Showing posts with label mpsc. Show all posts
Showing posts with label mpsc. Show all posts

Monday, July 22, 2013

प्रश्नमंजुषा - 22 जुलै 2013


प्रश्नमंजुषा -398

1. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या वैज्ञानिक अंगाची जबाबदारी पार पाडणाऱ्या एकमेव व अत्यंत महत्त्वाच्या अशा राष्ट्रीय तांत्रिक संस्थेच्या(NTRO) अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

A. रघुनाथ माशेलकर
B. अनिल काकोडकर
C. आल्हाद गोविंद आपटे
D. माधवन नायर

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. आल्हाद गोविंद आपटे
2. अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

A. 4 जून
B. 4 जुलै
C. 4 ऑगस्ट
D. 4 सप्टेंबर

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. 4 जुलै
3. अलीकडेच _________ या देशाचे अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर तेथील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अदली मनसोर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

A. सिरीया
B. इराक
C. इराण
D. इजिप्त

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

D. इजिप्त
4. भारतीय तार सेवा(टेलिग्राम) कोणत्या दिवशी शेवटची सुरु होती ? ह्या दिवसानंतर हि सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली.

A. 10 जुलै 2013
B. 12 जुलै 2013
C. 15 जुलै 2013
D. 20 जुलै 2013

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. 15 जुलै 2013
5. भारतीय-अमेरिकी उद्योजक व ध्वनी अभियांत्रिकीत दर्जेदार तंत्रज्ञान आणणारे 'बोस कार्पोरेशन' चे संस्थापक __________यांचे अलीकडेच अमेरिकेत निधन झाले.

A. अमर जी. बोस
B. आनंदमोहन बोस
C. प्रफुल्लचंद बोस
D. बॉब मरेस्का

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. अमर जी. बोस
6. कॉंग्रेस पक्षाची महत्त्वाकांक्षा 'अन्न सुरक्षा योजना' 20 ऑगस्ट 2013 पासून लागू होणार आहे. 20 ऑगस्ट हा दिवस कशासाठी निवडण्यात आला ?

A. इंदिरा गांधी जन्मदिवस
B. राजीव गांधी जन्मदिवस
C. राजीव गांधी हौतात्म्यदिन
D. पंडित नेहरू पुण्यतिथी

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

B. राजीव गांधी जन्मदिवस
7. 20 ऑगस्ट 2013 रोजी अन्नसुरक्षा योजनेची सुरुवात कोणत्या राज्यापासून करण्यात येणार आहे ? त्यानंतर ती योजना अन्य राज्यांतही लागू करण्यात येईल.

A. दिल्ली
B. आंध्रप्रदेश
C. महाराष्ट्र
D. कर्नाटक

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

A. दिल्ली
8. महाराष्ट्राच्या मंत्रालयाला लागलेल्या आगीला आता एक वर्ष उलटून गेले. मात्र अजूनही एका राज्यातील मंत्रालयाला जुलै 2013 मध्ये आग लागली होती, ते राज्य कोणते ?

A. राजस्थान
B. तामिळनाडू
C. जम्मू आणि काश्मीर
D. झारखंड

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. जम्मू आणि काश्मीर
9. सोनिया गांधींचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीत केवळ महिलांसाठी असलेले विद्यापीठ आणि स्वतंत्र नागरी उड्डाण विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. ह्या विद्यापीठांना अनुक्रमे कोणाची नावे दिली जाणार आहेत ?

A. इंदिरा गांधी, संजय गांधी
B. राजीव गांधी, संजय गांधी
C. इंदिरा गांधी, राजीव गांधी
D. राजीव गांधी, इंदिरा गांधी

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

C. इंदिरा गांधी, राजीव गांधी
10. झारखंड मध्ये असलेली राष्ट्रपती राजवट अलीकडेच संपुष्टात आली. तेथे ______________ या राजकीय पक्षाचे ____________________ यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आले.

A. काँग्रेस(आय), शिबू सोरेन
B. काँग्रेस(आय), हेमंत सोरेन
C. झारखंड मुक्ती मोर्चा, शिबू सोरेन
D. झारखंड मुक्ती मोर्चा, हेमंत सोरेन

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 

D. झारखंड मुक्ती मोर्चा, हेमंत सोरेन

Friday, July 15, 2011

प्रश्नमंजुषा -69

प्रश्नमंजुषा -69
वाणिज्य घटक 


1. देशातील पहिला म्युच्युअल फंड ____________  हा   होता.

A.  एसबीआय ( SBI )म्युच्युअल फंड
B. मॉरगन स्टॅनले  म्युच्युअल फंड
C. कोठारी पायोनियर म्युच्युअल फंड
D. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ( U T I ) म्युच्युअल फंड

Click for answer 
D. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ( U T I ) म्युच्युअल फंड

2. भारतात ________________ ह्या प्रकाराच्या सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली.

A. शुल्झ
B. रायफेझन
C. वरील दोन्ही प्रकाराच्या
D. यापैकी नाही

Click for answer 
B. रायफेझन

3. ____________ याला सहकाराचा जनक मानतात.

A. रॉबर्ट ओवेन
B. रॉबर्ट हूक
C. मायकेल ओवेन
D. यापैकी नाही

Click for answer 
A. रॉबर्ट ओवेन

4. 1971 ला स्थापन झालेली वांच्छू समिती _________ शी निगडीत होती.

A. अप्रत्यक्ष कर
B. प्रत्यक्ष कर
C. कृषी कर
D. आयकर

Click for answer 
B. प्रत्यक्ष कर


5. अप्रत्यक्ष कराचा अंतिम करभार __________ वर पडतो.

A. उत्पादकावर
B. व्यापार्‍यावर
C. ग्राहकावर
D. सरकारी खजिन्यावर

Click for answer 
C. ग्राहकावर

6. महालेखापरीक्षकाला कोणत्या समितीचे कान व डोळे असे म्हणतात?

A. लोकअंदाज समिती
B. सार्वजनिक निगम समिती
C. लोकलेखा समिती
D. वरील सर्व

Click for answer 
C. लोकलेखा समिती

7. महात्मा  गांधींचे चित्र असलेल्या चलनी नोटा देशात पहिल्यांदा ____________ या वर्षी वितरीत करण्यात आल्या.

A. 1969
B. 1947
C. 1948
D. 1975

Click for answer 
A. 1969

8.सहकारी बँकांची संरचना किती स्तरीय असते?

A. एक
B. दोन
C. तीन
D. चार

Click for answer 
C. तीन

9. खालीलपैकी कोणत्या बँकेने भारतामध्ये रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून दिल्या आहेत ?

A. नाबार्ड
B. रिजर्व बँक ऑफ इंडिया
C. इंडियन ओव्हरसीज बँक 
D. स्टेट बँक ऑफ इंडिया

Click for answer 
D. स्टेट बँक ऑफ इंडिया

10.कोणत्या वर्षी प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना झाली ?

A. 1982
B. 1975
C. 1966
D. 1969

Click for answer 
B. 1975

Saturday, July 9, 2011

प्रश्नमंजुषा -60

प्रश्नमंजुषा -60


1. नवजात शिशुच्या देखरेखीसाठी दिला जाणारा आंतरराष्ट्रीय नवजात नर्सिंग उत्कृष्टता पुरस्काराने ______________ ह्या भारतीय परिचारिकेस गौरविण्यात आले.

A.  रेखा सामंत
B.  रेखा सावंत
C.  सुरेखा पुणेकर
D.  सुकन्या दांडेकर

Click for answer 
A.  रेखा सामंत

2. भारताच्या पूर्वेला असणारे शेजारील राष्ट्र कोणते?

A. पाकिस्तान
B. भूतान
C. म्यानमार
D. बांगलादेश

Click for answer 
D. बांगलादेश

3. महाराष्ट्रातील लांब पायाची ,काटक,दुष्काळात तग धरणारी मेंढीची जात कोणती?

A. मंड्या 
B. सुरती
C. दख्खनी
D. नेलोर

Click for answer 
C. दख्खनी

4.  खालीलपैकी कोणते कोरडवाहू फळ हे महत्त्वाचे व्यापारी फळ आहे, कि ज्याला साठवण आणि वाहतुकीत काटकपणा आहे?

A. सफरचंद
B. चिंच
C. केळी
D. द्राक्षे

Click for answer 
B. चिंच

5. उद्यान पिके ( फळे ) हे ____________ या बाबी मिळण्याचा प्रमुख स्त्रोत आहे.

A. कार्बीय पदार्थ
B. प्रथिने
C. स्निग्ध /तेल पदार्थ
D. जीवनसत्वे

Click for answer 
D. जीवनसत्वे

6. नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीने  सूचित केल्याप्रमाणे वनांखालील क्षेत्र किती टक्के असावे?

A. 42
B. 33
C. 30
D. 28

Click for answer 
B. 33

7. महाराष्ट्रात ओलित जमिनीची कमाल धारण मर्यादा किती आहे?

A. ५.२८ हेक्टर
B.  ७.२८ हेक्टर
C.  ९.२८ हेक्टर
D. ११.२८ हेक्टर

Click for answer 
B.  ७.२८ हेक्टर

8. आपल्या सदस्य राष्ट्रांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाची कोणती शाखा प्रयत्न करते?

A. युनिसेफ(UNICEF)
B. युनस्कॉम(UNSCOM)
C. युनेस्को(UNESCO)
D. इकोसोक(EXOSOC)

Click for answer 
C. युनेस्को(UNESCO)

9. 'अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा ' या यथार्थ शब्दात ____________ या जलविद्युत प्रकल्पाचा उल्लेख केला जातो.

A. पानशेत 
B.  कोयना
C. भाटघर
D. उजनी

Click for answer 
B.  कोयना

10. तिलारी जलविद्युत प्रकल्प ___________ जिल्ह्यात आहे.

A. रत्नागिरी 
B. सिंधुदुर्ग
C. कोल्हापूर
D. सोलापूर

Click for answer 
B. सिंधुदुर्ग

Friday, July 8, 2011

एमपीएससी प्रश्नमंजुषा - 57

एमपीएससी प्रश्नमंजुषा - 57


1. सध्या महाराष्ट्राची नेमबाजीमधील 'सुवर्णकन्या ' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

A. अंजली भागवत
B. तेजस्विनी सावंत
C. भाग्यश्री ठिपसे
D. भाग्यश्री बिले

Click for answer 
B. तेजस्विनी सावंत

2.तेलंगणा विषयावर नेमलेल्या समितीचे नाव काय ?

A. श्रीकृष्ण
B. महाजन
C. रेड्डी
D. नागराजन

Click for answer 
A. श्रीकृष्ण

3. नोव्हेंबर  2010  मध्ये निवडून  आलेल्या, बिहारमधील मुख्यमंत्र्याचे नाव सांगा.

A. सुशीलकुमार मोदी
B. नितीश कुमार
C. लालूप्रसाद यादव
D. रामविलास पासवान

Click for answer 
B. नितीश कुमार

4. ४७ व्या  महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट सोहळ्यामध्ये कोणत्या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड      झाली?

A.श्वास
B. विहीर
C. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
D. हरिश्चंद्राची फॅक्टरी

Click for answer 
C. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

5. सचिन तेंडुलकर  यांना 'मानद ग्रुप कॅप्टन ' म्हणून लष्कराच्या कोणत्या दलाने मान्यता दिली आहे ?

A. तटरक्षक दल 
B. भूदल 
C. नौदल 
D. हवाईदल 

Click for answer 
D. हवाईदल

6. नाटो या संघटनेची  2010  मधील सभा __________ येथे पार पडली.

A. स्पेन
B. रशिया
C. पोर्तुगाल
D. अफगाणिस्तान

Click for answer 
C. पोर्तुगाल

7. सन  2010  हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेकडून _________वर्ष  म्हणून  घोषित करण्यात आले होते.

A.  जागतिक साक्षरता
B.  पर्यावरण रक्षण
C. आंतरराष्ट्रीय जैवविविधता
D. दहशतवाद विरोधी

Click for answer 
C. आंतरराष्ट्रीय जैवविविधता

8. सोशल नेट वर्किंग मुळे हजारो युवक तहरीर चौकात जमा झाले होते. तो कोणत्या  शहरात आहे?

A. कैरो
B. त्रिपोली
C. बगदाद
D. मस्कत

Click for answer 
A. कैरो

9.ज्योतिबा फुले यांनी  आपला 'गुलामगिरी ' हा ग्रंथ ____________ ह्यांना समर्पित केला.

A. सामाजिक न्यायासाठी लढा देणारे भारतीय
B. गुलामांना स्वातंत्र्य करण्यासाठी लढा देणारे अमेरिकन
C. राज्यक्रांतीसाठी लढा देणारे फ्रेंच
D. भारतात  सामाजिक न्यायासाठी लढा देणारे ब्रिटीश 

Click for answer 
B. गुलामांना स्वातंत्र्य करण्यासाठी लढा देणारे अमेरिकन

10. औद्योगिक संशोधनासाठी भारत सरकारने  1942  साली ___________ही संस्था स्थापन केली.

A. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च
B. कौन्सिल फॉर सायंटिफिक अन्ड इंडस्ट्रीयल रीसर्च
C. भाभा आटोमिक रिसर्च सेंटर
D. इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

Click for answer 
B. कौन्सिल फॉर सायंटिफिक अन्ड इंडस्ट्रीयल रीसर्च

Thursday, July 7, 2011

एमपीएससी प्रश्नमंजुषा -53

एमपीएससी  प्रश्नमंजुषा -53
1. महाराष्ट्रात _____________ यांचा जन्मदिवस 'बालिका दिन 'म्हणून साजरा केला जातो.

A. सावित्रीबाई फुले
B. राजमाता जिजाबाई 
C. आनंदीबाई जोशी
D. ताराबाई शिंदे

Click for answer 
A. सावित्रीबाई फुले

2. भारतीय हरितक्रांतीचे जनक कोणास म्हणतात ?

A. नॉर्मन बोरलॉग
B. डॉ.स्वामीनाथन
C. डॉ.वर्गीस कुरियन
D. पंडित नेहरू

Click for answer 
B. डॉ.स्वामीनाथन


3. जगात सर्वप्रथम ___________ ह्या देशाने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरु केला.

A. चीन
B. अमेरीका
C. भारत
D. रशिया

Click for answer 
C. भारत

4. ग्रामगीता हा ग्रंथ ___________ यांनी लिहिला.

A. महात्मा गांधी
B. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
C. जगतगुरू तुकाराम महाराज
D. साने गुरुजी

Click for answer 
B. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

5. रेटीनॉल म्हणजेच जीवनसत्व ___________ होय.

A. अ
B. ब १
C. क
D. ड

Click for answer 
A. अ

6. ग्रामपंचायतीचे आर्थिक वर्ष _________ ला सुरु होते.

A. 1 मे
B. 31 मार्च
C. 1 एप्रिल
D. 1 ऑगस्ट

Click for answer 
C. 1 एप्रिल

7. सतीबंदी कायदा___________ह्या वर्षी करण्यात आला.

A. 1829
B. 1856
C. 1947
D. 1960

Click for answer 
A. 1829

8. विदर्भात _____________ प्रकारची जंगले आढळतात .

A. उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले
B. उष्णकटिबंधीय निम सदाहरित जंगले
C. उष्णकटिबंधीय पानझडीची जंगले
D. खुरटी जंगले

Click for answer 
C. उष्णकटिबंधीय पानझडीची जंगले

9. भारतीय राज्यघटना तयार होण्यासाठी ________________इतका काळ लागला.

A. २ वर्षे १० दिवस
B. २ वर्षे ११ दिवस
C. २ वर्षे ११ महिने
D. २ वर्ष ११ महिने १८ दिवस

Click for answer 
D. २ वर्ष ११ महिने १८ दिवस

10. चितगाव कटात कोणती महिला क्रांतिकारक शहीद झाली?

A. कुणीही नाही
B. कल्पना दत्त
C. प्रीतीलता वड्डेदार
D. सुनिता चौधरी

Click for answer 
C. प्रीतीलता वड्डेदार

Wednesday, July 6, 2011

प्रश्नमंजुषा -52

प्रश्नमंजुषा -52

1. ई- वेस्ट धोरण अंमलात आणणारे भारतातले पहिले राज्य___________ हे ठरले.

A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. कर्नाटक
D. तामिळनाडू

Click for answer 
D. तामिळनाडू

2. पहिले विश्व मराठी नाट्‍‌य संमेलन ___________ येथे पार पडले.

A. दुबई
B. सनफ्रान्स्कीस्को
C. न्यूयॉर्क
D. न्यूजर्सी

Click for answer 
D. न्यूजर्सी3. नॅक(NAAC)चे अध्यक्ष __________ हे आहेत.

A. डॉ.राम ताकवले
B. सुखदेव थोरात
C. भालचंद्र मुणगेकर
D. डॉ.रघुनाथ माशेलकर

Click for answer 
A. डॉ.राम ताकवले

4. 'आर.के लक्ष्मण 'हे नामांकित _______________ आहेत.

A. साहित्यिक
B. व्यंगचित्रकार
C. उद्‌योजक
D. दिग्दर्शक

Click for answer 
B. व्यंगचित्रकार

5. 'सारे जहाँ सें अच्छा 'या गीताचे लेखक कोण आहेत?

A. महंमद इक्बाल
B. कवी प्रदीप
C. रवींद्रनाथ टागोर
D. गुलजार

Click for answer 
A. महंमद इक्बाल

6. भारतातून ____________ हे वृत्त जाते.

A. कर्कवृत्त
B. मकरवृत्त
C. विषुववृत्त
D. कोणतेही जात नाही.

Click for answer 
A. कर्कवृत्त

7. भारतीय राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रात __________ आरे आहेत.

A. 24
B. 36
C. 48
D. 12

Click for answer 
A. 24

8. 'शाकुंतल 'ह्या नाटकाचे नाटककार कोण आहेत?

A. कालिदास
B. आर्यभट्ट
C. बाणभट्ट
D. कुसुमाग्रज

Click for answer 
A. कालिदास

9. 'द व्हाईट टायगर' हे पुस्तक कोणत्या भारतीय लेखकाने लिहिले आहे?

A. सलमान रश्दी
B. अनिता देसाई
C. अरविंद अडिगा
D. विक्रम सेठ

Click for answer 
C. अरविंद अडिगा

10. आंतरराष्ट्रीय न्यायालय खालीलपैकी कुठे आहे?

A. जिनिव्हा
B. हेग
C. पॅरीस
D. न्यूयॉर्क

Click for answer 
B. हेग

Tuesday, July 5, 2011

प्रश्नमंजुषा -51 


1.उस्ताद अल्लारखा खान हे  कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत?

A. सितार
B.  सनई
C.  तबला
D. शास्त्रीय गायन

Click for answer 
C.  तबला


2. भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कायमस्वरूपी भूकंपमापन केंद्र (seismological observatory ) स्थापण्यात आले आहे?

A. पुणे
B. थुंबा
C. लातूर
D. दिल्ली

Click for answer 
C. लातूर

3. भारतातील कोणते राज्य मिठाच्या एकूण उत्पादनापैकी 60% उत्पादन करते?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. केरळ
D. पश्चिम बंगाल

Click for answer 
B. गुजरात

4. कारगील मधील विजयाची स्मृती 'कारगील विजय दिवस 'म्हणून केव्हा साजरा केला जातो?

A. 16 डिसेंबर
B. 31 ऑक्टोबर
C. 14 जानेवारी
D. 26 जुलै

Click for answer 
D. 26 जुलै

5. आयातुल्ला फदल्लाह हे कोणत्या देशातील धार्मिक गुरु होते?

A. इराण
B. इराक
C. संयुक्त अरब अमीरात
D. अफगाणिस्तान

Click for answer 
A. इराण


6. सरत फोन्सेका ह्या ______________ देशाच्या माजी लष्करप्रमुखांचे 'कोर्ट मार्शल' झाले.

A. भूतान
B. श्रीलंका
C. मालदीव
D. इंडोनेशिया

Click for answer 
B. श्रीलंका

7. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच निकाल दिलेला 'अरुणा शानबाग खटला' कशाशी संबंधित होता?

A. मुलभूत हक्क
B. माहितीचा अधिकार
C. दयामरण किंवा इच्छामरण
D. राज्यघटनेच्या कलम 356 चा गैरवापर

Click for answer 
C. दयामरण किंवा इच्छामरण

8. पंडित भीमसेन जोशींचा जन्म ___________ ह्या राज्यात झाला होता.

A. गोवा
B. कर्नाटक
C. मध्यप्रदेश
D. महाराष्ट्र

Click for answer 
B. कर्नाटक

9. आय.सी.सी. (International Cricket Council) च्या 'हॉल ऑफ फेम 'मध्ये समावेश करण्यात आलेल्या पहिली महिला खेळाडू कोण?

A. झुलन गोस्वामी
B. रेचेल हॅहोए फ्लिंट
C. मिथिल राज
D. कोणीही नाही.

Click for answer 
B. रेचेल हॅहोए फ्लिंट

10. साखर उद्योगाच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी भारत सरकारने कोणती समिती नेमली?

A. विजय केळकर समिती
B. नरेन्द्र जाधव समिती
C. बिमल जालन समिती
D. न्या.श्रीकृष्ण समिती

Click for answer 
A. विजय केळकर समिती

Saturday, June 25, 2011

प्रश्नमंजुषा -49

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2010-11  वर आधारित प्रश्न

1.  सन 2009-10 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या उत्पन्नात कृषी  आणि संलग्न क्षेत्रांचा हिस्सा _______ टक्के होता.

A.  10.5
B.  28.9
C.  60.6
D.  75.0

उत्तरासाठी क्लिक  करा 
A.  10.5

2. वर्ष _________ हे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते.

A. 2009
B. 2010
C. 2008
D. 2007

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. 2010

3. राज्यातील ________ लाख हेक्टर जमीन लागवडीखाली आहे तर ________ लाख हेक्टर जमीन वनाखाली आहे.

A. 200,50
B. 224.5 , 52.1
C. 350,150
D. 240.8,20.5

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. 224.5 , 52.1

4. 2001 च्या जनगणनेनुसार देशाची साक्षरता _________ टक्के होती तर राज्याची ________ टक्के होती.

A. 65, 76.9
B. 54,65.5
C. 75,89.5
D. 76.9,65

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. 65, 76.9


5. राज्यात _________ प्रशासकीय विभाग आहेत.

A. 4
B. 5
C. 6
D. 7

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. 6

6. पवन, सौर, बायोगॅस ,जैविक, समुद्र-लाटा आणि भू औष्णिक हे अक्षय ऊर्जेचे स्त्रोत असून ह्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने _________ ह्या संस्थेची 'अंमलबजावणी करणारी निर्देशित संस्था 'म्हणून प्रमाणित केले आहे.

A. महाऊर्जा (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण )
B. महाजेन्को (महाराष्ट्र राज्य ऊर्जा उत्पादन कंपनी लि.)
C. महाट्रान्सको (महाराष्ट्र राज्य ऊर्जा वहन कंपनी लि.)
D. महाडिस्कॉम (महाराष्ट्र राज्य ऊर्जा वितरण कंपनी लि.)

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. महाऊर्जा (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण )

7.    6  ते 14 वयोगटातील मुलांना जवळच्या शाळेत मोफत व सक्तीचे शिक्षण प्राप्त करून देणारा ' मोफत व सक्तीच्या  शिक्षणाचा अधिकार , २००९ ' राज्यात ____________ पासून लागू झाला.

A. 1 एप्रिल 2009
B. 1 एप्रिल 2010
C. 1 एप्रिल 2011
D. 1 जानेवारी  2011

उत्तरासाठी क्लिक  करा 
1 एप्रिल 2010

8. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानात ___________ या पिकांचा समावेश आहे.

A. तांदूळ ,गहू आणि ज्वारी
B. गहू, बाजरी आणि ज्वारी
C. तांदूळ ,ज्वारी आणि कडधान्ये
D. तांदूळ ,गहू आणि कडधान्ये

उत्तरासाठी क्लिक  करा 
D. तांदूळ ,गहू आणि कडधान्ये

9. 2008-09 साली राज्याच्या सिंचनाखालील एकूण क्षेत्राचे पिकांखालील एकूण क्षेत्राशी प्रमाण _________ होते.

A. 11.7 %
B. 17.7 %
C. 37.7 %
D. 87.7 %

उत्तरासाठी क्लिक  करा 
B. 17.7 %

10. तुषार आणि ठिबक सिंचनामुळे पीक उत्पादनात पिकांच्या प्रकारानुसार _____________टक्के इतकी वाढ होते.

A. 10 ते 49
B. 47 ते 78
C. 12 ते 31
D. 15 ते 55

उत्तरासाठी क्लिक  करा 
C. 12 ते 31


Wednesday, August 11, 2010

चालू घडामोडी 11 ऑगस्ट 2010

प्रादेशिक

 • नगरपालिका व महानगर पालिका क्षेत्रात शहरी वाहतुकीसाठी व तसेच एसटीच्या आगारांचा बीओटी तत्त्वावर विकास करण्यासाठी अर्बन ट्रान्स्पोर्ट ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनी स्थापन होणार .
 • विद्यापीठांच्या विभाजनाबाबत निर्णय घेण्यासाठी डॉ. राम ताकवले समिती
 • 1994 च्या विद्यापीठ सुधारणा कायद्यात सुधारणा करण्यासाठी अरुण निगवेकर समिती.
पर्यावरण
 •  मुंबईतील तेलगळतीच्या अनुषंगाने काही बाबी:
  • ही तेल गळती जैवविविधतेला हानी पोहचवण्याची शक्यता .
  • भारताचे क्षेत्रफळ : हे जागतिक उपलब्ध भूमीच्या 2.4 %
  • पण भारतातील जैवविविधता जगाच्या 8 %.
  • भारत जगातील 12 बहुजैवविविध (Megabiodiversity regions) क्षेत्रात मोजला जातो. 
  • भारतात 89 राष्ट्रीय उद्याने आणि 15 'बायोस्फिअर रिझर्व ' आहेत.
  • 1 ला बायोस्फिअर रिझर्व निलगिरी येथे 1986 मध्ये स्थापन झाला.
  • सुंदरबन, मन्नारचे आखात आणि अगस्थीमलाई या ३ बायोस्फिअर रिझर्व मध्ये UNESCO (युनिस्को)कडून सुधारणा केली जाते. 
राष्ट्रीय
 • देशाला हादरविणाऱ्या आरुषी तलवार हत्याकांडाच्या तपासासाठी सी.बी.आय. आता घेतेय स्कॉटलंड यार पोलिसांची मदत.
  • आरुषीच्या वडिलांच्या गोल्फ किट ची 'एल सी एन (low copy number) डी.एन.ए प्रोफिलिंग' करण्यासाठी हि मदत घेतली जात आहे. 
 • द्विस्तरीय पंचायतराज सध्या खालील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे:
  • दादरा आणि नगर हवेली
  • दमण आणि दीउ
  • गोवा
  • लक्षद्वीप
  • मणिपूर
  • सिक्कीम
  • पदूचेररी
  • जम्मू आणि काश्मीर मध्ये त्या राज्याचा स्वतंत्र असा पंचायतराज कायदा आहे.
  • शिवाय घटनेच्या 243(M) या कलमानुसार   नागालंड , मणिपूर, मिझोरम मधील 6 व्या परिशिष्टात नमूद केलेल्या भागात आणि मणिपूरच्या पहाडी भागाला पंचायतराज कायद्याच्या घटनादुरुस्तीतून (73 वी ) वगळण्यात आले आहे. 
  • ७३व्या  घटनादुरुस्तीने त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था तयार करणे बंधनकारक. अपवाद फक्त २० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेले राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि ६ व्या परीशिष्टातील अनुसूचित भूभाग .
  • झारखंड आणि जम्मू काश्मीर मध्ये अद्यापही पंचायतराजच्या निवडणुका झालेल्या नाहीत.
आंतरराष्ट्रीय
 •  अफगाणीस्तानातील हल्ल्यात सामान्य नागरिकांच्या मृत्यूत मोठी वाढ - युनो चा अहवाल.
  • 2010 च्या जानेवारी ते जुन पर्यंत 1250 सामान्य नागरिकांचा बळी. हि वाढ तब्बल 31 %. 
  • मारले गेलेल्यात 176 लहान मुले.
  • तालिबानला मात्र हा रिपोर्ट मान्य नाही.

 • जपानने द. कोरियाची मागितली माफी.
  • 1910 ते 1945 या काळात कोरिया हि जपानची वसाहत होती. 
  • या साम्राज्यवादी भूत काळासाठी जपानकडून  वारंवार दिलगिरी व्यक्त.   
  • द. कोरिया जपानकडून मुक्त झाला : 15 ऑगस्ट 1945 ला.
  • जपानचे पंतप्रधान :नओतो कान (Naoto Kan)
पुस्तक:
 • ‘ए जर्नी फॉरेव्हर: इंस्किलार अ‍ॅन्ड अदर स्टोरीज्’ -मराठीतील प्रख्यात कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या निवडक 14 कथांच्या इंग्रजी अनुवाद
  • अनुवादक:डॉ. विलास साळुंके

Tuesday, August 10, 2010

चालू घडामोडी 10 ऑगस्ट 2010

विज्ञान आणि तंत्रज्ञान
 • सध्या चर्चेत असलेले  ब्लॅक बेरी फोन तयार करणारी कंपनी: रिम (RIM : रीसर्च इन मोशन - कॅनडा ची कंपनी. )
 • भारत हा एकमेव विकसनशील देश आहे ज्याच्याजवळ स्वत:चे हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी उपयुक्त असलेले भूस्थिर उपग्रह (Geostationary  satellite) आहेत . 
 • भारतात 7 मुख्य वेधशाळा आहेत . त्या पैकी 3 महाराष्ट्रात आहेत - पुणे, मुंबई आणि नागपूर. 
 • भारतात  आजपर्यंत 100  स्वयंचलित (ऑटोमॅटिक ) वेदर स्टेशन्स आहेत . पैकी राज्यात 12 आहेत .- राहुरी, कुलाबा,सांताक्रुझ,मुरुड,दापोली, देवगड, महाबळेश्वर,पुणे ,राजगुरुनगर, पाषाण , नाशिक, नागपूर .

राष्ट्रीय:
 • केंद्र सरकार ओ.एन.जी.सी. मधील 5% समभाग विकणार.
  • सरकारचा या कंपनीतील हिस्सा सध्याच्या 74.14% वरून 69.14% वर येणार.
  • ओ.एन.जी.सी.= ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन.
  • शिवाय आई.ओ.सी.(इंडिअन अँड कंपनी ) तील 10% समभाग हि विकणार आहे.
 • भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार उघडकीस आणणा-यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या प्रस्तावित 'पब्लिक इंटरेस्ट डिसक्लोझर अँड प्रोटेक्शन टू पर्सन्स मेकिंग द डिसक्लोजर बिल 2010' विधेयकाला सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी 


पर्यावरण:
 • मुंबईत अरबीसमुद्राच्या किनार्‍या जवळ एमएससी चित्रा आणि एमव्ही खलिजा-111 या दोन जहाजांत झालेल्या धडकेनंतर समुद्रात तेलगळती.
  • काही दिवसांपूर्वी अमेरीकेजवळच्या मेक्सिकोच्या आखातात तेलगळती झाली होती . जबाबदार असलेली कंपनी होती : B.P अर्थात ब्रिटीश पेट्रोलियम. 
 • मध्यप्रदेश शासनाची व्याघ्र दर्शन योजना टीकेच्या केंद्रस्थानी.
  • चर्चेतील अभयारण्य :  बांधवगड अभयारण्य ( मध्यप्रदेश )
आंतरराष्ट्रीय:
 • एलेना कगान (Elena Kagan) यांचा अमेरिकेतील सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश म्हणून शपथविधी झाला. या पदावरील त्या 4थ्या महिला.
  • सोनिया सोटोमयोर या गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये या पदावर विराजमान झाल्या. त्या 3 ऱ्या महिला न्यायाधीश होत्या.)
  • (भारतात आता पर्यंत सर्वोच्च न्यायालयात 4 महिलांनी न्यायाधीश म्हणून काम पाहीले आहे. यांपैकी 'ग्यान सुधा मिश्रा' या सध्याही कार्यरत आहेत.त्या पूर्वी झारखंड उच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या.
  • पहिल्या महिला न्यायाधीश: फातिमा बीबी.
  • त्याशिवाय सुजाता मनोहर, आणि रुमा पॉल  यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले. )

Monday, August 9, 2010

महाराष्ट्र - सांस्कृतिक धोरण

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणातील प्रमुख बाबी:
 •  'राज्य सांस्कृतिक निधी' ची स्थापना. - शासकीय अर्थसहाय्य आणि लोकसहभाग यातून; या निधीतून केवळ शासकीय तरतुदींतून सहजगत्या न राबविता येणाऱ्या योजना /उपक्रम राबविले जातील.
 •  मराठी भाषा विभाग स्थापन केला जाईल.
 •  भाषा सल्लागार मंडळ स्थापन होणार.
 •  मुंबईत भाषाभवन उभे राहणार.- भाषा आणि साहित्यविषयक उपक्रम राबविण्यासाठी.
 •  मराठीसाठी 'प्रमाण भाषा कोश ' मंडळ स्थापन होणार.
 •  प्रत्येक तालुक्यात एक खुले नाट्यगृह.
 •  जिल्हा पातळीवर खाजगी सहकार्याने नाट्यगृह.
 • मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज (नियोजित स्थळ: अरबी समुद्रात), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चैत्यभूमी ), महात्मा फुले आणि राजर्षी  शाहू महाराज यांचे स्मारक उभे राहणार.
 • प्रत्येक महसुली विभागात, विभागीय पातळीवर 'कलासंकुल' उभे करणार.
 • साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक किंवा त्यांच्या नावाने अध्यासन रशियात स्थापण्याचा प्रयत्न करणार.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोलंबिया विद्यापीठ (अमेरिकेत) तर महर्षी वि.रा.शिंदे यांच्या नावाने ऑक्सफर्ड (ब्रिटन ) विद्यापीठात अध्यासन निर्माण करण्यात शासन प्रयत्न करेल.
 • शिवकालीन किल्ल्यांच्या ठिकाणी "शिवकिल्ले मालिका योजना " तयार करणार.
 • पैठण येथे संतपीठ
 • महाराष्ट्र ललित कला अकादमीची स्थापना.
 • मराठी बोली भाषा अकादमी उभारणार.
 • महाराष्ट्र प्रगत अध्ययन केंद्र नावाची स्वायत्त संस्था उभी राहणार- 'महाराष्ट्रविद्या' या नवीन ज्ञानशाखेच्या अभ्यासासाठी.

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत