Showing posts with label RTI. Show all posts
Showing posts with label RTI. Show all posts

Wednesday, November 16, 2011

प्रश्नमंजुषा -110

माहितीचा अधिकार कायदा 

1. महाराष्ट्राच्या मुख्य माहिती आयुक्तपदी सध्या ____________ कार्यरत आहेत.

A.श्री.भास्कर पाटील
B.श्री.विजय कुवळेकर
C.श्री.विलास पाटील
D.श्री.नवीन कुमार

Click for answer 
C.श्री.विलास पाटील

2. खालीलपैकी कोणत्या राज्या/राज्यांसाठी केंद्राचा माहिती अधिकार कायदा लागू नाही?

A. मणिपूर
B. सिक्किम
C. जम्मू आणि काश्मीर
D. वरील सर्व

Click for answer 
C. जम्मू आणि काश्मीर

3. RTI ACT मधून एकूण किती संस्थांना वगळण्यात आले आहे?

A. 11
B. 22
C. 30
D. एकही नाही

Click for answer 
B. 22

4. माहिती अधिकाराच्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या निवाड्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जातो?

A. राज नारायण विरुद्ध स्टेट ऑफ यु.पी.
B. गोलकनाथ विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब
C. केशवानंद भारती विरुद्ध स्टेट ऑफ केरळ
D. मिनर्वा मिल्स केस

Click for answer 
A. राज नारायण विरुद्ध स्टेट ऑफ यु.पी.

5. महाराष्ट्रात माहितीचा अधिकार कायदा सर्वप्रथम कोणत्या वर्षी लागू करण्यात आल होता?

A. 2000
B. 2002
C. 2001
D. 2005

Click for answer 
B. 2002

6. भारतात केंद्राचा माहितीचा अधिकार कायदा __________ या वर्षी करण्यात आला.

A. 2001
B. 2002
C. 2005
D. 2011

Click for answer 
C. 2005

7. सर्वसामान्य परिस्थितीत RTI Act 2005 नुसार किती कालावधीत माहिती देणे बंधनकारक आहे ?

A. 24 तास
B. 48 तास
C. 15 दिवस
D. 30 दिवस

Click for answer 
D. 30 दिवस

8. RTI Act 2005 नुसार अतिशय तातडीच्या (जीवन किंवा मृत्यूच्या ) परिस्थितीत किती कालावधीत माहिती देणे बंधनकारक आहे ?

A. 24 तास
B. 48 तास
C. 30 दिवस
D. अशी वेगळी तरतूद केलेली नाही

Click for answer 
B. 48 तास

9. RTI Act 2005 नुसार खालीलपैकी कोण माहितीची मागणी करू शकते?

A. कोणतीही व्यक्ती
B. सेवाभावी संस्था
C. खाजगी संस्था
D. निमसरकारी संस्था

Click for answer 
A. कोणतीही व्यक्ती

10. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम अप्रत्यक्षपणे भारतीय नागरिकाला माहितीचा अधिकार बहाल करते?

A. कलम 14
B. कलम 19
C. कलम 32
D. कलम 356

Click for answer 
B. कलम 19
========================================================================
इंग्रजी माध्यमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी आम्ही http://mpscexamination.blogspot.com/ हा नवीन ब्लॉग तयार केला आहे. पुढील 1/2 दिवसांतच आम्ही नवीन ब्लॉगवरही नियमितपणे अपडेट करणे सुरु करू .
=========================================================================