Showing posts with label स्वाइन फ्लू. Show all posts
Showing posts with label स्वाइन फ्लू. Show all posts

Thursday, August 12, 2010

स्वाइन फ्ल्यू चा धोका टळाला?
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 'स्वाइन फ्ल्यू ' साठी जारी केलेली 'पॅनडेमिक लेवल 6' मागे घेतली आहे.
WHO चे महासंचालक डॉ. मार्गारेट चॅन यांनी यासंबंधीची घोषणा केली, WHO च्या मते आता स्वाइन फ्ल्यू 'पोस्ट पॅनडेमिक' पातळीत (फेज )मध्ये पोहचला आहे.
WHO साथीच्या रोगांच्या या पातळ्या काय आहेत? 

 • फेज 1 ते 3
  मुख्य:त्वे प्राण्यामध्ये संसर्ग. फार थोड्या प्रमाणात माणसांना संसर्ग
 • फेज 4
  बऱ्याच प्रमाणात माणसांना संसर्ग 
 • फेज 5 आणि 6
  मोठ्या प्रमाणात माणसांना संसर्ग  
 • पोस्ट पिक
  वारंवार आजार होण्याची शक्यता 
 • पोस्ट पॅनडेमिक
  आजार कधीतरी होण्याची शक्यता (तीव्रता कमी )
भारतातील स्वाइन फ्ल्यूची पहिली लस 'झाईडस  कॅडील्ला( Zydus Cadilla )' या कंपनीने तयार केली. त्या आधी भारत, आरोग्य कर्मचारी  आणि इतर जास्त 'रिस्क' असणाऱ्या लोकांसाठी 'सानोफी पाश्चार्स (Sanofi Pasteurs )' या फ्रेंच कंपनीकडून आयात करीत असे.
  4 भारतीय  कंपन्यांना स्वाइन फ्ल्यूची लस बनवण्याची परवानगी मिळाली होती.
 • १. सिरम इंस्टीटयूट (Serum Institute ) पुणे
 • २. कॅडिला हेल्थकेअर (Cadila Healthcare) अहमदाबाद
 • ३. भारत बायोटेक (Bharat Biotec ) दिल्ली
 • ४. पॅनासीआ बायोटेक (Panacea Biotech ) हैदराबाद.


 • झाईडस  कॅडील्लाने बनवली लस इंजेक्शनद्वारे दिली जाईल तर सिरम  इंस्टीटयूट ची लस नाकात डॉ्पद्वारे दिली जाईल.

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत