Showing posts with label विज्ञान तंत्रज्ञान. Show all posts
Showing posts with label विज्ञान तंत्रज्ञान. Show all posts

Sunday, December 30, 2012

प्रश्नमंजुषा - 30 डिसेंबर 2012प्रश्नमंजुषा -338

1.अंतराळवीरांना बाह्य अवकाशाचा रंग कसा दिसतो ?

A. गडद निळा
B. पांढरा
C. काळा
D. तपकिरी

Click for answer 
C. काळा

2. खालीलपैकी काय अर्धवाहकाचे ( Semiconductor ) चे उदाहरण आहे ?

A. तांबे
B. फॉस्फरस
C. काच
D. सिलीकॉन

Click for answer 
D. सिलीकॉन

3. खालीलपैकी कशातून ध्वनीचे वहन होत नाही ?

A. हवा
B. पाणी
C. स्टील
D. निर्वात पोकळी

Click for answer 
D. निर्वात पोकळी

4.खालीलपैकी कोणते उपकरण विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रीक ऊर्जेत करते ?

A. इलेक्ट्रीक मोटार
B. विद्युत जनित्र ( Dynamo )
C. ट्रान्सफॅर्मर
D. वरील सर्व

Click for answer 
A. इलेक्ट्रीक मोटार

5. तार्‍यांमधील अंतरे कोणत्या एककात मोजली जातात ?

A. किलोमीटर
B. मैल
C. नॉटीकल मैल
D. प्रकाशवर्ष

Click for answer 
D. प्रकाशवर्ष

6. रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये _____________ हा खनिज पदार्थ असतो .

A. आयोडीन
B. लोह
C. कॅल्शिअम
D. फॉस्फरस


Click for answer 
B. लोह

7.प्लॅस्टिक उद्योगाचा विचार करता " PVC" हा शब्द कशासाठी वापरला जातो ?

A. पॉलीव्हीनाईल क्लोराईड
B. पॉलीव्हीनाईल कार्बोनेट
C. पॉलीस्टर व्हराईटी कंपाउंड
D. पोस्ट व्हिनाईल क्लोराईड

Click for answer 
A. पॉलीव्हीनाईल क्लोराईड

8. मानवी मेंदूचे वजन किती असते ?

A. 500 ते 600 ग्रॅम्स
B. 700 ते 1000 ग्रॅम्स
C. 1300 ते 1400 ग्रॅम्स
D. 1500 ते 1800 ग्रॅम्स

Click for answer 
C. 1300 ते 1400 ग्रॅम्स

9. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांनी नोव्हेंबर 2009 मध्ये कोणत्या प्रकारच्या लढाऊ विमानातून प्रवास केला ?

A. मिग -29
B. एफ - 16
C. जॅग्वार
D. सुखोई - 30 एम के आय

Click for answer 
D. सुखोई - 30 एम के आय

10. इस्त्राईलच्या मदतीने विकसित केला गेलेला कोणता हेरगिरी ( Spy ) उपग्रह इस्त्रोने ( ISRO ) एप्रिल 2009 मध्ये अवकाशात पाठविला गेला ?

A. स्फुटनिक
B. चांद्रयान - 1
C. आर्यभट्ट
D. रिसॅट - 2

Click for answer 
D. रिसॅट - 2

Tuesday, December 13, 2011

प्रश्नमंजुषा -139


1. गोवर हा रोग _________मुळे होतो.

A. जीवाणू
B. विषाणू
C. कवक
D. आदिजीव

Click for answer 
B. विषाणू

2. खालीलपैकी कोणता प्राणी अंडे देत नाही ?
A. साप
B. शहामृग
C. देवमासा
D. वरील सर्व

Click for answer 
C. देवमासा

3. मायक्रोवेव्ह ओव्हनच्या शोधाचे श्रेय खालीलपैकी कोणाला दिले जाते ?

A. एडिसन
B. पर्सी स्पेन्सर
C. चार्ल्स टाउन्स
D. स्टीव्ह जॉब्स

Click for answer 
B. पर्सी स्पेन्सर

4. खालीलपैकी कशाचे प्रदूषण सर्वाधिक वेगाने होते ?

A. पाण्याचे
B. हवेचे
C. अन्नाचे
D. ध्वनीचे

Click for answer 
B. हवेचे

5. राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

A. 5 जून
B. 21 मार्च
C. 31 ऑक्टोबर
D. 28 फेब्रुवारी

Click for answer 
D. 28 फेब्रुवारी

6. बहुसंख्य रंगांधळी व्यक्ती कोणत्या दोन रंगात फरक करताना अडचणींचा सामना करतो?

A. निळा - लाल
B. लाल - निळा
C. लाल - हिरवा
D. काळा - पांढरा

Click for answer 
C. लाल - हिरवा

7. रेडक्रॉस संघटना भारतात कोणत्या वर्षी स्थापण्यात आली ?

A. इ.स.1901
B. इ.स.1920
C. इ.स.1947
D. इ.स.1971

Click for answer 
B. इ.स.19208. आर्म्ड फोर्सस मेडिकल कॉलेज कोणत्या शहरात आहे ?

A. पुणे
B. जबलपूर
C. सिकंदराबाद
D. डेहराडून

Click for answer 
A. पुणे

9. माणसाला ऊर्जा मुख्यत्वे कशापासून मिळते ?

A. प्रथिने
B. स्निग्ध पदार्थ
C. पिष्टमय पदार्थ
D. जीवनसत्वे

Click for answer 
B. स्निग्ध पदार्थ

10. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने 'ए ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम ' हे पुस्तक लिहिले आहे ?

A. स्टीफन किंग
B. सी. व्ही. रमण
C. चार्ल्स हार्डटाउन्स
D. स्टीफन हॉकिंग

Click for answer 
D. स्टीफन हॉकिंग

Thursday, July 28, 2011

प्रश्नमंजुषा -77

विज्ञान  तंत्रज्ञान घटक


1.शक्ती ही ___________ राशी आहे.

A. मुलभूत
B. अदिश
C. सदिश
D. विशेष प्रकाराची 

Click for answer 
B. अदिश

2. बहिर्वक्र भिंगाचा वापर करून _____________ हा दोष दूर केला जातो.

A. रातांधळेपणा
B. दृष्टीवैषम्य
C. दूरदृष्टीता 
D. निकटदृष्टीता 

Click for answer 
C. दूरदृष्टीता 

3. गुरूत्वाकर्षणाचा नियम ____________ या शास्त्रज्ञाने शोधून काढला.

A. केप्लर
B. न्युटन
C. गॅलिलिओ
D. कोपर्निकस

Click for answer 
B. न्युटन

4. हिमोफिलिया सारखे विकार कोणत्या लिंग गुणसूत्राशी निगडीत असतात?

A. एक्स
B. वाय
C. झेड
D. एक्स किंवा वाय

Click for answer 
A. एक्स

5.भारतात कुटुंबनियोजन कार्यक्रम सर्वप्रथम कधी सुरु झाली ?

A.१९५२
B.१९६०
C.१९७५
D.१९८८

Click for answer 
A.१९५२

6. जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गतिविषयक __________ नियम लागू होतो.

A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. कोणताही नाही

Click for answer 
C. तिसरा

7.साठवणुकीतील बटाट्यांना मोड फुटू नये म्हणून _________ प्रारणांचा मारा करतात.

A.  अल्फा
B.  बीटा
C.  गॅमा
D.  डेल्टा

Click for answer 
C.  गॅमा

8. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमध्ये कोणता वायू भरला जातो ?

A. ब्युटेन
B. इथेन
C. मिथेन
D. प्रोटॉन

Click for answer 
A. ब्युटेन

9. बी.सी.जी. ही प्रतिबंधक लस _________रोगावर वापरतात.

A. क्षय
B. पोलिओ
C. हिवताप
D. मलेरिया

Click for answer 
A. क्षय

10. दुधात ________ ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते.

A. प्रथिने
B. क्षार
C. मेदाम्ले
D. शर्करा

Click for answer 
D. शर्करा

Friday, July 22, 2011

प्रश्नमंजुषा - 73

विज्ञान तंत्रज्ञान

1.  गॅलीलियो व न्युटन ह्यांनी ____________ हि संकल्पना मांडली .

A.  कारणाची उद्देशमुलक संकल्पना
B.  कारणाची यांत्रिकी संकल्पना
C. कारणाची शास्त्रीय संकल्पना
D. कारणाची व्यावहारिक संकल्पना


Click for answer 
B.  कारणाची यांत्रिकी संकल्पना

2. "वनस्पतींची पैदास " या संकल्पनेच्या भारतीय जनकाचे नाव _______________--

A. डॉ.पुष्करनाथ
B. डॉ.राधाकृष्णन
C. डॉ.जंबूनाथन
D. डॉ.बी.पी.पाल

Click for answer 
D. डॉ.बी.पी.पाल

3. मूळ वस्तूच्या हुबेहूब प्रतिकृतीस ( Replica of Original ) ____________ प्रतिकृती म्हणतात .

A. समरूपी ( Homeomorph )
B. होलोग्राफ ( Holograph )
C. समजातीय ( Homologous )
D. बहुरुपिक ( Polymorph )

Click for answer 
A. समरूपी ( Homeomorph )

4. डब्ल्यू.एम.ओ. म्हणजे _________________

A. वायरलेस मॉनिटोरिंग ऑर्गनायझेशन
B. वुमेन मेंबर्स ऑर्गनायझेशन
C. वर्ल्ड मॉनिटोरिंग ऑर्गनायझेशन
D. वर्ल्ड मास्टर्स ऑर्गनायझेशन

Click for answer 
C. वर्ल्ड मॉनिटोरिंग ऑर्गनायझेशन

5. एड्स ( Acquired Immuno Deficiency Syndrome )__________यामुळे होतो.

A. विषाणू ( Virus )
B. जीवाणू ( Bacteria )
C. कवक ( Fungi )
D. आदिजीव ( Protozoa )

Click for answer 
A. विषाणू ( Virus )

6._____________ ही आधुनिकीकरणाची सहनिर्मिती होय.

A.  शहरीकरण
B.  राष्ट्रीयीकरण
C.  सुसंस्कृत समाज
D.  अधिभौतिक प्रगती

Click for answer 
A. शहरीकरण

7. जड पाणी _____________ वापरतात.

A. साबण तयारी करण्यासाठी
B. स्टोरेज बटरीत पाणी टाकण्यासाठी
C. अणुसंयंत्रामध्ये
D. कारच्या रेडीएटरमध्ये टाकण्यासाठी

Click for answer 
C. अणुसंयंत्रामध्ये

8.  लक्स हे __________ चे एकक आहे.

A. प्रकाशाची अपस्करण 
B. दीपन
C. अनुदीप्त  तीव्रता
D. ध्वनीची तीव्रता

Click for answer 
B. दीपन

9. कुष्ठरोग बरा करण्यासाठी ___________चा प्रभावी औषधी म्हणून वापर करतात.

A. स्ट्रेप्टोमायसीन
B. क्लोरोमायासीटीन
C. क्लोरोक़्क़िन
D. डॅप्सन

Click for answer 
D. डॅप्सन

10. लोहित पेशी मानवाच्या ________ निर्माण होतात.

A. यकृतात
B. प्लिहेत
C. हृदयात
D. अस्थीमज्जेत

Click for answer 
D. अस्थीमज्जेत

Thursday, July 14, 2011

प्रश्नमंजुषा -67

प्रश्नमंजुषा -67
विज्ञान  तंत्रज्ञान


1.'केस्कोग्राफ ' ह्या उपकरणाची निर्मिती ___________ ह्यांनी केली.

A.  जगदीशचंद्र बोस
B.  सर सी.व्ही.रमण
C. राजेंद्र पचौरी
D. डॉ. व्यंकटरमण रामकृष्णन

Click for answer 
A.  जगदीशचंद्र बोस

2.प्राप्त ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग केल्यास त्याला ______________ शास्त्र म्हणतात.

A. शुद्ध
B.  नियोजित
C.  नैसर्गिक
D. आकारिक

Click for answer 
B.  नियोजित

3. _________ हा एकमेव अधातू विद्युतवाहक आहे.

A. सल्फर
B. ग्रॅफाईट
C. कार्बन
D. बोरॉन

Click for answer 
B. ग्रॅफाईट


4. न्यूटनचे तीन नियम __________शी संबंधित आहेत.

A. त्वरण
B. कार्य
C. गती
D. दाब

Click for answer 
C. गती

5. __________ हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिवस ' म्हणून साजरा करतात.

A. 9 ऑगस्ट
B. 14 मे
C. 28 फेब्रुवारी
D. 31 ऑक्टोबर

Click for answer 
C. 28 फेब्रुवारी

6. _________ अंधारात चमकते.

A. फॉस्फरस
B. गंधक
C. सोने
D. लोखंड

Click for answer 
A. फॉस्फरस

7. खालीलपैकी कोणता कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे ?

A. काच
B. कागद
C. संगमरवर
D. धुण्याचा सोडा

Click for answer 
C. संगमरवर

8. गोबरगॅस मध्ये कोणता वायू असतो ?

A. इथेन
B. मिथेन
C. प्रोपेन
D. ब्युटेन

Click for answer 
B. मिथेन

9. खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते ?

A. डाळी
B. सफरचंद
C. दुध
D. खाद्यतेल (वनस्पतीजन्य तेल )

Click for answer 
C. दुध

10. ____________ह्या रोगामध्ये रक्त साकाळत नाही.

A. हिमोफिलिया
B. रंग आंधळेपणा
C. रक्तस्त्राव (हॅमरेज)
D. यापैकी नाही

Click for answer 
A. हिमोफिलिया

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत