Showing posts with label सामान्य विज्ञान घटक. Show all posts
Showing posts with label सामान्य विज्ञान घटक. Show all posts

Tuesday, February 7, 2012

प्रश्नमंजुषा -209


खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC PSI पूर्व परीक्षा
2. MPSC Asst पूर्व परीक्षा
3. MPSC STI पूर्व परीक्षा
4. D.Ed. CET 2012
5. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा

1. 'ब' जीवनसत्त्वास _____________ असेही म्हणतात.

A. नायसिन
B. थायोमिन
C. अस्कॉर्बिक आम्ल
D. यापैकी नाही

Click for answer 
B. थायोमिन

2. 1 ज्यूल = _______________ अर्ग

A. 10
B. 103
C. 105
D. 107

Click for answer 
D. 107

3. कार्बनची संयुजा ___________ आहे .

A. 2
B. 3
C. 4
D. 1

Click for answer 
C. 4


4. ________________ ला पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात.

A. पेशीभित्तिका
B. पेशिकेंद्रक
C. तंतूकणिका
D. केंद्रक द्रव्ये

Click for answer 
C. तंतूकणिका

5. विजेचा दाब _______________________ या उपकरणाचा वापर केला जातो .

A. व्होल्टमीटर
B. ऍमीटर
C. युडीऑमीटर
D. क्रोनोमीटर

Click for answer 
A. व्होल्टमीटर

6. नायट्रोजनचा शोध _________________ या शास्त्रज्ञाने लावला.

A. जेम्स चॅडविक
B. डॅनियल रुदरफोर्ड
C. लॅव्हासिए
D. रॉन हेलमाँड

Click for answer 
B. डॅनियल रुदरफोर्ड

7. दुधामध्ये ______________ नावाची शर्करा असते.

A. लॅक्टोज
B. फ्रॅक्टोज
C. ग्लुकोज
D. ग्लायकोजेन

Click for answer 
A. लॅक्टोज

8. भारत सरकारने कोणत्या वर्षी ' भेसळ प्रतिबंधक कायदा ' जारी केला.

A. 1948
B. 1954
C. 1962
D. 1968

Click for answer 
B. 1954

9. खालीलपैकी कोणता पदार्थ तयार करताना किण्वन प्रक्रीयेचा वापर केला जातो .

A. जिलेबी
B. इडली
C. पाव
D. वरील सर्व

Click for answer 
D. वरील सर्व

10. संयुगांमधून __________________ काढून टाकण्याच्या रासायनिक अभिक्रीयेला 'क्षपण' म्हणतात .

A. ऑक्सीजन
B. कार्बन डायऑक्साईड
C. हायड्रोजन
D. नायट्रोजन

Click for answer 
A. ऑक्सीजन

Monday, February 6, 2012

प्रश्नमंजुषा -207


खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC PSI पूर्व परीक्षा
2. MPSC Asst पूर्व परीक्षा
3. MPSC STI पूर्व परीक्षा
4. D.Ed. CET 2012

1. खालीलपैकी प्रकाशाचा निसर्गनिर्मित स्त्रोत कोणता ?

A. सूर्य
B. चंद्र
C. ज्योत
D. वरील सर्व

Click for answer 
A. सूर्य

2.प्रकाशकिरण प्रिझममधून जातो, तेव्हा _________________ हा सर्वात जास्त विचलित होणारा रंग असतो.

A. लाल
B. जांभळा
C. हिरवा
D. निळा

Click for answer 
B. जांभळा

3. 1 मिलिऍम्पिअर बरोबर ____________

A. 10-3ऍम्पिअर
B. 10-2ऍम्पिअर
C. 10-1ऍम्पिअर
D. 10 ऍम्पिअर

Click for answer 
A. 10-3ऍम्पिअर

4. खालीलपैकी अदिश राशी कोणती ?

A. वजन
B. ऊर्जा
C. संवेग
D. बल

Click for answer 
B. ऊर्जा

5. ध्वनीचा हवेतील वेग सुमारे ____________ आहे .

A. 3400 m/s
B. 340 m/s
C. 1000 m/s
D. 34 m/s

Click for answer 
B. 340 m/s

6. पाण्यातील ध्वनीचा वेग हवेतील _________________________ .

A. वेगापेक्षा जास्त असतो.
B. वेगाइतकाच असतो.
C. वेगाच्या बरोबर निम्मा असतो.
D. वेगापेक्षा कमी असतो.

Click for answer 
A. वेगापेक्षा जास्त असतो.

7. पैलु पाडलेला हिरा _____________________ यामुळे चकाकतो .

A. प्रकाशाचे अपवर्तन
B. प्रकाशाचे परिवर्तन
C. प्रकाशाचे अपस्करण
D. पूर्ण आंतरिक परावर्तन

Click for answer 
D. पूर्ण आंतरिक परावर्तन

8. ____________ हा धातू रात्रीच्या अंधारात चमकतो .

A. रेडीयम
B. अल्युमिनियम
C. फॉस्फरस
D. युरेनियम

Click for answer 
C. फॉस्फरस

9. ___________ हा ग्रह 'सायंतारा ' म्हणूनही ओळखला जातो .

A. मंगळ
B. शुक्र
C. बुध
D. शनि

Click for answer 
B. शुक्र

10. हाफकिन इन्स्टीट्यूट कोणत्या शहरात आहे?

A. मुंबई
B. पुणे
C. नाशिक
D. नागपूर

Click for answer 
A. मुंबई

प्रश्नमंजुषा -206खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC PSI पूर्व परीक्षा
2. MPSC Asst पूर्व परीक्षा
3. MPSC STI पूर्व परीक्षा
4. D.Ed. CET 2012

1. मानवी मेंदूचे वजन _______________ ग्रॅम्सच्या दरम्यान असते .

A. 500 ते 600
B. 800 ते 1000
C. 1300 ते 1400
D. 1500 ते 1600

Click for answer 
C. 1300 ते 1400

2.गोगलगाय _____________ ह्या संघात मोडते .

A. आथ्रोपोडा
B. नेमॅटोडा
C. मोलुस्का
D. इकायनोडर्माटा

Click for answer 
C. मोलुस्का

3. कोणाला 'वर्गीकरणशास्त्राचा जनक ' म्हणून ओळखले जाते ?

A. रॉबर्ट हूक
B. कार्ल लिनियस
C. जगदीशचंद्र बोस
D. यापैकी नाही

Click for answer 
B. कार्ल लिनियस

4. कांदा ही __________________ वनस्पती आहे.

A. एकबीजपत्री
B. द्विबीजपत्री
C. कवक
D. नेचोद्‍भीदी

Click for answer 
A. एकबीजपत्री

5. भौतिक बदल ___________ हा आहे .

A. पाण्याचे बर्फात रुपांतर
B. लाकडाचे ज्वलन
C. कार्बनचे ज्वलन
D. दुधाचे दही होणे

Click for answer 
A. पाण्याचे बर्फात रुपांतर

6. ' इलेक्ट्रोएनसेफेलोग्राफ ' चा वापर _____________________ चे कार्य समजण्यासाठी केला जातो .

A. ह‍्दय
B. मेंदू
C. किडनी
D. मांसपेशी

Click for answer 
B. मेंदू
स्पष्टीकरण:'इलेक्ट्रोएनसेफेलोग्राफ '(EEG) चा वापर मेंदूचे कार्य समजण्यासाठी केला जातो.

7. 'व्हिब्रिओ कॉलरा ' ह्या जिवाणूमुळे माणसाला ______________ हा रोग होतो .

A. डिप्थेरिया
B. क्षय
C. पटकी
D. हिवताप

Click for answer 
C. पटकी

8. सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे ?

A. नागपूर
B. नाशिक
C. पुणे
D. मुंबई

Click for answer 
C. पुणे

9. धावणारा खेळाडू _____________ ऊर्जा धारण करतो.

A. स्थितीज
B. गतिज
C. आण्विक
D. वरील सर्व

Click for answer 
B. गतिज

10. कांद्यामध्ये अन्न ________________ च्या स्वरुपात साठविले जाते .

A. प्रथिने
B. कर्बोदके
C. स्निग्ध पदार्थ
D. खनिज पदार्थ

Click for answer 
B. कर्बोदके

Thursday, December 15, 2011

प्रश्नमंजुषा -141


1. खालीलपैकी कोणता ग्रह नाही ?

A. चंद्र
B. बुध
C. गुरु
D. मंगळ

Click for answer 
A. चंद्र

2. दाबातील बदल दर्शविण्यासाठी _________ वापरतात.
A. दाबमापी
B. हवा दाबमापी
C. पंप
D. तापमापी

Click for answer 
B. हवा दाबमापी

3. विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते ?

A. अल्युमिनियम
B. तांबे
C. प्लॅटिनम
D. टंगस्टन

Click for answer 
D. टंगस्टन

4. खालीलपैकी कोणती राशी सदिश आहे ?

A. तापमान
B. काल
C. आकारमान
D. त्वरण

Click for answer 
D. त्वरण


5. न्युटन हे कशाचे एकक आहे ?

A. जोर
B. भ्रमण
C. त्वरण
D. वेग

Click for answer 
A. जोर

6. घड्याळाच्या लंबाकाची गती ही ________ असते.

A. परिवलनशील
B. स्थानांतरीय
C. कंपनशील
D. वर्तुळाकार

Click for answer 
C. कंपनशील


7. 1 ज्यूल = ...?

A. 107 अर्ग
B. 107 डाइन
C. 107 वॅट
D. 746 वॅट

Click for answer 
A. 107 अर्ग

8. विद्युतदीपाचा शोध ___________ ने लावला.

A. व्होल्टा
B. वॅट
C. आईनस्टाईन
D. थॉमस ए. एडिसन

Click for answer 
D. थॉमस ए. एडिसन

9. आपली अवस्था स्वत:हून न बदलण्याच्या वस्तूच्या गुणधर्माला _________ म्हणतात.

A. संवेग
B. त्वरण
C. स्थितीस्थापकत्व
D. जडत्व

Click for answer 
D. जडत्व

10. बर्फाचे ज्यावेळी पाण्यात रुपांतर होते, त्यावेळी त्याचे आकारमान _______.

A. कमी होते.
B. वाढते.
C. प्रथम कमी होते व नंतर वाढते.
D. तेवढेच राहते.

Click for answer 
A. कमी होते.

Wednesday, August 3, 2011

प्रश्नमंजुषा -83

Question Bank-1 Current -India Personalities

1. __________________ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे.

A. काच
B. संगमरवर
C. कागद
D. काळी शाई

Click for answer 
B. संगमरवर

2. तुरटी ___________________ वापरतात.

A. विद्युत विलेपनासाठी
B. शिल्प बनविण्यासाठी
C. रक्तप्रवाह थांबविण्यासाठी
D. काच व रंग बनविण्यासाठी

Click for answer 
C. रक्तप्रवाह थांबविण्यासाठी

3. अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक हा ____________ ची वाढ होय.

A. सूक्ष्मजीव
B. कीटक
C. विषाणू
D. कृमी

Click for answer 
A. सूक्ष्मजीव


4. खाण्याच्या सो‍‌ड्यामुळे __________ गटातील जीवनसत्त्वांचा नाश होतो.

A. अ  गटातील
B. ब गटातील
C. क गटातील
D. ड गटातील

Click for answer 
B. ब गटातील

5.  लोहचुंबकाच्या  मध्यभागी ______________.

A. उत्तर ध्रुव  असतो.
B. दक्षिण  ध्रुव  असतो.
C. उत्तर ध्रुव आणि  दक्षिण  ध्रुव असतो.
D. कोणताही  ध्रुव  नसतो.

Click for answer 
D. कोणताही  ध्रुव  नसतो.

6. खालीलपैकी  कोणता पदार्थ अचुंबकीय आहे ?

A. पितळ
B. कोबाल्ट
C. निकेल
D. लोखंड

Click for answer 
A. पितळ

7. 10 gm बर्फ वितळण्याकरिता किती उष्णता द्यावी लागेल ?

A. 540 cal
B. 80 cal
C. 100 cal
D. 800 cal

Click for answer 
D. 800 cal
बर्फाचा द्रवणाचा अप्रकट उष्मा = 80 cal/g
Q=m*L = 10*80 = 800 cal

8. एक स्कुटर आणि एक मोटरकार यांचा संवेग समान असल्यास __________ची गतीज ऊर्जा कमी असेल.

A. स्कूटर
B. मोटरकार
C. दोघांची गतीज ऊर्जा सारखीच राहील .
D. संवेगाच्या दिशेवर अवलंबून असेल .

Click for answer 
B. मोटरकार

9.  मानवी शरीरात _______सुमारे खनिजे असतात.
A. 6
B. 12
C. 24
D. 32

Click for answer 
C. 24

10. ध्वनीचा हवेतील वेग सुमारे _________ आहे.

A. 310 m/s
B. 340 m/s
C. 3100 m/s
D. 3400 m/s

Click for answer 
B. 340 m/s

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत