Showing posts with label STI MAINS Syllabus. Show all posts
Showing posts with label STI MAINS Syllabus. Show all posts

Saturday, September 22, 2012

प्रश्नमंजुषा -274

1. 14 वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद कुठे आयोजित करण्यात आली ?

A. औरंगाबाद
B. पुणे
C. रत्नागिरी
D. नागपुर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. औरंगाबाद

2. लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
A. राजस्थान
B. ओरिसा
C. महाराष्ट्र
D. हरियाणा

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. महाराष्ट्र

3. 2011-2020 हे दशक संयुक्त राष्ट्रांकडून ________ दशक म्हणून साजरे केले जात आहे ?
A. रस्ता सुरक्षिततेसाठी कृती दशक
B. दारिद्रय निर्मूलन दशक
C. मानवी हक्क शिक्षण दशक
D. यापैकी नाही

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. रस्ता सुरक्षिततेसाठी कृती दशक

4. सर्वात अधिक बालकामगार असणारा देश कोणता ?
A. भारत
B. पाकिस्तान
C. नेपाळ
D. बांगलादेश

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. भारत

5. 2011 साली नोबेल पुरस्कार प्राप्त करणारी तवक्कुल करमान ही कोणत्या देशाची क्रांतिची माता म्हणून ओळखली जाते ?
A. येमेन
B. जॉर्डन
C. बहरीन
D. सुदान

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. येमेन

6.भारताने ' पंचवार्षीक योजना ' ही संकल्पना कोणत्या राष्ट्राकडून घेतली ?

A. अमेरीका
B. रशिया
C. चीन
D. ब्राझील

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B.रशिया

7. संसदेने अंदाज समितीची स्थापना कोणत्या वर्षी केली ?

A. 1948
B. 1923
C. 1950
D. 1956

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. 1950

8.IFCI अर्थात ' इंडस्ट्रीयल फायनान्स कार्पोरेशन ऑफ इंडीया लिमीटेड ' चे लवकरच कोणत्या बँकेत विलीनीकरण करण्यात येणार आहे ?

A. ICICI
B. SBI
C. RBI
D. पंजाब नॅशनल बँक

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. पंजाब नॅशनल बँक

9. ' महावित्त ' चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

A. दिल्ली
B. मुंबई
C. पणजी
D. नागपूर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. मुंबई

10. उल्कापातामुळे निर्माण झालेले एकमेव सरोवर खालीलपैकी कोणते ?

A. मानस सरोवर
B. लोणार सरोवर
C. दाल सरोवर
D. उल्का सरोवर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. लोणार सरोवर


Thursday, December 8, 2011

विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम


ह्या वर्षी होणाऱ्या STI मुख्य परीक्षेपासून नवीन अभ्यासक्रम आयोगाने अंमलात आणला आहे. लक्षात घ्या यापुढे विक्रीकर निरीक्षक पदांसाठीच्या आणि सहाय्यक पदांसाठीच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात वेगळेपणा आहे . सहाय्यक पदासाठीही मुलाखत घेण्यात येणार आहे आणि दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम ही वेगवेगळा करण्यात आला आहे.Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत