Showing posts with label सार्क. Show all posts
Showing posts with label सार्क. Show all posts

Sunday, May 15, 2011

पंचविशीतील सार्क

पंचविशीतील सार्क
  • सार्क : हे साउथ एशिअन असोशिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन चे संक्षिप्त रूप
  • सार्क स्थापना : 8 डिसेंबर 1985
  • संकल्पना : बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांनी 1977 मध्ये मांडली.
  • सार्कची पहिली बैठक : ढाका ,1985
  • सुरुवातीस 7 सदस्य राष्ट्रे होती. : भारत , पाकिस्तान , बांगलादेश, नेपाळ , मालदीव , श्रीलंका ,भूतान
  • अफगाणिस्तान चा समावेश 13 नोव्हेंबर 2005 रोजी झाला . त्यामुळे आता सदस्य राष्ट्रे 8
  • सार्क ची 16 वी बैठक : एप्रिल 2010 मध्ये भुतान मध्ये झाली. 17 वी बैठक माले (मालदीव ) येथे नोव्हेंबर 2011 मध्ये होणे नियोजित आहे.
  • सार्क चे जनरल सेक्रेटरी म्हणून भारताच्या शिलकांत शर्मा यांचा कार्यकाल फेब्रुवारी 2011 मध्ये संपला. सध्या या पदावर मालदीवच्या फातीमाथ दियाना सईद (Fathimath Dhiyana Saeed ) या विराजमान आहेत . या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत.

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत