टेनिस
B. चेस ( बुद्धिबळ )
C. गिर्यारोहण
D. मॅरेथान

Click for answer 
B. चेस ( बुद्धिबळ )


6. फेब्रुवारी 2011 पासून कोणती योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याने घेतला आहे ?

A. निर्मल स्व-राज्य मोहीम
B. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना
C. यशवंत ग्राम समृध्दी योजना
D. म.गांधी रोजगार योजना

Click for answer 
A. निर्मल स्व-राज्य मोहीम

7. जैतापूर जवळ माडबन येथे कोणता ऊर्जा प्रकल्प उभा राहतो आहे ?

A. समुद्र लाटावर आधारित
B. अणु ऊर्जा
C. जल-विदयुत
D. पवन ऊर्जा

Click for answer 
B. अणु ऊर्जा

8. महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या __________ आहे.

A. 350
B. 355
C. 351
D. 357

Click for answer 
B. 355
संदर्भ: महाराष्ट्राची आर्थीक पाहणी पान क्रमांक -3

9. भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे ?

A. 14
B. 18
C. 20
D. 22

Click for answer 
D. 22

10. विधानपरिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदार संघातून निवडले जातात?

A. 1/2
B. 1/4
C. 1/12
D. 1/3

Click for answer 
C. 1/12
Read More »

प्रश्नमंजुषा -100

सहाय्यक पूर्व परीक्षा - २८ ऑगस्ट २०११

आभार: उमेश नगराळे ह्या मित्राने ही प्रश्नपत्रिका परीक्षा झाल्यानंतर काही तासातच स्कॅन करून पाठवली.
भविष्यात इतर मित्रांनीही विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अश्याच स्वरुपात पाठवल्यास येथे त्यांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न होईल.

1. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ ______________ येथे आहे.

A. सेवाग्राम
B. संगमनेर
C. वाई
D. रामटेक

Click for answer 
D. रामटेक

2. पंडित भीमसेन जोशी भारतातील कोणत्या घराण्याचे मानले जातात ?

A. डागर
B. किराणा
C. जयपूर
D. कर्नाटकी

Click for answer 
B. किराणा3. टाटा कंपनीचा नॅनो प्रकल्प गुजरात मध्ये कोठे आहे ?

A. राजकोट
B. आणंद
C. सानंद
D. बडोदा

Click for answer 
C. सानंद

4. ऑगस्ट 2008 मधील पंधरावी सार्क शिखर परिषद ___________ येथे आयोजित करण्यात आली.

A. नवी दिल्ली
B. कोलंबो
C. काठमांडू
D. इस्लामाबाद

Click for answer 
B. कोलंबो

5. मार्च 2008 मध्ये ओरिसा राज्यात कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली गेली ?

A. अग्नी - I
B. अग्नी - II
C. अग्नी - III
D. पृथ्वी

Click for answer 
B. अग्नी - II
अधिक  माहिती येथे उपलब्ध:
http://timesofindia.indiatimes.com/India_successfully_test-fires_Agni-1_missile/rssarticleshow/2890590.cms


6. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी "ऑस्कर पुरस्कार " दिला जातो?

A. चित्रपट
B. साहित्य
C. क्रीडा
D. राजकारण

Click for answer 
A. चित्रपट

7. भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही?

A. लोकसंख्या वाढ
B. औद्योगिक वाढ
C. स्वावलंबन
D. रोजगार निर्मिती

Click for answer 
A. लोकसंख्या वाढ


8. डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग आदिवासींकरता कोणत्या जिल्ह्यात आरोग्यविषयक कार्य करीत आहेत?

A. नंदुरबार
B. ठाणे
C. गडचिरोली
D. यवतमाळ

Click for answer 
C. गडचिरोली
अधिक  माहिती येथे उपलब्ध:
http://www.searchgadchiroli.org/about%20search_loca.htm

9. ______________ ह्यांना 'जयपूर फूट ' चे जनक मानले जाते.

A. डॉ.प्रमोद करण सेठी
B. डॉ.एम.खलीलुल्ल्ला
C. डॉ.व्ही.स्वामीनाथन
D. डॉ.पी.के.बॅनर्जी

Click for answer 
A. डॉ.प्रमोद करण सेठी

10. 2010 चे अ. भा. मराठी साहित्य संमेलन कोठे झाले?

A. सांगली
B. मुंबई
C. यु.एस.ए.
D. ठाणे

Click for answer 
D. ठाणे
Read More »

प्रश्नमंजुषा -991. ग्राम न्यायालयांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती  विधान /विधाने बरोबर आहे /आहेत?
अ. महाराष्ट्रात ग्राम-न्यायालये ही 'ग्राम-न्यायालय कायदा 2008 ' नुसार स्थापण्यात आली.
ब. ग्राम-न्यायालये स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते.
क. ही न्यायालये प्रामुख्याने फौजदारी खटल्यांशी संबंधित आहेत.
ड. या न्यायालयातील निकालाविरुध्द अपिलाचे अंतिम न्यायालय हे जिल्हा न्यायालय असेल.

A. अ,ब,क
B. अ,ब,ड 
C. फक्त अ
D. वरील सर्व

Click for answer 
D. वरील सर्व

2. 1 एप्रिल 2011 पासून खासदार निधी ___________ इतका करण्यात आला आहे.

A. 1 कोटी रूपये
B. 3 कोटी रूपये
C. 5 कोटी रूपये
D. 7 कोटी रूपये

Click for answer 
C. 5 कोटी रूपये

3. गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकिंगसाठी प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणण्याचा आदेश ___________ ह्या मंत्रालयाने जारी केला.

A. केंद्रीय आरोग्य मंत्रालय
B. महिला आणि बालविकास मंत्रालय, भारत सरकार
C. गृह मंत्रालय , भारत सरकार
D. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय

Click for answer 
D. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय4. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालानुसार राज्यघटनेचे ____________ ह्या कलमानुसार जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क भारतात राहणार्‍या विदेशी नागरिकांनाही लागू असेल.

A. कलम 14
B. कलम 21
C. कलम 32
D. कलम 368

Click for answer 
B. कलम 21

5. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 19 व्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेचे उद्‍घाटन ______________ यांच्या हस्ते झाले.

A. मनमोहन सिंग
B. प्रतिभाताई पाटील
C. प्रिन्स चार्ल्स
D. सुरेश कलमाडी

Click for answer 
B. प्रतिभाताई पाटील

6. भारतीय हवाई दलाचे 'पहिले भारतीय मार्शल ऑफ एयर स्टाफ' ह्या हवाई दलातील सर्वोच्च पदी विराजमान होण्याचा मान _________ यांना प्राप्त झाला होता.

A. अर्जुनसिंग
B. अर्जनसिंग
C. सुब्रोतो मुखर्जी
D. हृषीकेश मुळगावकर

Click for answer 
B. अर्जनसिंग


7. राज्य रेशीम दिन महाराष्ट्रात ____________ या दिवशी पाळला जातो.

A. 1 ऑगस्ट
B. 1 सप्टेंबर
C. 1 ऑक्टोबर
D. 1 नोव्हेंबर

Click for answer 
B. 1 सप्टेंबर

8. राज्यघटनेचे कोणते कलम भारताच्या महा-न्यायवादीना (Attorney General of India ) संसदेत किंवा संसदेच्या सामित्यांसमोर बोलण्याचा हक्क प्रदान करते ?

A. कलम 72
B. कलम 76
C. कलम 80
D. कलम 84

Click for answer 
B. कलम 76

9. परदेशी कपडे आणि वस्तू यांवरील बहिष्कार हे कोणत्या लढ्याचे वैशिष्टय होते?

A. स्वदेशी चळवळ
B. असहकार आंदोलन
C. भारत छोडो आंदोलन
D. सविनय कायदेभंग चळवळ

Click for answer 
A. स्वदेशी चळवळ

10. 'बंदीजीवन' ह्या भारतीय स्वातंत्र्य लढयातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान बनलेल्या ग्रंथाचे लेखन कोणी केले होते?

A. सचिंद्रनाथ संन्याल
B. भगतसिंग
C. चंद्रशेखर आझाद
D. रासबिहारी बोस

Click for answer 
A. सचिंद्रनाथ संन्याल
Read More »

प्रश्नमंजुषा -98
1. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय राजकारणात 'स्वराज्य पक्षाची' काँग्रेसअंतर्गत स्थापना कोणत्या चळवळीच्या / लढयाच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर झाली?

A. स्वदेशी चळवळ
B. असहकार चळवळ
C. भारत छोडो आंदोलन
D. सविनय कायदेभंग चळवळ

Click for answer 
B. असहकार चळवळ

2. सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात महाराष्ट्रातील _____________ ह्या शहरात मोठया प्रमाणावर गिरणी कामगारांचा संप झाला आणि 'मार्शल लॉ' पुकारला गेला होता.

A. नागपूर
B. सोलापूर
C. पुणे
D. मुंबई

Click for answer 
B. सोलापूर

3. "काळा कायदा " म्हणून प्रसिध्द झालेल्या रौलेट कायद्याला खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयने मागे घेतला?

A. लॉर्ड लिट्टन
B. लॉर्ड रीपन
C. लॉर्ड कर्झन
D. लॉर्ड रिडींग

Click for answer 
B. लॉर्ड रीपन


4. सायमन कमिशनची नेमणूक कोणत्या व्हाईसरॉय च्या कार्यकाळात झाली?

A. लॉर्ड आयर्विन
B. लॉर्ड चेम्सफोर्ड
C. लॉर्ड कर्झन
D. लॉर्ड रीडिंग

Click for answer 
A. लॉर्ड आयर्विन

5. सविनय कायदेभंग चळवळीत महात्मा गांधीनी __________ रोजी दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.

A. ५ एप्रिल १९३०
B. ६ एप्रिल १९३०
C. ६ एप्रिल १९३१
D. ५ एप्रिल १९३५

Click for answer 
B. ६ एप्रिल १९३०

6. भारतातला पहिला छापखाना ______________ यांनी चालू केला होता.

A. ब्रिटीश
B. डच
C. पोर्तुगीज
D. फ्रेंच

Click for answer 
C. पोर्तुगीज

7. लंडन येथे 'इंडिया हाउस 'ची स्थापना ह्या महान देशभक्ताने केली होती?

A. वीर विनायक दामोदर सावरकर
B. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा
C. मादाम भिकाजी कामा
D. राशबिहारी बोस

Click for answer 
B. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा


8. श्रीपाद अमृत डांगे यांचा संबंध कोणत्या कटाशी जोडला गेला होता?

A. मीरत कट
B. काकोरी कट
C. लाहोर कट
D. अलीपूर कट

Click for answer 
A. मीरत कट

9.' स्वतंत्र मजूर पक्ष ' हा _______________ ह्यांनी स्थापन केला होता.

A. श्रीपाद डांगे
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. सुभाषचंद्र बोस
D. लोकमान्य टिळक

Click for answer 
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर


10. राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन ___________ येथे भरले होते.

A. मुंबई
B. चेन्नई
C. कोलकाता
D. कराची

Click for answer 
C. कोलकाता
Read More »

प्रश्नमंजुषा -97

1. ______________ ह्या राज्याला दोन राजधान्या आहेत.

A. महाराष्ट्र
B. जम्मू आणि काश्मीर
C. उत्तरप्रदेश
D. बिहार

Click for answer 
B. जम्मू आणि काश्मीर

2. दोन रेखावृत्तांमधील सर्वाधिक अंतर ___________ वर असते.

A. ध्रुवांवर
B. विषुववृत्तावर
C. 45 अंश रेखावृत्तावर
D. सर्वत्र सारखेच असते.

Click for answer 
B. विषुववृत्तावर

3. _____________ हा देश जगातील 'युरेनियम ' चा सर्वात मोठा उत्पादक आहे.

A. ऑस्ट्रेलिया
B. कॅनडा
C. ब्राझील
D. रशिया

Click for answer 
B. कॅनडा

4. स्वातंत्र्यपूर्व काळात 'अलहिलाल ' हे वृत्तपत्र _______________ यांनी चालविले होते.

A. महात्मा गांधी
B. राजाराम मोहनराय
C. मौलाना आझाद
D. मोहम्मद अली

Click for answer 
C. मौलाना आझाद

5. भारतीय राज्यघटनेच्या ______________ या कलमानुसार ' आर्थिक आणीबाणी ' राष्ट्रपती जाहीर करू शकतात.

A. कलम 352
B. कलम 356
C. कलम 360
D. कलम 368

Click for answer 
C. कलम 360

6. भारतात राज्यपालांचे वेतन __________ इतके आहे.

A. 1 लाख 50 हजार रूपये
B. 1 लाख 25 हजार रूपये
C. 1 लाख 10 हजार रूपये
D. 1 लाख रूपये

Click for answer 
C. 1 लाख 10 हजार रूपये

7. ताश्कंद कराराने कोणत्या युध्दाची समाप्ती झाली?

A. 1962 चे भारत -चीन युध्द
B. 1965 चे भारत -पाकिस्तान युध्द
C. 1971 चे भारत -पाक युध्द
D. 1999 चे कारगील युध्द

Click for answer 
B. 1965 चे भारत -पाकिस्तान युध्द

8. लेंडी प्रकल्प महाराष्ट्र ___________ राज्याच्या सोबत संयुक्त पणे पूर्ण करीत आहे.

A. आंध्रप्रदेश
B. मध्यप्रदेश
C. कर्नाटक
D. गोवा

Click for answer 
A. आंध्रप्रदेश


9. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील साबळी आणि नागभीड ह्या जागा ________ साठी प्रसिध्द जागा आहेत.

A. रेशमी कपडया
B. चादरी
C. पितांबर
D. हातमाग उद्योग

Click for answer 
A. रेशमी कपडया

10. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड ____________ हे आहे.

A. फिमर
B. स्टेप्स
C. फेमुर
D. टीबिला

Click for answer 
B. स्टेप्स
Read More »

प्रश्नमंजुषा -96
1. ' इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन ' ही संस्था__________ येथे आहे.

A. मुंबई
B. पुणे
C. दिल्ली
D. चेन्नई

Click for answer 
A. मुंबई


2. तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प __________ जिल्ह्यात आहे.

A. गोंदिया
B. अहमदनगर
C. जळगाव
D. कोल्हापूर

Click for answer 
D. कोल्हापूर

3. थर्मामीटरच्या शोधाचे श्रेय ______________ यांना दिले जाते.

A. न्यूटन
B. गॅलीलीयो
C. एडिसन
D. ग्रॅहम बेल

Click for answer 
B. गॅलीलीयो


4. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर ________ वर्षांनी होतात.

A. तीन
B. चार
C. पाच
D. कालावधी नक्की नसतो.

Click for answer 
B. चार

5. 2010 च्या फ्रेंच पुरुष एकेरीचे विजेतेपद ____________ याने प्राप्त केले.

A. रॉजर फेडरर
B. राफेल नदाल
C. जुआन डेल पोट्रा
D. नोव्होक जोकोविच

Click for answer 
B. राफेल नदाल

6. 2019 मध्ये होणारी बारावी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा __________ देशात/देशांत होणे नियोजीत आहे.

A. पाकिस्तान
B. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड
C. इंग्लंड
D. वेस्टइंडीज

Click for answer 
C. इंग्लंड


7.'मुंबई शहर ' जिल्ह्याचे पालकमंत्री ___________ हे आहेत.

A. हर्षवर्धन पाटील
B. जयंत पाटील
C. आर.आर.पाटील
D. छगन भुजबळ

Click for answer 
B. जयंत पाटील

8. मानवी शरीरातील रक्ताचे प्रमाण _________इतके असते.

A. 70 टक्के
B. 4 टक्के
C. 25 टक्के
D. 45 टक्के

Click for answer 
B. 4 टक्के

9. अहमदाबाद शहर __________ नदीच्या काठी वसले आहे.

A. लुनी
B. साबरमती
C. नर्मदा
D. तापी

Click for answer 
B. साबरमती

10. खालीलपैकी कोणते वाक्य सत्य आहे ?

A. कर्कवृत्त भारताच्या जवळजवळ मध्यातून गेले आहे.
B. मकरवृत्त भारताच्या जवळजवळ मध्यातून गेले आहे.
C. विषुववृत्त भारताच्या जवळजवळ मध्यातून गेले आहे.
D. भारतातून कोणतेही वृत्त गेलेले नाही.

Click for answer 
A. कर्कवृत्त भारताच्या जवळजवळ मध्यातून गेले आहे.
Read More »

प्रश्नमंजुषा -95

1.' सिन्नाबार ' हे धातुक ____________ ह्या धातूच्या निर्मितीसाठी वापरले जाते.

A. पारा
B. शिसे
C. तांबे
D. सोडियम

Click for answer 
A. पारा

2. चांदी या मूलद्रव्याची संज्ञा ____________ ही आहे.

A. Ch
B. Ag
C. Si
D. Au

Click for answer 
B. Ag

3. 'स्टेट्स अन्ड मायनॉरिटीज ' ह्या ग्रंथाचे कर्ते ___________ हे होत.

A. वि.रा.शिंदे
B. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
C. महर्षी कर्वे
D. बाळशास्त्री जांभेकर

Click for answer 
B. डॉ.बाबासाहेब आंबेडकर

4. Windows-7 (विंडोज -७ ) काय आहे?

A. मायक्रोसॉफ्ट कंपनीची नवी संगणकप्रणाली
B. भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेली नवी संरक्षण प्रणाली
C. भूकंपग्रस्त भागासाठी विशेष विकसित करण्यात आलेली खिडक्यांची डिजाईन
D. याहू ने तयार केलेले नवीन सोशल नेटवर्किंगवेबसाईट

Click for answer 
A. मायक्रोसॉफ्ट कंपनीची नवी संगणकप्रणाली5. थायरॉईड ग्रंथीतील विकृतीचा शोध घेण्यासाठी _________ हे किरणोत्सारी समस्थानिक वापरतात.

A. कार्बन-14
B. कोबाल्ट-60
C. आयोडीन-131
D. सोडियम-24

Click for answer 
C. आयोडीन-131

6. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी सध्या ________________ हे आहेत.

A. अमर प्रताप सिंग
B. प्रताप चौधरी
C. रघुराम राजन
D. प्रतीप चौधरी

Click for answer 
D. प्रतीप चौधरी

7. मुक्त शाळा म्हणजे _____________ होय.

A. शालेय शिक्षण अर्धवट राहिलेल्या साठी शाळा
B. गावाबाहेरची शाळा
C. भिंती नसणार्‍या शाळा
D. शिस्तीचा बाऊ नसलेल्या शाळा

Click for answer 
A. शालेय शिक्षण अर्धवट राहिलेल्या साठी शाळा

8. लक्षद्वीप ह्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी __________आहे.

A. पोर्ट ब्लेअर
B. कावरती
C. सहस्त्रद्वीप
D. पद्दुचेरी

Click for answer 
B. कावरती


9. भारतीय राज्यघटनेच्या _________परिशिष्टात राष्ट्रपतींच्या वेतनाविषयी माहिती आहे.

A. पहिले
B. दुसरे
C. तिसरे
D. अकरावे

Click for answer 
B. दुसरे

10. केळी उत्पादनात भारताचा जगात ___________ क्रमांक लागतो.

A. चौथा
B. दुसरा
C. तिसरा
D. पहिला

Click for answer 
D. पहिला
Read More »

प्रश्नमंजुषा -94
1. महात्मा फुलेंच्या 'तृतीय रत्‍न 'ह्या नाटकाचा विषय कोणता होता ?

A. विधवा स्त्रियांची अगतिकता
B. अनाथ बालकांची समस्या
C. शेतकर्‍यांची गुलामगिरी
D. अस्पृश्यांची अवस्था

Click for answer 
A. विधवा स्त्रियांची अगतिकता2. गांडूळ कोणत्या अवयवाच्या मदतीने श्वसन करतो?

A. त्वचा
B. कल्ले
C. फुफ्फुस
D. यापैकी नाही

Click for answer 
C. फुफ्फुस

3. 'वंगभंग आंदोलन ' ______________ ह्या वर्षी सुरु करण्यात आले होते .

A. 1911
B. 1905
C. 1942
D. 1921

Click for answer 
B. 1905


4. आपल्या सूर्यमालेत _____ ग्रह आहेत.

A. 9
B. 8
C. 10
D. 7

Click for answer 
B. 8

5. फॉस्फरसचा शोध कोणी लावला?

A. ब्रँड
B. थॉमसन
C. बेअर्ड
D. लँडस्टीनर

Click for answer 
A. ब्रँड

6. मराठी साम्राज्यात पन्हाळा ही राजधानी ____________ ह्यांच्या कार्यकाळात होती.

A. शिवाजी महाराज
B. संभाजी महाराज
C. महाराणी ताराबाई
D. पहिला बाजीराव पेशवा

Click for answer 
C. महाराणी ताराबाई


7. आधुनिक विज्ञानाचा प्रारंभ __________ यांच्या वैज्ञानिक विचारसरणीने झाला.

A. केपलर
B. न्युटन
C. कोपर्निकस
D. आईनस्टाईन

Click for answer 
C. कोपर्निकस

8. खेत्री येथील तांब्याच्या खाणी ___________ या राज्यात आहेत.

A. गुजरात
B. राजस्थान
C. मध्यप्रदेश
D. कर्नाटक

Click for answer 
B. राजस्थान


9. जड पाणी _____________ वापरतात .

A. साबण तयार करण्यासाठी
B. स्टोरेज बॅटरीत टाकणेसाठी
C. अणु संयंत्रात वापरण्यासाठी
D. काचेच्या रेडियटर मध्ये टाकणेसाठी

Click for answer 
C. अणु संयंत्रात वापरण्यासाठी

10. पहिला सहकारी पतसोसायटी कायदा कोणत्या वर्षी पारित झाला?

A. १९११
B. १९०४
C. १९३५
D. १९४९

Click for answer 
B. १९०४
Read More »