Showing posts with label MPSC Prel 2012. Show all posts
Showing posts with label MPSC Prel 2012. Show all posts

Friday, March 16, 2012

प्रश्नमंजुषा -225


खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012
4. MPSC Mains GS-1
5. MPSC Asst पूर्व परीक्षा
6. MPSC STI पूर्व परीक्षा
7. D.Ed. CET 2012

1.' शुद्धीकरण चळवळी ' चे नेतृत्व कोणी केले ?

A. स्वामी श्रद्धानंद
B. स्वामी विवेकानंद
C. स्वामी दयानंद सरस्वती
D. अरविंद घोष

Click for answer 
A. स्वामी श्रद्धानंद

2.'सरफरोशी की तमन्ना ' लिहीणारे प्रसिद्ध शायर - क्रांतीकारक कोण ?

A. अशफाकुल्लाखान
B. रामप्रसाद बिस्मिल
C. राजेंद्र लाहीरी
D. चंद्रशेखर आझाद

Click for answer 
B. रामप्रसाद बिस्मिल

3.' मी नास्तीक का आहे ? ' हा ग्रंथ कोणत्या क्रांतिकाराने लिहीला ?

A. बटुकेश्वर दत्त
B. भगतसिंग
C. राजगुरू
D. जतींद्रनाथ दास

Click for answer 
B. भगतसिंग

4. बारडोली सत्याग्रहाने भारताला कोणता नेता दिला ?

A. पंडीत नेहरू
B. सरदार वल्लभभाई पटेल
C. दादाभाई नौरोजी
D. मोरारजी देसाई


Click for answer 
B. सरदार वल्लभभाई पटेल

5. मुलकी प्रशासनातील सर्वात शेवटचा अधिकारी कोण ?

A. ग्रामसेवक
B. तलाठी
C. सरपंच
D. पोलीस पाटील

Click for answer 
B. तलाठी

6. स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या योजनेस ' पंचायत राज ' हे शीर्षक कोणी दिले ?

A. महात्मा गांधी
B. बलवंतराय मेहता
C. सरदार पटेल
D. पं. जवाहरलाल नेहरू

Click for answer 
D. पं. जवाहरलाल नेहरू

7. बिबीघर घटना कोठे घडली होती ?

A. लखनौ
B. कानपूर
C. मेरठ
D. झाशी
Click for answer 
B. कानपूर

8. आर्य समाजाची स्थापना कोठे झाली ?

A. मुंबई
B. दिल्ली
C. पुणे
D. लाहोर

Click for answer 
A. मुंबई

9. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसर्‍या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

A. व्योमेशचंद्र बॅनर्जी
B. फिरोजशहा मेहता
C. सुरेंद्रनाथ बॅनर्जी
D. दादाभाई नौरोजी

Click for answer 
D. दादाभाई नौरोजी

10. ' दीनबंधू ' ही उपाधी कोणाला दिली गेली ?

A. सी. एफ. अँ‍ड्रयुज
B. चित्तरंजन दास
C. अरविंद घोष
D. सुभाषचंद्र बोस


Click for answer 
A. सी. एफ. अँ‍ड्रयुज

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत