Showing posts with label AMVI Pelim. Show all posts
Showing posts with label AMVI Pelim. Show all posts

Monday, July 11, 2011

प्रश्नमंजुषा- 62

प्रश्नमंजुषा-  62
1. इ.स.______________मध्ये भारताने आर्थिक उदारीकरणाचे 'नवे अर्थविषयक धोरण ' स्वीकारले.

A. 1991
B. 1951
C. 1978
D. 1981

Click for answer 
A. 1991

2.  इ.स.1854  मध्ये भारतात सर्वप्रथम ___________ येथे सूतगिरणी अस्तित्वात आली.

A. अहमदाबाद
B.  मुंबई
C. नागपूर
D. सुरत

Click for answer 
B.  मुंबई

3. 1956  चे औद्योगिक  धोरण  ____________ या समितीच्या शिफारसींवर आधारलेले होते.

A. जे.सी.कुमारप्पा
B. राम के. वेप्पा
C. डी. सी. कर्वे
D. अशोक मेहता

Click for answer 
A. जे.सी.कुमारप्पा

4.स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने औद्योगिक धोरण पहिल्यांदा __________  या वर्षी मान्य केले.

A. 1949
B. 1948
C. 1950
D. 1952

Click for answer 
B. 1948


5. धरणात  साठवलेले पाणी हे __________ ऊर्जेचे उदाहरण आहे.

A. स्थितीज 
B   गतीज
C. आण्विक
D. यापैकी  नाही

Click for answer 
A. स्थितीज 

6. सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर ___________ असते.

A.  10 सें.मी.
B.  20 सें.मी.
C.  25 सें.मी.
D.  30 सें.मी.

Click for answer 
C.  25 सें.मी.

7. चंद्राला पृथ्वीभोवती परिभमण करण्यास ____________ दिवस लागतात.

A.  24
B.  27.3
C.  30
D.  365

Click for answer 
B.  27.3

8.___________  पासून प्लॅस्टर ऑफ पॅरीस बनवतात.

A. निरुपयोगी प्लॅस्टर
B.  जिप्सम
C.  तुरटी
D.  कॉपर सल्फेट

Click for answer 
B.  जिप्सम

9. पदार्थांच्या एक-ग्रॅम मोल मधील रेणूंची संख्या ___________ इतकी असते.

A.   M
B.   N
C.   A
D.   X

Click for answer 
B.   N

10. भारतामध्ये ___________ या वर्षी इंग्रजी हे शिकवण्याचे माध्यम म्हणून चालू करण्यात आले.

A.  1834
B.   1835
C.  1850
D.  1857

Click for answer 
B. 1835

Saturday, July 9, 2011

एमपीएससी प्रश्नमंजुषा -59

प्रश्नमंजुषा -59


1. खाजगी विधेयक म्हणजे ________

A. की  जे विधेयक पंतप्रधानांनी मांडले.
B. की जे विधेयक मंत्र्याने मांडले
C.  की जे विधेयक मंत्र्याव्यतिरिक्त सदस्याने  मांडले
D.  की जे विधेयकसामान्य माणसासाठी आहे.

Click for answer 
C.  की जे विधेयक मंत्र्याव्यतिरिक्त सदस्याने  मांडले

2. मुंबई बंदराचा ताण हलका करण्यासाठी _____________ येथे नवीन बंदर विकसित केले आहे.

A. हल्दिया
B. न्हावा-शेवा
C. मार्मागोवा
D. कांडला

Click for answer 
B. न्हावा-शेवा

3.बहुस्तरीय वाढ हे _____________ह्या वनस्पतीचे (जंगलांचे ) वैशिष्ट्य आहे.

A.   निम सदाहरीत
B.  शुष्क सदाहरीत
C.  आर्द्र सदाहरीत
D.  पानझडी

Click for answer 
C.  आर्द्र सदाहरीत

4.____________ ह्या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले.

A. 1 डिसेंबर 1957
B. 1 नोव्हेंबर 1956
C. 26  जानेवारी 1958
D. 15 ऑगस्ट 1947

Click for answer 
B. 1 नोव्हेंबर 1956

5. २००१ च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी लोकसंख्या __________ ह्या राज्यात आहे.

A. सिक्किम
B. केरळ
C. महाराष्ट्र
D. मेघालय

Click for answer 
A. सिक्किम

6.'१८५७ चे स्वातंत्र्यसमर ' हा ग्रंथ ____________ यांनी लिहिला.

A. मोतीलाल नेहरू
B. महात्मा गांधी
C. वि. दा . सावरकर
D. विनोबा भावे

Click for answer 
C. वि. दा . सावरकर

7.___________ हे १८५७ च्या उठावाच्या वेळेस भारताचे गव्हर्नर-जनरल होते.

A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड कॉर्नवॉलीस
C. थॉमस मुन्‍रो
D. लॉर्ड कॅनिंग

Click for answer 
D. लॉर्ड कॅनिंग

8. मुंबई -ठाणे हा पहिला रेल्वे मार्ग केव्हा सुरु झाला ?

A. 1853
B. 1855
C. 1857
D. 1856

Click for answer 
A. 1853

9. 'गुलामगिरी ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A. न्यायमूर्ती रानडे
B. भाऊ दाजी लाड
C. महात्मा ज्योतिबा फुले
D. र.धों.कर्वे

Click for answer 
C. महात्मा ज्योतिबा फुले

10. ज्या क्षेत्रावर शासनाची मालकी, नियंत्रण असून व्यवस्थापनही शासन करते त्यास __________म्हणतात.

A. संयुक्त क्षेत्र
B. खाजगी क्षेत्र
C. सार्वजनिक क्षेत्र
D. सहकारी क्षेत्र

Click for answer 
C. सार्वजनिक क्षेत्र

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत