Showing posts with label psi prel exam. Show all posts
Showing posts with label psi prel exam. Show all posts

Wednesday, February 8, 2012

प्रश्नमंजुषा -212


खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC PSI पूर्व परीक्षा
2. MPSC Asst पूर्व परीक्षा
3. MPSC STI पूर्व परीक्षा
4. D.Ed. CET 2012
5. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा

1. दूरध्वनीवरून आवाजाचे दळणवळण करणार्‍‍या पाईपाची बँडविड्थ किती असली पाहीजे ?

A. 10 किलो हर्टझ्
B. 6 किलो हर्टझ्
C. 4 किलो हर्टझ्
D. 200 किलो हर्टझ्

Click for answer 
C. 4 किलो हर्डट्स

2.0.001 ग्रॅम रेणूकता असलेल्या आम्लाचा सामु ( pH ) ______________ आहे .

A. 0.001
B. 0.0001
C. 3.3
D. 3

Click for answer 
D. 3

3. वैयक्‍तिक आरोग्य म्हणजे__________________

A. रोगमुक्त राहणे
B. शारीरीक स्वच्छता
C. योग्य आहार सवय
D. वरील सर्व उपाय

Click for answer 
D. वरील सर्व उपाय

4.खालीलपैकी कुठल्या प्राणीवर्गात क्लोम श्वसन पध्दती आठळते ?

A. चक्रमुखी
B. अनेकपद कृमी
C. उभयचर
D. सस्तनी

Click for answer 
A. चक्रमुखी

5. अल्केनच्या समजात श्रेणीतील लगतच्या घटकांचे रेणुवस्तुमान _________________ ने वेगळे झालेले असते .

A. 16
B. 20
C. 14
D. 12

Click for answer 
C. 14

6. वनस्पतीच्या वाढीसाठी ____________________ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे .

A. नायट्रोजन
B. ऑक्सीजन
C. कार्बन
D. पोटॅशिअम

Click for answer 
A. नायट्रोजन

7. जैव तंत्रज्ञान _____________________ पातळीवर कार्य करते .

A. रेणु
B. अणु
C. द्रव
D. पदार्थ

Click for answer 
A. रेणु

8. हि्र्‍याचा अपवर्तनांक किती ?

A. 1.5
B. 1.6
C. 2.42
D. 1.33

Click for answer 
C. 2.42

9. विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते ?

A. न्यूक्लीय बल
B. गुरुत्वीय बल
C. विद्युत चुंबकीय बल
D. विद्युतस्थितीक बल

Click for answer 
A. न्यूक्लीय बल

10. ___________ हे अनुवंशिक गुणधर्माचे वाहक आहेत .

A. केंद्रक
B. पेशीद्रव्य
C. जनुक
D. गुणसूत्रे

Click for answer 
C. जनुक

Sunday, February 5, 2012

प्रश्नमंजुषा -204


खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:

1. MPSC राज्यसेवा पूर्व

2. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा (सुधारित अभ्यासक्रम) GS-1

3. MPSC PSI/Asst मुख्य परीक्षा

4. D.Ed. CET 2012


1. टीपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. यवतमाळ
B. अहमदनगर
C. सोलापूर
D. रायगड

Click for answer 
A. यवतमाळ

2.जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो ?

A. ज्ञानेश्वरसागर
B. नाथसागर
C. शिवाजीसागर
D. बाजीसागर

Click for answer 
B. नाथसागर

3. स्वातंत्र्यपूर्व काळात 'कॉम्रेड' हे वृत्तपत्र कोणी चालविले होते ?

A. अब्दुल कलाम आझाद
B. मौलाना महमंद अली
C. बॅस्टीस्टर जीना
D. श्रीपाद अमृत डांगे

Click for answer 
B. मौलाना महमंद अली

4. भारताचे प्रमाणवेळ रेखावृत्त कोणते ?

A. 82030' पूर्व रेखावृत्त
B. 82030' पश्चिम रेखावृत्त
C. 81030' पूर्व रेखावृत्त
D. 81030' पश्चिम रेखावृत्त

Click for answer 
A. 82030' पूर्व रेखावृत्त


5. भारतातील धवलक्रांतीचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखले जाते ?

A. डॉ.एम.एस.स्वामीनाथन
B. वसंतराव नाईक
C. इंदिरा गांधी
D. डॉ. वर्गीस कुरीयन

Click for answer 
D. डॉ. वर्गीस कुरीयन

6. महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग आहेत ?

A. 7
B. 8
C. 9
D. 16

Click for answer 
C. 9

7. नेपाळचे चलन कोणते आहे ?

A. डॉलर
B. पेसो
C. भारतीय रुपया
D. नेपाळी रुपया

Click for answer 
D. नेपाळी रुपया

8. थरचे वाळवंट कोणत्या देशात/देशांत आहे ?

A. फक्त भारत
B. फक्त पाकिस्तान
C. भारत व पाकिस्तान
D. भारत, पाकिस्तान आणि अफगाणीस्तान

Click for answer 
C. भारत व पाकिस्तान

9. 'पिसाचा झुलता मनोरा' कोणत्या देशात आहे ?

A. फ्रान्स
B. इटली
C. अमेरीका
D. ब्रिटन

Click for answer 
B. इटली

10. 'पाचूचे बेट ' या नावाने भारताशेजारील देशांपैकी कोणता देश ओळखला जातो ?

A. मालदीव
B. इंडोनेशिया
C. मॉरीशस
D. श्रीलंका

Click for answer 
D. श्रीलंका

Thursday, August 4, 2011

प्रश्नमंजुषा -85
1. भीमा आणि तुंगभद्रा ह्या ___________ नदीच्या उपनद्या आहेत.

A. कृष्णा
B. पेरियार
C. कावेरी
D. गोदावरी

Click for answer 
A. कृष्णा

2. भारतीय पठारावरील _________ही सर्वात लांब नदी आहे.

A. कावेरी
B. गोदावरी
C. नर्मदा
D. कृष्णा

Click for answer 
B. गोदावरी


3. भारतातील ____________ हे पहिले वृत्तपत्र होते.

A. बेंगाल गॅझेट
B. दर्पण
C. काळ
D. संवाद कौमुदी

Click for answer 
A. बेंगाल गॅझेट

4. पश्चिम घाट आणि पूर्व घाट ______________ येथे एकत्र आलेले आहेत.

A. निलगिरी
B. सह्याद्री
C. माउंट अबू
D. यापैकी नाही

Click for answer 
A. निलगिरी

5. 'पेंच' आणि 'बावनथडी ' प्रकल्प महाराष्ट्र _________ ह्या राज्याबरोबर संयुक्तपणे राबवीत आहे.

A. आंध्रप्रदेश
B. गुजरात
C. मध्यप्रदेश
D. कर्नाटक

Click for answer 
A. आंध्रप्रदेश

6. 'भारतीय प्रमाणक संस्था ' __________ शहरात आहे.

A. मुंबई
B. नवी दिल्ली
C. चेन्नई
D. बेंगळुरू

Click for answer 
B. नवी दिल्ली

7. धुवाँधार धबधबा _________ या नदीवर आहे.

A. चंबळ
B. नर्मदा
C. शोण
D. लुनी

Click for answer 
B. नर्मदा

8. _____________ या नदीच्या काठावर मुंबई शहर वसले आहे.

A. दमणगंगा
B. मिठी
C. सावित्री
D. उल्हास

Click for answer 
B. मिठी

9. माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट __________नदीच्या पात्रात आहे.

A. गोदावरी
B. गंगा
C. ब्रम्हपुत्रा
D. नर्मदा

Click for answer 
C. ब्रम्हपुत्रा

10. ' शोध ' हे गरम पाण्याचे झरे ________ जिल्ह्यात आहेत.

A. रायगड
B. ठाणे
C. जळगाव
D. गोंदिया

Click for answer 
A. रायगड

Wednesday, August 3, 2011

प्रश्नमंजुषा -83

Question Bank-1 Current -India Personalities

1. __________________ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे.

A. काच
B. संगमरवर
C. कागद
D. काळी शाई

Click for answer 
B. संगमरवर

2. तुरटी ___________________ वापरतात.

A. विद्युत विलेपनासाठी
B. शिल्प बनविण्यासाठी
C. रक्तप्रवाह थांबविण्यासाठी
D. काच व रंग बनविण्यासाठी

Click for answer 
C. रक्तप्रवाह थांबविण्यासाठी

3. अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक हा ____________ ची वाढ होय.

A. सूक्ष्मजीव
B. कीटक
C. विषाणू
D. कृमी

Click for answer 
A. सूक्ष्मजीव


4. खाण्याच्या सो‍‌ड्यामुळे __________ गटातील जीवनसत्त्वांचा नाश होतो.

A. अ  गटातील
B. ब गटातील
C. क गटातील
D. ड गटातील

Click for answer 
B. ब गटातील

5.  लोहचुंबकाच्या  मध्यभागी ______________.

A. उत्तर ध्रुव  असतो.
B. दक्षिण  ध्रुव  असतो.
C. उत्तर ध्रुव आणि  दक्षिण  ध्रुव असतो.
D. कोणताही  ध्रुव  नसतो.

Click for answer 
D. कोणताही  ध्रुव  नसतो.

6. खालीलपैकी  कोणता पदार्थ अचुंबकीय आहे ?

A. पितळ
B. कोबाल्ट
C. निकेल
D. लोखंड

Click for answer 
A. पितळ

7. 10 gm बर्फ वितळण्याकरिता किती उष्णता द्यावी लागेल ?

A. 540 cal
B. 80 cal
C. 100 cal
D. 800 cal

Click for answer 
D. 800 cal
बर्फाचा द्रवणाचा अप्रकट उष्मा = 80 cal/g
Q=m*L = 10*80 = 800 cal

8. एक स्कुटर आणि एक मोटरकार यांचा संवेग समान असल्यास __________ची गतीज ऊर्जा कमी असेल.

A. स्कूटर
B. मोटरकार
C. दोघांची गतीज ऊर्जा सारखीच राहील .
D. संवेगाच्या दिशेवर अवलंबून असेल .

Click for answer 
B. मोटरकार

9.  मानवी शरीरात _______सुमारे खनिजे असतात.
A. 6
B. 12
C. 24
D. 32

Click for answer 
C. 24

10. ध्वनीचा हवेतील वेग सुमारे _________ आहे.

A. 310 m/s
B. 340 m/s
C. 3100 m/s
D. 3400 m/s

Click for answer 
B. 340 m/s

Sunday, August 8, 2010

PSI पूर्व परीक्षा -चालू घडामोडीवरील प्रश्नोत्तरे -भाग 1

२० जून 2010 ला झालेल्या PSI पूर्व परीक्षेतील चालू घडामोडीवरील प्रश्नांची उत्तरे व त्या अनुषंगाने इतर माहिती ( भाग -1 )
 • आय.पी.एल 2009 चा विजेता संघ कोणता? ---> डेक्कन चार्जर्स हैदराबाद
        आय.पी.एल 2008 चा विजेता --> राजस्थान रॉयल्स
        आय.पी.एल 2010 चा विजेता --> चेन्नई सुपरकिंग्स
  • आशिया खंडातील सर्वात लांब रेल्वे बोगदा या जिल्यात आहेत?--> रत्नागिरी (करबुडे :लांबी 6 .5 कि.मी.)
  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची करणे शोधण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष -->डॉ. नरेंद्र जाधव 
  • राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषणा :-->डॉल्फिन
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे--> नाशिक
  • (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ : नागपूर ;
   कर्मयोगी गाडगे महाराज विद्यापीठ : अमरावती ;
   स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ: नांदेड)
  • दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष : मंगेश पाडगावकर
   (ठिकाण :दुबई )
   तिसरे लंडन येथे होणार आहे. 
  • भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार : शिव शंकर मेनन (4 थे सुरक्षा सल्लागार)
   या पूर्वी एम. के. नारायणन होते. ते सध्या प. बंगालचे राज्यपाल आहेत .
  • स्वाईन फ्लू ची साथ 2009 मध्ये सर्वप्रथम कोणत्या देशात सुरु झाली..> मेक्सिको
   स्वाईन फ्लू --> H1N1
   बर्ड फ्लू --- > H5N1
  •  स्वाईन फ्लचा  भारतातील पहिला रुग्ण कोठे सापडला -->हैदराबाद


  • कानू सन्याल कशाशी संबधित होते?---> कष्टकरी -कामगार चळवळ (साम्यवादी विचारसरणीचे कानू सन्याल हे नक्षलबारी येथील उठावाचे प्रमुख नेते होते . हीच चळवळ पुढे नक्षलवादी चळवळ बनली. त्यांनी अलीकडेच आत्महत्या केली .)
  • भोपाळ येथील कारखान्यातील मिथिल आयसो साईनाईड च्या विषारी वायुगळतीमुळे हजारोंचे बळी गेले.
   (1984 ला झालेली दुर्घटना. संबधित कंपनी: युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड .- कीटकनाशक बनवारणी कंपनी .
   प्रमुख :वार्रेन अंडरसन)
  •   हॉकी विश्वचषक सलामी सामन्यात ......या खेळाडूवर 3 सामन्यांची बंदी घातली गेली --> शिवेंद्र सिंग
   (हॉकी विश्वचषक स्पर्धा संपन्न झाली : नवी दिल्ली येथे.
   भारताचे स्थान : 8 वे.
   विजेता संघ : ऑस्ट्रेलिया; उपविजेता संघ: जर्मनी )

  Follow us by Email Absolutely FREE

  Share for Care

  If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
  आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
  You can share the links to this blog.

  हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत