Showing posts with label MPSC Agri Prelim Exam. Show all posts
Showing posts with label MPSC Agri Prelim Exam. Show all posts

Wednesday, July 13, 2011

प्रश्नमंजुषा -64

 प्रश्नमंजुषा -64

1. पाच मुली रांगेत बसल्या आहेत. राशी ही सुलेखा किंवा आभाच्या शेजारी बसलेली नाही. अनुराधा ही सुलेखाच्या शेजारी नाही. राशी ही मोनिकाच्या शेजारी बसली आहे . मोनिका ही रांगेच्या मध्यभागी आहे . तर अनुराधा कोणाच्या शेजारी बसली आहे ?

A. राशी
B. सुलेखा
C. आभा
D. मोनिका

Click for answer 
A. राशी


2. एका माणसाचा परिचय करून  देताना ती स्त्री म्हणाली ,"यांची पत्नी ही माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे." त्या पुरुषाचे त्या स्त्रीशी नाते काय ?

A. पती
B. भाऊ
C. सासरा
D. यापैकी नाही

Click for answer 
A. पती

3.  एका गाडीमध्ये 50  कोंबड्या ,  45  शेळ्या ,  8  उंट आणि काही गुराखी आहेत. जर या गाडीमध्ये असलेल्या 
 एकूण डोक्यांपेक्षा  224  पाय अधिक असतील तर गुराख्यांची संख्या किती ?
A. 5
B. 8
C. 10
D. 15

Click for answer 
D. 15

4. जर  POT, TEA, PET, PEN  हे शब्द 274, 431,234,235  असे लिहिले जात असतील तर  TAPE  हा शब्द कशा प्रकारे लिहिता येईल ?

A.  4123
B.  2471
C.  4234
D.  4231

Click for answer 
A.  4123

5. गटात न बसणारा शब्द शोधा.
I. नायजर
II. मिसिसिपी
III. सुवेझ
IV. कोलोरॅडो

A. I
B. II
C. III
D. IV

Click for answer 
III. सुवेझ
उरलेल्या सर्व नद्या आहेत.

6. खालील संख्याक्रम पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
5,9,17,29,45,_________

A. 60
B. 65
C. 68
D. 70

Click for answer 
B. 65

7. योग्य पर्याय निवडून क्रम पूर्ण करा.
हिटलर : जर्मनी तसेच _______________

A. शेक्सपिअर:इंग्लंड
B. तुलसीदास: भारत
C. मुसोलिनी :इटली
D. बोरीस येलस्तीन : रशिया

Click for answer 
C. मुसोलिनी :इटली
हिटलर जर्मनीत हुकुमशाह होता. तसेच मुसोलिनी इटलीत हुकूमशहा होता.

8. योग्य पर्याय निवडा.
मनुष्य: चरित्र :: राष्ट्र : ?

A. नेता
B. जनता
C. भूगोल
D. इतिहास

Click for answer 
B. जनता

9.         4  टक्के मीठ असलेल्या 7  लिटर समुद्राच्या पाण्यामधून  1  लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाल्यास उरलेल्या द्रावणामध्ये मिठाचे प्रमाण काय असेल?

A.  4%
B.  4.33%
C.  4.50%
D.  4.66%

Click for answer 
D.  4.66%
७ लिटर पाण्यात ४ % म्हणजे ४*७ = २८ ग्रॅम मीठ असेल. बाष्पीभवनानंतर पाणी ७-१ =६ लिटर शिल्लक राहील. मीठ मात्र २८ ग्रॅमच असेल. तेव्हा २८/६ =४.६६ % इतके त्याचे प्रमाण होईल.

10.गटात न बसणारी जोडी बाजूला काढा.
I.  चंद्रगुप्त : मौर्य
II.  बाबर :मुघल
III.  कनिष्क :कुशन
IV.  महावीर :जैन

A. I
B. II
C. III
D. IV

Click for answer 
I.  महावीर :जैन
ह्या जोड्या राजसत्ता प्रस्थापित करणारे पुरुष आणि त्यांचे घराणे या संदर्भातील आहेत. भगवान महावीर यांनी जैन हा संप्रदाय सुरु केला.

Friday, July 8, 2011

एमपीएससी प्रश्नमंजुषा -55

एमपीएससी  प्रश्नमंजुषा -55
PSI मुख्य परीक्षा /STI मुख्य परीक्षेसाठी इंग्रजी घटक
1. Choose the correct alternative to fill in the blank:
    He went away before I ________ him


A. can stooped
B. could stop
C. can stop
D. could stopped

Click for answer 
B. could stop

2. Choose the correct alternative to fill in the blank:
After he ________ we thought over his plan.
A. had spoken
B. has spoken
C. spoke
D. was speaking

Click for answer 
A. had spoken

3. Fill in the blank in the sentence so as to complete it meaningfully:
I am feeling ________ better today.

A. fairly
B. too
C. very
D. rather

Click for answer 
A. fairly

4. Fill in the blank in the sentence so as to complete it meaningfully:
Throughout the impressive wedding ceremony the bridegroom was ___________ with the traditional case of nerves.

A. affected
B. effected
C. experienced
D. engulfed

Click for answer 
D. engulfed

5. Choose the correct synonym of "Omnipotent"

A. All knowing
B. Ever lasting
C. All powerful
D. Merciful

Click for answer 
C. All powerful

6. Choose the correct question tag.
We have received all the assignments.
A. isn't it ?
B. aren't we?
C. haven't we?
D. didn't we?

Click for answer 
C. haven't we?

7. Choose the correct alternative to complete the sentence.
Unless he completes the work,____________________


A. he would have been punished.
B. he will be punished.
C. he was punished.
D. he has been punished.

Click for answer 
C. he was punished.

8. Point out suffix in the word 'Capitalism'.

A. ism
B. lism
C. nism
D. capital

Click for answer 
A. ism

9. At the eleventh hour.(Give the meaning of the idiom)

A. At the very last moment.
B. At 11 O' clock.
C. To do something at night.
D. Before midnight.

Click for answer 
A. At the very last moment.

10. A place where coins are made:

A. treasury
B. coinage
C. mint
D. stint

Click for answer 
C. mint

Thursday, July 7, 2011

एमपीएससी प्रश्नमंजुषा -53

एमपीएससी  प्रश्नमंजुषा -53
1. महाराष्ट्रात _____________ यांचा जन्मदिवस 'बालिका दिन 'म्हणून साजरा केला जातो.

A. सावित्रीबाई फुले
B. राजमाता जिजाबाई 
C. आनंदीबाई जोशी
D. ताराबाई शिंदे

Click for answer 
A. सावित्रीबाई फुले

2. भारतीय हरितक्रांतीचे जनक कोणास म्हणतात ?

A. नॉर्मन बोरलॉग
B. डॉ.स्वामीनाथन
C. डॉ.वर्गीस कुरियन
D. पंडित नेहरू

Click for answer 
B. डॉ.स्वामीनाथन


3. जगात सर्वप्रथम ___________ ह्या देशाने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरु केला.

A. चीन
B. अमेरीका
C. भारत
D. रशिया

Click for answer 
C. भारत

4. ग्रामगीता हा ग्रंथ ___________ यांनी लिहिला.

A. महात्मा गांधी
B. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
C. जगतगुरू तुकाराम महाराज
D. साने गुरुजी

Click for answer 
B. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

5. रेटीनॉल म्हणजेच जीवनसत्व ___________ होय.

A. अ
B. ब १
C. क
D. ड

Click for answer 
A. अ

6. ग्रामपंचायतीचे आर्थिक वर्ष _________ ला सुरु होते.

A. 1 मे
B. 31 मार्च
C. 1 एप्रिल
D. 1 ऑगस्ट

Click for answer 
C. 1 एप्रिल

7. सतीबंदी कायदा___________ह्या वर्षी करण्यात आला.

A. 1829
B. 1856
C. 1947
D. 1960

Click for answer 
A. 1829

8. विदर्भात _____________ प्रकारची जंगले आढळतात .

A. उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले
B. उष्णकटिबंधीय निम सदाहरित जंगले
C. उष्णकटिबंधीय पानझडीची जंगले
D. खुरटी जंगले

Click for answer 
C. उष्णकटिबंधीय पानझडीची जंगले

9. भारतीय राज्यघटना तयार होण्यासाठी ________________इतका काळ लागला.

A. २ वर्षे १० दिवस
B. २ वर्षे ११ दिवस
C. २ वर्षे ११ महिने
D. २ वर्ष ११ महिने १८ दिवस

Click for answer 
D. २ वर्ष ११ महिने १८ दिवस

10. चितगाव कटात कोणती महिला क्रांतिकारक शहीद झाली?

A. कुणीही नाही
B. कल्पना दत्त
C. प्रीतीलता वड्डेदार
D. सुनिता चौधरी

Click for answer 
C. प्रीतीलता वड्डेदार

Wednesday, July 6, 2011

प्रश्नमंजुषा -52

प्रश्नमंजुषा -52

1. ई- वेस्ट धोरण अंमलात आणणारे भारतातले पहिले राज्य___________ हे ठरले.

A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. कर्नाटक
D. तामिळनाडू

Click for answer 
D. तामिळनाडू

2. पहिले विश्व मराठी नाट्‍‌य संमेलन ___________ येथे पार पडले.

A. दुबई
B. सनफ्रान्स्कीस्को
C. न्यूयॉर्क
D. न्यूजर्सी

Click for answer 
D. न्यूजर्सी3. नॅक(NAAC)चे अध्यक्ष __________ हे आहेत.

A. डॉ.राम ताकवले
B. सुखदेव थोरात
C. भालचंद्र मुणगेकर
D. डॉ.रघुनाथ माशेलकर

Click for answer 
A. डॉ.राम ताकवले

4. 'आर.के लक्ष्मण 'हे नामांकित _______________ आहेत.

A. साहित्यिक
B. व्यंगचित्रकार
C. उद्‌योजक
D. दिग्दर्शक

Click for answer 
B. व्यंगचित्रकार

5. 'सारे जहाँ सें अच्छा 'या गीताचे लेखक कोण आहेत?

A. महंमद इक्बाल
B. कवी प्रदीप
C. रवींद्रनाथ टागोर
D. गुलजार

Click for answer 
A. महंमद इक्बाल

6. भारतातून ____________ हे वृत्त जाते.

A. कर्कवृत्त
B. मकरवृत्त
C. विषुववृत्त
D. कोणतेही जात नाही.

Click for answer 
A. कर्कवृत्त

7. भारतीय राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रात __________ आरे आहेत.

A. 24
B. 36
C. 48
D. 12

Click for answer 
A. 24

8. 'शाकुंतल 'ह्या नाटकाचे नाटककार कोण आहेत?

A. कालिदास
B. आर्यभट्ट
C. बाणभट्ट
D. कुसुमाग्रज

Click for answer 
A. कालिदास

9. 'द व्हाईट टायगर' हे पुस्तक कोणत्या भारतीय लेखकाने लिहिले आहे?

A. सलमान रश्दी
B. अनिता देसाई
C. अरविंद अडिगा
D. विक्रम सेठ

Click for answer 
C. अरविंद अडिगा

10. आंतरराष्ट्रीय न्यायालय खालीलपैकी कुठे आहे?

A. जिनिव्हा
B. हेग
C. पॅरीस
D. न्यूयॉर्क

Click for answer 
B. हेग

Sunday, July 3, 2011

महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा तयारी भाग -1

महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा तयारी भाग -1
( 'महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा तयारी ' ह्या शीर्षकाखाली जे घटक PSI मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात नाहीत त्यांची तयारी करू यात .  PSI  मुख्य मधील सामायिक घटकांसाठी PSI  मुख्य परीक्षेशी संदर्भातील  post  पहा.)

हा प्रश्नसंच खालील उपघटकावर आधारित आहे:

------------------------------------------------------------------------------------------
1. एक किलोबाईट =______________बाईट

A.  10000
B.  1024
C.  100
D.  2048

Click for answer 
B.  1024

2. 'जॉयस्टिक ' ह्या साधनाचा उपयोग ____________ साठी होतो.

A.  संगणकातील खेळ खेळण्यासाठी  
B.   पेपर स्कॅन करण्यासाठी
C.   'आउट-पुट डीव्हाइस' म्हणून  
D.   वरील सर्व बाबींसाठी

Click for answer 
A.  संगणकातील खेळ खेळण्यासाठी  

3. 'लिनक्स (LINUX)' काय आहे? 

A. ऑपरेटिंग सिस्टीम
B.  इनपुट  डीव्हाइस
C.  आउटपुट डीव्हाइस
D.  बारकोड रीडर चे सॉफ्टवेअर 

Click for answer 
A. ऑपरेटिंग सिस्टीम

4. एका शहरातील संगणकांचे परस्परांशी जोडलेले जाळे म्हणजेच ____________________

A. लोकल एरिया नेटवर्क
B. वाईड एरिया नेटवर्क
C. मेट्रोपोलिटिअन एरिया नेटवर्क
D. वरील सर्व

Click for answer 
C. मेट्रोपोलिटिअन एरिया नेटवर्क

5. कोणत्याही संगणकास माहिती पुरविणारे आणि आदेश देणारे ___________ हे उपकरण आहे.

A. मॉनिटर
B. प्रिंटर
C. की-बोर्ड
D. वरील सर्व

Click for answer 
C. की-बोर्ड

6. Internet म्हणजे ______________

A. इंटरडिव्हिजनल नेटवर्क ऑफ कोंम्प्युटर्स
B. इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ कोंम्प्युटर्स
C. इंटरकनेक्टेड नेटवर्क ऑफ कोंम्प्युटर्स
D. इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ सर्व्हर्स

Click for answer 
C. इंटरकनेक्टेड नेटवर्क ऑफ कोंम्प्युटर्स

7. प्रोग्राम आणि डाटा तात्पुरता साठवून ठेवण्यासाठी ____________ चा वापर होतो.

A. RAM
B. ROM
C. CD
D. DVD

Click for answer 
A. RAM

8. आय.सी.टी.म्हणजे _____________________

A. इन्फोर्मेशन ऍन्ड कोंम्प्युटर टेक्नॉलॉजी
B. इंटर कनेक्टेड टेक्नॉलॉजी
C. इन्फोर्मेशन कॉमन टेक्नॉलॉजी
D. इन्फोर्मेशन ऍन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी

Click for answer 
D. इन्फोर्मेशन ऍन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी

9. डॉस (DOS) म्हणजे ______________

A. डायरेक्ट ऑपरेटिंग सिस्टीम
B. डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम
C. डबल ऑपरेटिंग सिस्टीम
D. डेस्क ऑपरेटिंग सिस्टीम

Click for answer 
B. डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम

10. माहीती तंत्रज्ञानात खालील बाबींचा समावेश असतो.
I. माहिती मिळवणे
II. माहितीवर प्रक्रिया करणे.
III. प्रक्रिया केलेली माहिती साठविणे.
IV. पाहिजे त्याला ती उपलब्ध करून देणे.

A. I,II,III आणि IV
B. I,II आणि III
C. II आणि III
D. II आणि IV

Click for answer 
A. I,II,III आणि IV

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत