We Hear You
Just acknowledge by sharing / Likes on Facebook or Google plus /Twister.
This will help us to understand what you like and where we should FOCUS.

आम्ही आपल्या कृतींना प्रतिसाद देतो.
आपल्याला आवडलेल्या/ उपयुक्त वाटणाऱ्या प्रत्येक पोस्ट साठी फेसबुक Like/share किंवा Google+ द्वारे दाद द्या.
आम्ही तुम्हाला उपयुक्त वाटणाऱ्या बाबी अधिकाधिक देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील आहोत.
Showing posts with label GS-1. Show all posts
Showing posts with label GS-1. Show all posts

Sunday, January 29, 2012

प्रश्नमंजुषा -187

------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेसाठी जाहीर केलेल्या सुधारित अभ्यासक्रमातील GS-पेपर 3 च्या तयारीसाठी प्रश्नमंजुषा.संपूर्ण अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

GS-3 प्रश्नमंजुषा-1
------------------------------------------------------------------------------------
1. NCERT चे मुख्यालय _____________ येथे आहे.

A. पुणे
B. मुंबई
C. दिल्ली
D. नागपूर

Click for answer 
C. दिल्ली

2.मुक्त विद्यापीठाची संकल्पना कोणी मांडली ?

A. ब्रिटनचे माजी पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन
B. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी
C. अमेरिकेचे माजी अध्यक्ष वुड्रो विल्सन
D. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन

Click for answer 
A. ब्रिटनचे माजी पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन

3. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली ?

A. 1976
B. 1958
C. 1992
D. 2001

Click for answer 
A. 1976

4. लोकसंख्याविषयक संक्रमण सिद्धांत कोणी मांडला ?

A. थॉमस होबेज
B. जॉन लॉके
C. रॉस्यो
D. माल्थस

Click for answer 
D. माल्थस

5. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना ऑक्टोबर 1993 मध्ये ____________ च्या आधारावर करण्यात आली.

A. मानवाधिकार संरक्षण अधिनियम -1993
B. राष्ट्रीय मानवाधिकार कायदा -1991
C. मानवाधिकार संरक्षण कायदा -1993
D. मानवी हक्क संरक्षण कायदा -1992

Click for answer 
C. मानवाधिकार संरक्षण कायदा -1993


6. बालविकास कार्यक्रम __________कडून पुरस्कृत आहे.

A. केंद्र
B. राज्य
C. जिल्हा परिषद
D. महानगरपालिका

Click for answer 
A. केंद्र

7. खालीलपैकी नवसंजीवनी योजना कोणत्या गटासाठी सुरु करण्यात आली?

A. अतिदुर्गम आदिवासी
B. शेतकरी बहुल
C. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण जास्त असलेल्या
D. पंप विजबील थकबाकी

Click for answer 
A. अतिदुर्गम आदिवासी

8. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थापन केलेल्या 'राज्य विवाद किंवा तक्रार निवारण ' आयोगाच्या सदस्याचा कार्यकाल किती असतो ?

A. 5 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे
B. 6 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे
C. 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे
D. 7 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे

Click for answer 
A. 5 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे

9. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने _________ रोजी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेबरोबरील कराराला मान्यता दिली.

A. 14 डिसेंबर 1919
B. 14 डिसेंबर 1946
C. 21 डिसेंबर 1941
D. 31 डिसेंबर 1991

Click for answer 
B. 14 डिसेंबर 1946

10. शारीरिक विकलांग संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?

A. मुंबई
B. चेन्नई
C. नवी दिल्ली
D. सिकंदराबाद

Click for answer 
C. नवी दिल्ली

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत