Showing posts with label वेध प्रश्नपत्रिकांचा. Show all posts
Showing posts with label वेध प्रश्नपत्रिकांचा. Show all posts

Monday, May 30, 2011

वेध प्रश्नपत्रिकांचा-6

 • 2007 चा दादासाहेब फाळके पुरस्कार यांना देण्यात आला.--> मन्ना डे
 • (2008 - व्ही.के मूर्ती
 • 2009 - डी. रामानायडू
 • 2010 - के. बालाचन्देर )
 • आय. सी.सी. चॅम्पीयन्स करंडक क्रिकेट स्पर्धा 2009 चा विजेता देश---> ऑस्ट्रेलिया
 • दुबई येथे झालेल्या विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत कोणी सुवर्णपदक मिळवले. .---> डोला बॅनर्जी
 • भारतीय जनता पक्षाचे नेते जसवंतसिंग यांच्या वादग्रस्त पुस्तकाचे नाव ---> जिना : इंडिया -पाकिस्तान अँड पार्टिशन 
 • कोणत्या वयोगटातील मुला मुलींच्या शिक्षणाची घटनात्मक जबाबदारी सरकारने उचलली आहे. ---> 6 ते 14
 • जागतिक तापमान वाढीचे एक प्रमुख कारण --> सी.एफ. सी. वायू
 • 'शांतता परिसर' घोषित भागात दिवसा लाउडस्पीकरचा आवाज किती डेसिबेल पर्यंत नियंत्रित असला पाहिजे. ---> 50
 • ग्रामपंचायतींच्या सदस्यांना बैठक भत्ता इतका मिळतो --->25 रु. दरमहिना
 • पंचायतराज व्यवस्थेत 50 % आरक्षणाचा कायदा कोणासाठी केला आहे ----> महिला
 • कोणत्या कलमानुसार न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते ठरविण्याचा अधिकार संसदेस आहे.---> कलम 221 (1)

वेध प्रश्नपत्रिकांचा-5

 • वेदोक्त प्रकरणाशी संबंधित व्यक्ती-->: शाहू महाराज
 • "विधवा-विवाहोत्तेजक " मंडळाची स्थापना केली.---> महर्षी कर्वे
 • शेक्सपिअरच्या  "हॅम्लेट' नाटकाचा मराठीत "विकारविलसित' नावाने अनुवाद केला. --> गोपाळ गणेश आगरकर
 • 1896 मध्ये "अनाथ बालीकाश्रमा "ची स्थापना केली.--> महर्षी कर्वे
 • अस्पृश्यता निवारण्यासाठी 1944 मध्ये महर्षी कर्वे यांनी स्थापना केली .---> समता संघ
 • "वाक्य मीमांसा " या ग्रंथाचे करते कोण? ---> गोपाळ गणेश आगरकर
 • "आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील " हा निबंध यांनी लिहिला.---> गोपाळ गणेश आगरकर
 • अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी "मिस क्लार्क " नावाचे वसतिगृह सुरु केले. ---> राजर्षी शाहू महाराज
 • सन 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केली.---> महर्षी धोंडो केशव कर्वे
 • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव ---> माणिक बंडोजी ठाकूर
 • 'सार्वजनिक सत्यधर्म ' हा ग्रंथ कोणी लिहिला.---> महात्मा फुले
 • 'राष्ट्रीय भजनावली' आणि 'जीवन जागृत भजनावली ' चे लेखक हे होत.----> राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
 • 'ब्राह्मणांचे कसब ' या पुस्तकाचे लेखक हे होत.---> महात्मा ज्योतिबा फुले
 • 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग ' कोणी सुरु केले.--->छत्रपती शाहू महाराज
 • 'श्री नारायण धर्म परिपालन ' या संस्थेची  स्थापना कोणी केली --->श्री नारायण गुरु
 • 'सत्यार्थ प्रकाश ' हे पुस्तक कोणी लिहिले -----> स्वामी दयानंद सरस्वती
 • 'पॉव्हर्टी आणि अनब्रिटीशरूल इन इंडिया ' या पुस्तकाचे लेखक ---> दादाभाई नौरोजी
 • यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणतात ---> राजा राममोहन रॉय
 • 'ब्रम्हीका समाजा'ची स्थापना केली. ----> केशवचंद्र सेन
 • पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ---> डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • भारतातील त्रिभुज प्रदेश तयार केलेय काही नद्यांची नावे--> कावेरी, कृष्णा, गोदावरी
 • भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी ----> नर्मदा 
 • भारतात सर्वात जास्त क्षेत्र या द्वारे सिंचित होते----> विहिरी
 • दक्षिणेस महादेव डोंगर आणि उत्तरेस हरिश्चंद्र- बालाघाट डोंगर या मुळे या नदीचे खोरे मर्यादित झाले आहे.---> भीमा
 • गोदावरी नदीचा उगम येथे आहे ----> त्र्यंबकेश्वर
 • हे शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते -----> नाशिकमहाराष्ट्रात पहिला साखर कारखाना येथे उभारला गेला ----> अहमदनगर जिल्ह्यात
 • भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य ---> महाराष्ट्र
 • बल्लारपूर येथे मोठ्या प्रमाणात याचे साठे आहेत.----> दगडी कोळसा
 • कोणत्या राज्यात दशलक्षी (लोकसंख्या किमान दहा लाख ) शहर नाही .----> छत्तीसगड
 • मुंबई- नाशिक हमरस्त्यावर हा घाट आढळतो.-----> थळ
 • भारतात कोणत्या क्षेत्रातील उद्योगांच्यामुळे मजबूत औद्योगिक पाया तयार होण्यास मदत झाली आहे .---> सार्वजनिक
 • 1991 पासून भारताने कोणत्या प्रकारच्या विदेश व्यापार धोरणाचा अवलंब केला आहे ---> मुक्त
 • रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले .------> 1949
 • 2011 ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना आहे.----> 7 वी
 • मौद्रिक धोरणाची पतनियंत्रक साधने कोणती आहेत ? ---> संख्यात्मक आणि गुणात्मक 
 • ========================================================

Sunday, May 29, 2011

वेध प्रश्नपत्रिकांचा-4

 • भारताची  अणु-उर्जेवर चालणारी पहिली पाणबुडी---> आय. एन. एस. चक्र
 • जगातील सर्वात उंच रेल्वेमार्ग -ल्हासा तिबेट  ते गोल्मड-सिटी क़्किन्गहाई  (चीन ) -> 1 जुलै 2006 ला खुला झाला --> 5072 मी.
 • महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा योजनेस अर्थसहाय्य ---> वर्ल्ड बँक
 • पहिली सहकारी सूतगिरणी ---> इचलकरंजी
 • मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री ----> बाळासाहेब खेर
 • द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री .---> यशवंतराव चव्हाण
 • महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री .---> यशवंतराव चव्हाण
 • मुंबई मेट्रो प्रकल्प पहिला टप्पा उदघाटन--> मनमोहन सिंग यांच्या हस्ते ---> 22 जून 2006
 • मुंबई मोनोरेल पहिली यशस्वी चाचणी --> 26 जानेवारी 2010
 • भारतातला पहिला आडवा उघडणारा पूल---> गोवा (पोईरा)
 • मुंबईतील स्कायबस प्रकल्प ---> कोंकण रेल्वे महामंडळाद्वारे उभारणी
 • राज्यात वर्धा प्लॅन ची अंमलबजावणी--> सहाव्या योजनेपासून
 • पंचायतराज व्यवस्थेचे जनक --->पंडित  जवाहरलाल नेहरू ---> 2 ऑक्टोबर 1959 ---> राजस्थान पहिले राज्य
 • पाणीस्त्रोतासाठीच्या विदेशी मदतीतीतील वर्ल्ड बँक चा वाटा ---> 70 %
 • हिवाळ्यात ह्या नदीतील पाण्याचे प्रमाण वाढते---> कावेरी  नदी
 • कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना जानेवारी 1996 पुणे येथे.
 • लाटांवर आधारित  उर्जा प्रकल्प ---> रत्नागिरी जिल्ह्यात
 • नागझिरा --> भंडारा  जिल्ह्यात आहे.
 • पुणे विद्यापीठातील इस्रो चेअर "राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि दूरशिक्षण  " या विषयासाठी आहे.
 • ताश्कंद करार --> भारत-पाक दरम्यान 1966 साली झाला.
 • महाराष्ट्रील जिल्हे--> 35
 • आदिवासांचा राज्यघटनेत उल्लेख असा आहे--> अनुसूचित जमाती
 • ऊस उत्पादनात  महाराष्ट्र देशात दुसरा. उत्तरप्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.
 • 1 मे 1960 म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळेस राज्यात 26 जिल्हे होते. 
 • स्वातंत्र्यपूर्व काळात  या संस्थानाने 'पंचायत राज 'चा पुरस्कार केला होता ---> औंध संस्थान 
 • 20 कलमी कार्यक्रम ---> इंदिरा गांधी
 • आदिवासी समाजाच्या सुधारणांकडे लक्ष देणारे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री---> वसंतराव नाईक
 • सौरशक्तीवर चालणारा 140 MW चा "एकत्रित वीज निर्मिती प्रकल्प " येथे आहे ---> जोधपुर (राजस्थान)
 • पंचायतीने बडतर्फ केलेल्या सेवकाला 01 महिना इतक्या कालावधीत बी.डी. ओ. कडे अपील करता येते.
 • मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेल्या जी .एस.एम.(GSM) चा पूर्ण विस्तार असा आहे --->Global System of Mobile Communication. तर CDMA चा पूर्ण विस्तार आहे ---> Code Division Multiple Access.
 • आदिवासी वन संरक्षण कायदा जुलै 2004 साली पारित झाला.
 • धोकादायक इमारती पाडणे हे कार्य महापालिकेच्या आवश्यक कार्यात समाविष्ट .
 • शासनाने कुपोषणावर एकाचा तोडगा आणला आहे/ योजना कार्यान्वित  केली आहे ---> नवसंजीवन योजना
 • ग्राहक संरक्षण कायचा मुख्य हेतू हा आहे ---> ग्राहकांच्या हिताची जोपासना
 • हळद पेटंट च्या लढाईशी  संबधित व्यक्तीमत्व--> डॉ. रघुनाथ  माशेलकर

Sunday, May 22, 2011

वेध प्रश्नपत्रिकांचा-3

 • दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक हि खालीलपैकी एक बँक आहे? शिखर बँक
 • जानेवारी  2010 मध्ये एका उच्च न्यायालयाने माहितीचा अधिकार आणि वरिष्ठ न्यायपालिकेतील व्यक्ती या संदर्भात निकाल दिला :=> दिल्ली उच्च न्यायालय
 • देशात दुसऱ्यांदा शून्याधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सादर केला? आंध्रप्रदेश
 • 2009 च्या  विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने किती जागा  जिंकल्या? 13
 • नेपाळचे माओवादी पंतप्रधान : पुष्पकमल दहल किंवा प्रचंड
 • भाषिक प्रांत पुनर्रचनेसाठी दार आयोगाची स्थापना करण्यात आली :==> डिसेंबर 1953
 • कोसन क्रेडीट कार्ड योजनेची महाराष्ट्रातील सुरुवात सन 1999  मध्ये
 • भारत सरकारने बालीकांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे, त्या योजनेचे नाव => धन लक्ष्मी
 • 2007 सालचा साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता : डोरिस लेसिंग
 • फिफा फूटबॉल  खेळाशी संबंधित आहे.
 • राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा कधी अंमलात आला ? फेब्रुवारी 2006
 • राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेसाठी राज्यातील सर्व  (BPL) दारिद्र्य रेषेखालील कार्ड धारकांना किंवा कुटुंबियांना लाभ देणारे पहिले राज्य: हरियाणा
 • लोकसभेच्या पहिल्या  महिला अध्यक्ष : श्रीमती मीराकुमार
 • महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचा आत्महत्येच्या प्रश्नावर उपाययोजना सुचविण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष: नरेंद्र जाधव
 • २०१० मध्ये आर्थिक गुंतवणुकीत या राज्याने देशात पहिला क्रमांक पटकाविला: महाराष्ट्र
 • दक्षिण महाराष्ट्रातील जुन्या गणेश बँक ऑफ कुरुंदवाडचे  कोणत्या बँकेत विलीनीकरण करण्यात आले: फेडरल बँक
 • महाराष्ट्रात बॉम्बे मनीलेन्डर्स  अक्ट कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? 1946
 • ओपेक (OPEC ) चे मुख्यालय कुठे आहे? विएन्ना
 • नियोजनाचे  कोणते प्रतिमान गांधीजींच्या दृष्टीकोनाशी संबंधित आहे? पुरा (PURA) प्रतिमान  

Tuesday, May 10, 2011

वेध प्रश्नपत्रिकांचा-2

वेध प्रश्नपत्रिकांचा
या सदरात आयोगाने घेतलेल्या विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांच्या अनुषंगाने तयारी करू यात.
----------------------------------------------------------------------------------------------------
 • 1857 च्या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू - मुस्लीम ऐक्य होय.
 • अनंत कान्हेरे यांनी 1909  मध्ये नाशिकचे कलेक्टर क्सन यांचा वध केला.
 • राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले होते.
 • 'पावर्टी अन्ड अनब्रिटीश रूल इन इंडिया ' हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिला.
 • मार्ले-मिंटो सुधारणा कायदा 1909  साली पास झाला.
 • बिनेट मिशन ने भारतची फाळणी आणि पाकिस्तानची निर्मिती या दोन्ही योजना फेटाळल्या.
 • भारतातील पहिली रेल्वे मुंबई आणि ठाणे दरम्यान 1853 साली धावली.
 • मुस्लीम लीगची स्थापना 1906 साली झाली.
 • आग्रा शहराचे संस्थापक सिकंदर लोधी होत.
  (अहमदाबाद चा संस्थापक : सुलतान अहमद शाह )

Monday, May 9, 2011

वेध प्रश्नपत्रिकांचा

वेध प्रश्नपत्रिकांचा
या सदरात आयोगाने घेतलेल्या विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांच्या अनुषंगाने तयारी करू यात.
----------------------------------------------------------------------------------------------------

 • स्रीयांना मतदानाचा अधिकार देणारा प्रथम देश : न्यूझीलंड
 • राष्ट्रीय रोजगार हमी कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो?  महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा.
 • कोणत्या राज्यात राज्य शासनाने 'महिला न्यायालय' स्थापण्याचा निर्णय घेतला आहे? आंध्रप्रदेश.
 • 2009 ची  स्नूकर चॅम्पियनशिप पंकज अडवाणीने कोणाला पराभूत करून पटकविली?  सौरव  कोठारी
 • कोणत्या देशाने 'ग्रीन हाउस वायूंच्या ' नियंत्रणासाठी जगातला पहिला उपग्रह सोडला?: जपान
  (जाक्सा (JAXA ) या जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेने   23 जानेवारी 2009  रोजी इबुकी (IBUKI ) या नावाने ओळखला जाणारा GOSAT (Greenhouse Gases Observing Satellite)  अंतराळात पाठवला. तो कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन वायूंचे प्रमाण मोजेल. जपानी भाषेत ' इबुकी' चा अर्थ होतो 'श्वास'.)
 • भारत सरकारची 'लाडली '  योजना कोणाच्या संदर्भात आहे? : लहान मुलींसाठी
  भारत सरकारच्या 'महिला आणि बाल कल्याण विभागा'ची ही योजना आहे.

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत