Showing posts with label MPSC Mains New Syllabus. Show all posts
Showing posts with label MPSC Mains New Syllabus. Show all posts

Tuesday, April 10, 2012

प्रश्नमंजुषा -238


1. भारत सरकारने जाहीर केलेल्या ' हवामान - बदल कृती योजना ' ( Climate Change Action Plan ) मध्ये किती राष्ट्रीय अभियानांचा समावेश आहे ?

A. चार
B. सहा
C. आठ
D. दहा

Click for answer 
C. आठ

2.भारत सरकारच्या हवामान - बदल कृती योजनेंतर्गंत जाहीर अभियानात खालीलपैकी कोणत्या अभियानांचा समावेश आहे ?

A. राष्ट्रीय सौर अभियान
B. राष्ट्रीय जल अभियान
C. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान
D. वरील सर्व

Click for answer 
D. वरील सर्व

3. खालीलपैकी कोणता करार हा पर्यावरण संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याने क्लोरोफ्ल्युरोकार्बनचा वापर निश्चीत वेळापत्रकाने रोखण्यासाठी कटीबद्ध आहे ?

A. पॅरीस करार
B. वार्सा करार
C. जिनेव्हा करार
D. माँट्रीयल करार

Click for answer 
D. माँट्रीयल करार

4. ' फोटोकेमिकल स्मॉग ' कोणत्या वायूच्या प्रदूषणामुळे तयार होतो ?

A. नायट्रीक ऑक्साईड
B. नायट्रस ऑक्साईड
C. हायड्रोजन सल्फाइड
D. अमोनिया

Click for answer 
A. नायट्रीक ऑक्साईड

5. जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो ?

A. 23 मार्च
B. 22 डिसेंबर
C. 22 एप्रिल
D. 5 जून

Click for answer 
C. 22 एप्रिल

6. पृथ्वीवरील वातावरणात ओझोनचा थर किती कि. मी. च्या मर्यादेत आढळतो ?

A. 0 ते 5 कि.मी.
B. 15 ते 25 कि.मी.
C. 25 ते 40 कि.मी.
D. 40 ते 80 कि.मी.

Click for answer 
C. 25 ते 40 कि.मी.

7. संगणक व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे कोणती नवीन पर्यावरणविषयक समस्या तयार झाली आहे ?

A. वायू प्रदूषण
B. जल प्रदूषण
C. व्हच्र्युअल कचरा
D. ई - कचरा

Click for answer 
D. ई - कचरा

8. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ( NEERI - National Enviornmetal Engineering Research Institute ) कोणत्या शहरात आहे ?

A. मुंबई
B. नाशिक
C. औरंगाबाद
D. नागपूर

Click for answer 
D. नागपूर

9. राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

A. डॉ. मनमोहनसिंग
B. न्या. के. जी. बालकृष्णन
C. डॉ. एम. एस. स्वामीनाथन
D. न्या. बी. एन. कृपाल

Click for answer 
D. न्या. बी. एन. कृपाल

10. ' पाणी पंचायत ' ह्या संकल्पनेचे जनक कोण ?

A. विलासराव साळुंखे
B. अण्णा हजारे
C. डॉ. राजेंद्रसिंह
D. बाबा आमटे

Click for answer 
A. विलासराव साळुंखे

Friday, March 16, 2012

प्रश्नमंजुषा -225


खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012
4. MPSC Mains GS-1
5. MPSC Asst पूर्व परीक्षा
6. MPSC STI पूर्व परीक्षा
7. D.Ed. CET 2012

1.' शुद्धीकरण चळवळी ' चे नेतृत्व कोणी केले ?

A. स्वामी श्रद्धानंद
B. स्वामी विवेकानंद
C. स्वामी दयानंद सरस्वती
D. अरविंद घोष

Click for answer 
A. स्वामी श्रद्धानंद

2.'सरफरोशी की तमन्ना ' लिहीणारे प्रसिद्ध शायर - क्रांतीकारक कोण ?

A. अशफाकुल्लाखान
B. रामप्रसाद बिस्मिल
C. राजेंद्र लाहीरी
D. चंद्रशेखर आझाद

Click for answer 
B. रामप्रसाद बिस्मिल

3.' मी नास्तीक का आहे ? ' हा ग्रंथ कोणत्या क्रांतिकाराने लिहीला ?

A. बटुकेश्वर दत्त
B. भगतसिंग
C. राजगुरू
D. जतींद्रनाथ दास

Click for answer 
B. भगतसिंग

4. बारडोली सत्याग्रहाने भारताला कोणता नेता दिला ?

A. पंडीत नेहरू
B. सरदार वल्लभभाई पटेल
C. दादाभाई नौरोजी
D. मोरारजी देसाई


Click for answer 
B. सरदार वल्लभभाई पटेल

5. मुलकी प्रशासनातील सर्वात शेवटचा अधिकारी कोण ?

A. ग्रामसेवक
B. तलाठी
C. सरपंच
D. पोलीस पाटील

Click for answer 
B. तलाठी

6. स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या योजनेस ' पंचायत राज ' हे शीर्षक कोणी दिले ?

A. महात्मा गांधी
B. बलवंतराय मेहता
C. सरदार पटेल
D. पं. जवाहरलाल नेहरू

Click for answer 
D. पं. जवाहरलाल नेहरू

7. बिबीघर घटना कोठे घडली होती ?

A. लखनौ
B. कानपूर
C. मेरठ
D. झाशी
Click for answer 
B. कानपूर

8. आर्य समाजाची स्थापना कोठे झाली ?

A. मुंबई
B. दिल्ली
C. पुणे
D. लाहोर

Click for answer 
A. मुंबई

9. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसर्‍या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

A. व्योमेशचंद्र बॅनर्जी
B. फिरोजशहा मेहता
C. सुरेंद्रनाथ बॅनर्जी
D. दादाभाई नौरोजी

Click for answer 
D. दादाभाई नौरोजी

10. ' दीनबंधू ' ही उपाधी कोणाला दिली गेली ?

A. सी. एफ. अँ‍ड्रयुज
B. चित्तरंजन दास
C. अरविंद घोष
D. सुभाषचंद्र बोस


Click for answer 
A. सी. एफ. अँ‍ड्रयुज

Wednesday, February 8, 2012

प्रश्नमंजुषा -211


खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा
2. MPSC PSI मुख्य परीक्षा
3. MPSC Asst मुख्य परीक्षा
4. MPSC STI मुख्य परीक्षा

1. _______________च्या आमसभेने 14 डिसेंबर 1960 रोजी शिक्षणातील अन्यायाविरुद्धचा ठराव स्वीकारला.

A. एफ् ए ओ
B. आय एल ओ
C. डब्लु एच् ओ
D. युनेस्को

Click for answer 
D. युनेस्को

2.यु एन् एच् सी आर् __________________________ ना सुरक्षा व सहायता प्रदान करते.

A. निर्वासित
B. स्थानांतरित व्यक्ती
C. कोणत्याही राज्यांचे नसलेले व्यक्ती
D. वरील सर्व

Click for answer 
D. वरील सर्व

3. 1949 च्या तिसर्‍या जिनेव्हा करारातील 4 था अनुच्छेद __________________ ह्या वर्गात येणार्‍या व्यक्ती बद्दल सांगतो .

A. लढाई बळी पडलेले व्यक्ती
B. सशस्त्र लढाईत रणांगणावरील जखमी व आजारी व्यक्ती
C. नागरिक
D. युद्ध कैदी

Click for answer 
D. युद्ध कैदी

4. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्याची नेमणूक कोण करतो ?

A. राष्ट्राध्यक्ष
B. राज्यपाल
C. पंतप्रधान
D. उच्च न्यायालय

Click for answer 
B. राज्यपाल

5. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार विशेष सरकारी वकील होण्यासाठी काय अट आहे ?

A. 5 वर्ष वकीलीचा अनुभव
B. 3 वर्ष वकीलीचा अनुभव
C. 6 वर्ष वकीलीचा अनुभव
D. 7 वर्ष वकीलीचा अनुभव

Click for answer 
D. 7 वर्ष वकीलीचा अनुभव

6. नैसर्गिक न्यायाचे तिसरे तत्त्व " डोनोघे कमेटी " नुसार कोण आहे ?

A. कुणालाही त्याचे म्हणणे मांडण्यासाठी नकार देता येणार नाही
B. व्यक्तिला निर्णयाचे कारण समजण्याचा हक्क आहे
C. कुठलेही कारण नसताना व्यक्तिला शिक्षा करता येत नाही
D. वरीलपैकी कुठलेही नाही

Click for answer 
B. व्यक्तिला निर्णयाचे कारण समजण्याचा हक्क आहे

7. 'नैसर्गिक न्याय तत्त्वांनी' खालीलपैकी कोणत्या दोन गोष्टींमध्ये दृढ संबंध प्रस्थापित केलेला आहे ?

A. कायदा आणि नितीमत्ता
B. कायदा आणि शिक्षा
C. कायदा आणि गुन्हेगारी
D. कायदा आणि सुव्यवस्था

Click for answer 
A. कायदा आणि नितीमत्ता

8. मानवाधिकार संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षामध्ये अंमलात आला ?

A. 1990
B. 1993
C. 2000
D. 2003

Click for answer 
B. 1993

9. महाराष्ट्र मानवाधिकार आयोग कोठे स्थित आहे ?

A. हजारीमल सोमाणी मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ, मुंबई
B. मुंबई उच्च न्यायालयाचे परिसर, मुंबई
C. कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग, मुंबई
D. रेल्वे स्टेशन जवळ, पुणे

Click for answer 
A. हजारीमल सोमाणी मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ, मुंबई

10. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने सार्वत्रिक मानवाधिकार जाहीरनामा कधी अंगीकृत केला ?

A. 1945
B. 1948
C. 1990
D. 1993

Click for answer 
B. 1948

Sunday, February 5, 2012

प्रश्नमंजुषा -204


खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:

1. MPSC राज्यसेवा पूर्व

2. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा (सुधारित अभ्यासक्रम) GS-1

3. MPSC PSI/Asst मुख्य परीक्षा

4. D.Ed. CET 2012


1. टीपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. यवतमाळ
B. अहमदनगर
C. सोलापूर
D. रायगड

Click for answer 
A. यवतमाळ

2.जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो ?

A. ज्ञानेश्वरसागर
B. नाथसागर
C. शिवाजीसागर
D. बाजीसागर

Click for answer 
B. नाथसागर

3. स्वातंत्र्यपूर्व काळात 'कॉम्रेड' हे वृत्तपत्र कोणी चालविले होते ?

A. अब्दुल कलाम आझाद
B. मौलाना महमंद अली
C. बॅस्टीस्टर जीना
D. श्रीपाद अमृत डांगे

Click for answer 
B. मौलाना महमंद अली

4. भारताचे प्रमाणवेळ रेखावृत्त कोणते ?

A. 82030' पूर्व रेखावृत्त
B. 82030' पश्चिम रेखावृत्त
C. 81030' पूर्व रेखावृत्त
D. 81030' पश्चिम रेखावृत्त

Click for answer 
A. 82030' पूर्व रेखावृत्त


5. भारतातील धवलक्रांतीचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखले जाते ?

A. डॉ.एम.एस.स्वामीनाथन
B. वसंतराव नाईक
C. इंदिरा गांधी
D. डॉ. वर्गीस कुरीयन

Click for answer 
D. डॉ. वर्गीस कुरीयन

6. महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग आहेत ?

A. 7
B. 8
C. 9
D. 16

Click for answer 
C. 9

7. नेपाळचे चलन कोणते आहे ?

A. डॉलर
B. पेसो
C. भारतीय रुपया
D. नेपाळी रुपया

Click for answer 
D. नेपाळी रुपया

8. थरचे वाळवंट कोणत्या देशात/देशांत आहे ?

A. फक्त भारत
B. फक्त पाकिस्तान
C. भारत व पाकिस्तान
D. भारत, पाकिस्तान आणि अफगाणीस्तान

Click for answer 
C. भारत व पाकिस्तान

9. 'पिसाचा झुलता मनोरा' कोणत्या देशात आहे ?

A. फ्रान्स
B. इटली
C. अमेरीका
D. ब्रिटन

Click for answer 
B. इटली

10. 'पाचूचे बेट ' या नावाने भारताशेजारील देशांपैकी कोणता देश ओळखला जातो ?

A. मालदीव
B. इंडोनेशिया
C. मॉरीशस
D. श्रीलंका

Click for answer 
D. श्रीलंका

Monday, January 30, 2012

प्रश्नमंजुषा -188

------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेसाठी जाहीर केलेल्या सुधारित अभ्यासक्रमातील GS-पेपर 4 च्या तयारीसाठी प्रश्नमंजुषा.संपूर्ण अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

GS-4 प्रश्नमंजुषा-1
------------------------------------------------------------------------------------
1. राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

A. डॉ. मनमोहन सिंग
B. प्रा. सुरेश तेंडुलकर
C. डॉ. विजय केळकर
D. प्रा. महालनोबीस

Click for answer 
B. प्रा. सुरेश तेंडुलकर

2. संरचनात्मक बेरोजगारी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात आढळते ?

A. विकसित देश
B. विकसनशील देश
C. अविकसित देश
D. शेतीमध्ये

Click for answer 
B. विकसनशील देश

3. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना(SGSY) कोणत्या दिवसापासून सुरु करण्यात आली ?

A. 1 जानेवारी 1999
B. 1 एप्रिल 1999
C. 1 मे 1998
D. 1 ऑगस्ट 1998

Click for answer 
B. 1 एप्रिल 1999

4. भारतीय रुपयाला चिन्हांकित ओळख देऊन भारत 'करन्सी क्लब ' मध्य समाविष्ट होणारा____________ देश ठरला.

A. तिसरा
B. पाचवा
C. नववा
D. तेरावा

Click for answer 
B. पाचवा

5. भारतीय शास्त्रज्ञांनी अंटार्क्टिका खंडावर___________ साली 'दक्षिण गंगोत्री' ह्या पहिल्या तळाची स्थापना केली.

A. 2001
B. 1991
C. 1983
D. 1949

Click for answer 
C. 1983

6. विश्व हवामान संघटनेचे कोणत्या शहरात आहे?

A. वॉशिंग्टन (अमेरिका)
B. जिनीव्हा (स्वित्झर्लंड)
C. नैरोबी (आफ्रिका)
D. पॅरीस (फ्रान्स)

Click for answer 
B. जिनीव्हा (स्वित्झर्लंड)

7. 'विश्व जल दिवस' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

A. 21 मार्च
B. 22 मार्च
C. 23 मार्च
D. 5 जून

Click for answer 
B. 22 मार्च

8. 'साफ्टा' करार कोणत्या संघटनेशी संबंधित आहे ?

A. एशियन
B. सार्क
C. OPEC
D. युरोपियन युनियन

Click for answer 
B. सार्क

9. जागतिक व्यापार संघटना(WTO)शी संबंधित खालील विधानापैकी कोणते विधान असत्य आहे ?

A. WTO चे मुख्यालय जिनीव्हा येथे आहे .
B. रशिया WTO चा पूर्ण वेळ सदस्य आहे.
C. WTO ला आंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त आहे मात्र ती युनोची संस्था नाही.
D. वरील सर्व विधाने सत्य आहेत.

Click for answer 
B. रशिया WTO चा पूर्ण वेळ सदस्य आहे.

10. 'राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI)' ही महाराष्ट्रात कोणत्या एका ठिकाणी स्थापलेली आहे ?

A. पुणे
B. नाशिक
C. नागपूर
D. मुंबई

Click for answer 
C. नागपूर

Sunday, January 29, 2012

प्रश्नमंजुषा -187

------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेसाठी जाहीर केलेल्या सुधारित अभ्यासक्रमातील GS-पेपर 3 च्या तयारीसाठी प्रश्नमंजुषा.संपूर्ण अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

GS-3 प्रश्नमंजुषा-1
------------------------------------------------------------------------------------
1. NCERT चे मुख्यालय _____________ येथे आहे.

A. पुणे
B. मुंबई
C. दिल्ली
D. नागपूर

Click for answer 
C. दिल्ली

2.मुक्त विद्यापीठाची संकल्पना कोणी मांडली ?

A. ब्रिटनचे माजी पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन
B. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी
C. अमेरिकेचे माजी अध्यक्ष वुड्रो विल्सन
D. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन

Click for answer 
A. ब्रिटनचे माजी पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन

3. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली ?

A. 1976
B. 1958
C. 1992
D. 2001

Click for answer 
A. 1976

4. लोकसंख्याविषयक संक्रमण सिद्धांत कोणी मांडला ?

A. थॉमस होबेज
B. जॉन लॉके
C. रॉस्यो
D. माल्थस

Click for answer 
D. माल्थस

5. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना ऑक्टोबर 1993 मध्ये ____________ च्या आधारावर करण्यात आली.

A. मानवाधिकार संरक्षण अधिनियम -1993
B. राष्ट्रीय मानवाधिकार कायदा -1991
C. मानवाधिकार संरक्षण कायदा -1993
D. मानवी हक्क संरक्षण कायदा -1992

Click for answer 
C. मानवाधिकार संरक्षण कायदा -1993


6. बालविकास कार्यक्रम __________कडून पुरस्कृत आहे.

A. केंद्र
B. राज्य
C. जिल्हा परिषद
D. महानगरपालिका

Click for answer 
A. केंद्र

7. खालीलपैकी नवसंजीवनी योजना कोणत्या गटासाठी सुरु करण्यात आली?

A. अतिदुर्गम आदिवासी
B. शेतकरी बहुल
C. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण जास्त असलेल्या
D. पंप विजबील थकबाकी

Click for answer 
A. अतिदुर्गम आदिवासी

8. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थापन केलेल्या 'राज्य विवाद किंवा तक्रार निवारण ' आयोगाच्या सदस्याचा कार्यकाल किती असतो ?

A. 5 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे
B. 6 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे
C. 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे
D. 7 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे

Click for answer 
A. 5 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे

9. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने _________ रोजी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेबरोबरील कराराला मान्यता दिली.

A. 14 डिसेंबर 1919
B. 14 डिसेंबर 1946
C. 21 डिसेंबर 1941
D. 31 डिसेंबर 1991

Click for answer 
B. 14 डिसेंबर 1946

10. शारीरिक विकलांग संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?

A. मुंबई
B. चेन्नई
C. नवी दिल्ली
D. सिकंदराबाद

Click for answer 
C. नवी दिल्ली

Monday, January 16, 2012

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सुधारित आणि अंतिम अभ्यासक्रम- विषय : GS- पेपर -4
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सुधारित आणि अंतिम अभ्यासक्रम- विषय : GS- पेपर -3


राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सुधारित आणि अंतिम अभ्यासक्रम- विषय : GS- पेपर -2राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सुधारित आणि अंतिम अभ्यासक्रम- विषय : GS- पेपर -1राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सुधारित आणि अंतिम अभ्यासक्रम- विषय :इंग्रजी
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सुधारित आणि अंतिम अभ्यासक्रम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर दिलेला नवीन सुधारित आणि अंतिम असा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे:
Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत