We Hear You
Just acknowledge by sharing / Likes on Facebook or Google plus /Twister.
This will help us to understand what you like and where we should FOCUS.

आम्ही आपल्या कृतींना प्रतिसाद देतो.
आपल्याला आवडलेल्या/ उपयुक्त वाटणाऱ्या प्रत्येक पोस्ट साठी फेसबुक Like/share किंवा Google+ द्वारे दाद द्या.
आम्ही तुम्हाला उपयुक्त वाटणाऱ्या बाबी अधिकाधिक देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील आहोत.
Showing posts with label वाणिज्य घटक. Show all posts
Showing posts with label वाणिज्य घटक. Show all posts

Friday, April 20, 2012

प्रश्नमंजुषा -242


1. हरीत क्रांतीमुळे खालीलपैकी काय घडले ?
A. गहू पिकासाठी सर्वाधिक लाभ झाला .
B. क्षेत्रीय असमतोलात वाढ झाली .
C. भिन्न लोकांमधील उत्पन्नातील तफावत वाढली .
D. वरील सर्व

Click for answer 

D. वरील सर्व

2.' पंचायत राज ' व्यवस्थेमुळे कोठल्या स्वरूपाच्या नियोजनात मदत मिळाली ?
A. सूचक नियोजन ( Indicative Planning )
B. संरचनात्मक नियोजन ( Structural Planning)
C. भिन्न पातळींवरील नियोजन ( Multilevel Planning )
D. कार्यात्मक नियोजन ( Functional Planning )

Click for answer 

C. भिन्न पातळींवरील नियोजन ( Multilevel Planning )

3. केंद्र सरकारने नव्याने निश्चीत केलेले भारतातील किमान वेतन किती ?
A. 97 रु.
B. 127 रु.
C. 215 रु.
D. 180 रु.

Click for answer 

B. 127 रु.

4. लोकलेखा समिती कोणत्या वर्षापासून अस्तीत्वात आली ?
A. 1921
B. 1935
C. 1947
D. 1951

Click for answer 

A. 1921

5. लोकलेखा समितीचा कार्यकाल किती असतो ?
A. 6 महिने
B. 1 वर्ष
C. 2 वर्ष
D. 5 वर्ष

Click for answer 

B. 1 वर्ष

6.भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या स्वरुपाची आहे ?
A. साम्यवादी
B. समाजवादी
C. भांडवलशाही
D. मिश्र

Click for answer 

D. मिश्र

7. भारतात देशव्यापी पहिली आर्थीक गणना कोणत्या वर्षी झाली ?
A. 1951
B. 1965
C. 1977
D. 1991

Click for answer 

C. 1977

8. वित्त आयोगाची स्थापना भारतात कोण करते ?
A. पंतप्रधान
B. लोकसभा अध्यक्ष
C. अर्थमंत्री
D. राष्ट्रपती

Click for answer 

D. राष्ट्रपती

9. ' ATM ' ची सुविधा भारतात सर्वप्रथम कोणत्या व्यापारी बँकेने दिली ?
A. स्टेट बँक ऑफ इंडीया
B. सेंट्रल बँक ऑफ इंडीया
C. आय सी आय सी आय बँक
D. एच डी एफ सी बँक

Click for answer 

C. आय सी आय सी आय बँक

10. संकुचित पैसा ( Narrow Money ) कशाने दर्शविला जातो ?
A. M 1
B. M 2
C. M 3
D. M 4

Click for answer 

A. M 1

Sunday, March 25, 2012

प्रश्नमंजुषा -230


खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012
4. MPSC Mains

1. मुंबई योजनेचे अध्यक्ष कोण होते ?

A. जे. आर. डी. टाटा
B. कुमारमंगलम बिर्ल
C. मोरारजी देसाई
D. श्रीमाननारायण आगरवाल

Click for answer 
A. जे. आर. डी. टाटा

2.2011 अखेर पंचवार्षीक योजनांच्या सलगतेमध्ये किती वेळा खंड पडला ?

A. 2
B. 3
C. 4
D. 5
Click for answer 
B. 3

3. स्वतंत्र भारताचे पहिले अंदाजपत्रक कोणत्या अर्थंमंत्र्याने मांडले होते ?

A. जॉन मथाई
B. पंडीत जवाहरलाल नेहरू
C. सी. डी. देशमुख
D. आर. के. षण्मुगम


Click for answer 
D. आर. के. षण्मुगम

4. लोकलेखा समितीत राज्यसभेतून नियुक्त केलेले सदस्य संख्या किती असते ?

A. 15
B. 7
C. 8
D. 22

Click for answer 
B. 7

5. अंत्योदय योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली ?

A. राजस्थान
B. महाराष्ट्र
C. तामीळनाडू
D. अरुणाचल प्रदेश

Click for answer 
A. राजस्थान

6. 'Planned Economy for India'(भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला ?

A. सुभाषचंद्र बोस
B. सी. डी. देशमुख
C. एम. विश्वेश्वरैय्या
D. पं. जवाहरलाल नेहरू

Click for answer 
C. एम. विश्वेश्वरैय्या

7. खालीलपैकी कोणती संस्था / मंडळ संवैधानीक दर्जा प्राप्त असलेली आहे ?

A. राष्ट्रीय विकास परिषद
B. नियोजन मंडळ
C. वरील दोन्ही
D. दोन्हीही नाहीत

Click for answer 
D. दोन्हीही नाहीत

8.भारतीय नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते ?

A. मोरारजी देसाई
B. पी. सी. महालबोनीस
C. पंडीत जवाहरलाल नेहरू
D. गुलझारीलाल नंदा

Click for answer 
D. गुलझारीलाल नंदा

9. दहावी पंचवार्षीक योजना कोणत्या वर्षी संपुष्टात आली ?

A. 2002
B. 2005
C. 2007
D. 2010


Click for answer 
C. 2007

10. कोणत्या फ्रेंच शब्दावरून ' बजेट ' ही संज्ञा तयार करण्यात आली ?

A. बुगेट
B. बुके
C. बजेटो
D. बुगोटा

Click for answer 
A. बुगेट

Tuesday, March 20, 2012

प्रश्नमंजुषा -227


खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012
4. MPSC Mains GS-1
5. MPSC Asst पूर्व परीक्षा
6. MPSC STI पूर्व परीक्षा

1.पुण्यातील हिंदुस्थान अँटीबायोटेक्सचा प्रकल्प कोणत्या पंचवार्षीक योजने दरम्यान उभारण्यात आला ?

A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. चौथा

Click for answer 
A. पहिला

2.पहिली पंचवार्षीक योजना कोणत्या प्रतीमानावर आधारीत होती ?

A. हेरॉल्ड - डोमर
B. पी. सी. महालनोबीस
C. ए. एस. मान आणि अशोक रुद्र
D. गांधीवादी


Click for answer 
A. हेरॉल्ड - डोमर

3. रुरकेला पोलाद प्रकल्प कोणाच्या मदतीने उभारण्यात आला ?

A. ब्रिटन
B. रशिया
C. पश्चिम जर्मनी
D. अमेरीका

Click for answer 
B. रशिया

4.राव - मनमोहन प्रतिमानावर कोणती पंचवार्षीक योजना आधारलेली होती ?

A. पाचवी
B. आठवी
C. सातवी
D. दहावी

Click for answer 
A. पाचवी

5. 'कारगीलचे युद्ध' कोणत्या पंचवार्षीक योजनेवर परिणाम करणारे ठरले ?'

A. सातव्या
B. आठव्या
C. नवव्या
D. दहाव्या

Click for answer 
C. नवव्या

6. जनता पार्टीने कोणती योजना कालावधी संपण्याआधीच संपुष्टात आणली ?

A. चौथी
B. पाचवी
C. सहावी
D. सातवी

Click for answer 
B. पाचवी

7.ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणारी 'TRYSEM' हा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षीक दरम्यान सुरु करण्यात आली ?

A. तिसर्‍या
B. चौथ्या
C. पाचव्या
D. सहाव्या


Click for answer 
C. पाचव्या

8.चौथी पंचवार्षीक योजना कधी सुरू झाली ?

A. 1 एप्रिल 1964
B. 1 एप्रिल 1967
C. 1 एप्रिल 1969
D. 1 एप्रिल 1971

Click for answer 
C. 1 एप्रिल 1969

9. तीन वार्षीक योजना कोणत्या कालावधी दरम्यान राबविण्यात आल्या ?

A. 1965 - 68
B. 1966 - 69
C. 1970 - 72
D. 1971 - 74

Click for answer 
B. 1966 - 69

10. तेलाच्या किमंती तब्बल 400 % वाढल्यामुळे पहिला झटका कोणत्या वर्षी बसला ?

A. 1973
B. 1976
C. 1979
D. 1982

Click for answer 
A. 1973

Sunday, January 29, 2012

प्रश्नमंजुषा -186


1. महामंडळ कर / निगम कराची ( Corporation Tax) आकारणी कोणाकडून केली जाते ?

A. राज्य शासन
B. केंद्र सरकार
C. महानगरपालिका
D. ग्रामपंचायत

Click for answer 
B. केंद्र सरकार

2.महामंडळ कर हा _______________वर आकाराला जातो.

A. मोठया कंपन्यांच्या नफ्यावर
B. छोट्या कंपन्यांच्या नफ्यावर
C. महामंडळातील पगारदार नोकरांवर
D. सर्वसाधारण नागरिकावर

Click for answer 
A. मोठया कंपन्यांच्या नफ्यावर

3. महाराष्ट्रात 1965 मध्ये रोजगार हमी योजना कोणाच्या शिफारशीवरून सुरु करण्यात आली ?

A. बलवंतराय मेहता
B. पी.बी.पाटील
C. वसंतराव नाईक
D. वि.स.पागे

Click for answer 
D. वि.स.पागे

4. पाचवी पंचवार्षिक योजना _________साली संपुष्टात आली.

A. 1978
B. 1979
C. 1980
D. 1981

Click for answer 
A. 1978

5. राज्याची योजना ही केंद्राच्या योजनेपासून कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून वेगळी कण्यात आली ?

A. चौथ्या
B. सहाव्या
C. आठव्या
D. दहाव्या

Click for answer 
A. चौथ्या


6. विक्रीकर हा __________ प्रकारचा कर आहे.

A. अप्रत्यक्ष
B. प्रत्यक्ष
C. प्रतिगामी
D. प्रगतीशील

Click for answer 
A. अप्रत्यक्ष

7. _________ यातील वाढ आणि किंमतवाढ यातील संबंध निकट आहे.

A. M1
B. M2
C. M3
D. यापैकी नाही

Click for answer 
C. M3

8. _________ या एकाच वर्षात भारताने रुपयाचे दोन वेळा अवमूल्यन केले.

A. 1971
B. 1991
C. 2001
D. 2011

Click for answer 
B. 1991

9. संसदेची लोकलेखा समिती ________ या वर्षी अस्तित्वात आली.

A. 1921
B. 1935
C. 1947
D. 1952

Click for answer 
A. 1921

10. बँकांवर 'सामाजिक नियंत्रणा'चा निर्णय कोणी जाहीर केला होता ?

A. इंदिरा गांधी
B. मोरारजी देसाई
C. व्ही.पी.सिंग
D. मनमोहन सिंग

Click for answer 
B. मोरारजी देसाई

Wednesday, December 21, 2011

प्रश्नमंजुषा -149


1. 'इंडिया अन्ड ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस ' हा ग्रंथ रिझर्व्ह बँकेच्या कोणत्या आजी/ माजी गव्हर्नर यांनी लिहिला आहे ?

A. अर्कल स्मिथ
B. सी.डी.देशमुख
C. वाय.व्ही.रेड्डी
D. डी.सुब्बाराव

Click for answer 
C. वाय.व्ही.रेड्डी

2. GATT-"जनरल अग्रीमेंट ऑन टेरिफ अन्ड ट्रेड (जकात आणि व्यापारविषयक सर्वसामान्य करार) " ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
A. 1945
B. 1948
C. 1965
D. 1995

Click for answer 
B. 1948

3. GATT कराराची जागा घेणारी जागतिक व्यापार संघटना अर्थात WTO कोणत्या वर्षी अस्तित्वात आली ?

A. 1948
B. 1965
C. 1995
D. 1998

Click for answer 
C. 1995

4. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

A. नवी दिल्ली
B. वॉशिंग्टन डी.सी.
C. जिनिव्हा
D. दोहा

Click for answer 
C. जिनिव्हा

5. सध्या जागतिक व्यापार संघटनेच्या डायरेक्टर-जनरल पदावर ____________ हे विराजमान आहेत.

A. पास्कल लॅमी
B. क्रिस्टीन लागार्दे
C. डोमिनिक स्ट्रॉस - क्हान
D. बराक ओबामा

Click for answer 
A. पास्कल लॅमी

6. 1 जानेवारी 1995 ला स्थापन झालेली 'जागतिक व्यापार संघटना ' प्रामुख्याने ____________ ह्या उद्दिष्टाच्या साठी कार्यरत आहे.

A. नियंत्रित व्यापार
B. अनियंत्रित व्यापार
C. खुला व्यापार
D. देशांतर्गत व्यापार

Click for answer 
C. खुला व्यापार

7. 'गरिबी हटाव' ही घोषणा कोणत्या भारतीय पंतप्रधानाने केली होती ?

A. इंदिरा गांधी
B. मोरारजी देसाई
C. चौधरी चरण सिंग
D. राजीव गांधी

Click for answer 
A. इंदिरा गांधी


8. केंद्रीय सांख्यिकी संघटना ( Central Statistical Organisation )चे मुख्यालय _________ येथे आहे.

A. मुंबई
B. दिल्ली
C. कोलकाता
D. भुवनेश्वर

Click for answer 
B. दिल्ली

9. तिसरी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात राबवली गेली ?

A. 1956-61
B. 1961-66
C. 1960-65
D. 1659-64

Click for answer 
B. 1961-66

10. चलनवाढीच्या काळात कर्जदार शेतकर्‍याला _______________.

A. नुकसान होईल
B. फायदा होईल
C. नुकसान किंवा फायदा काहीही होणार नाही.
D. अधिक कर्ज मिळेल .

Click for answer 
B. फायदा होईल

Monday, December 12, 2011

प्रश्नमंजुषा -137


1. वंदे मातरम् योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरु करण्यात आली ?

A. सातवी योजना
B. आठवी योजना
C. नववी योजना
D. दहावी योजना

Click for answer 
D. दहावी योजना


2. भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबविली गेली ?
A. 1950-55
B. 1951-56
C. 1951-55
D. 1952-57

Click for answer 
B. 1951-56

3. 1975 साली सुरु करण्यात आलेल्या वीस कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना केव्हा केव्हा करण्यात आली आहे ?

A. 1980, 1985, 2001
B. 1978, 1995, 2008
C. 1981, 1987, 2005
D. 1982, 1986, 2006

Click for answer 
D. 1982, 1986, 2006

4. भारताने ________योजनेपासून सूचक नियोजनाचा अवलंब केला आहे.

A. पाचव्या
B. आठव्या
C. एकराव्या
D. पहिल्या

Click for answer 
B. आठव्या

5. खालीलपैकी कोणती/कोणते विधाने/विधान असत्य आहेत/आहे ?
I. राष्ट्रीय विकास परिषद ही पूर्णवेळ काम करणारी संस्था आहे.
II. पंतप्रधान हे राष्ट्रीय विकास परिषद आणि नियोजन आयोगाचे पदसिध्द अध्यक्ष असतात.
III. राष्ट्रीय विकास परिषदेत पंतप्रधान , सर्व कॅबिनेट मंत्री, सर्व घटक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक आणि नियोजन मंडळाचे सर्व सदस्य यांचा समावेश असतो.
IV. नियोजन मंडळात पंतप्रधान, काही कॅबिनेट मंत्री, पूर्णवेळ उपाध्यक्ष आणि काही अर्थतज्ञ आणि विचारवंत यांचा समावेश असतो.
A. I
B. II, IV
C. II, III
D. IV

Click for answer 
A. I

6. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात खालीलपैकी कोठे ब्रिटनच्या मदतीने पोलादाचा कारखाना उभारला गेला ?

A. दुर्गापूर
B. सालेम
C. जमशेदपूर
D. सिंद्री

Click for answer 
A. दुर्गापूर


7. कोणत्या योजनेपासून केंद्राची योजना आणि राज्यांची योजना अशी वेगवेगळी मांडणी करण्यात येवू लागली ?

A. चौथ्या
B. पाचव्या
C. सहाव्या
D. सातव्या

Click for answer 
A. चौथ्या

8. कोणताही धनादेश(Cheque) रेखांकित करण्यामागचा प्रमुख उद्देश काय असतो ?

A. रोखता
B. सुलभता
C. सुरक्षितता
D. गतिशीलता

Click for answer 
C. सुरक्षितता

9. 'शॉर्टसेलिंग' ही संज्ञा कशाशी निगडीत आहे ?

A. शेअरबाजार
B. आयात-निर्यात धोरण
C. अपुरी मागणी
D. अपुरा पुरवठा

Click for answer 
A. शेअरबाजार

10. 'College of Agricultural Banking' ही RBI ची प्रशिक्षण संस्था कोणत्या शहरात आहे ?

A. मुंबई
B. नागपूर
C. दिल्ली
D. पुणे

Click for answer 
D. पुणे

Friday, December 9, 2011

प्रश्नमंजुषा -135
http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.

1. गॅट करार एकूण किती तत्त्वांवर आधारित आहे ?

A. पाच
B. दहा
C. पंधरा
D. वीस

Click for answer 
D. वीस


2. खालीलपैकी कोणत्या मूल्यांकनाच्या एककास 'कागदी सोने (Paper Gold)' म्हणतात ?
A. पेट्रो डॉलर
B. अमेरिकन डॉलर
C. जी.डी.आर
D. एस.डी.आर

Click for answer 
D. एस.डी.आर

3. खालीलपैकी कोणती पंचवार्षिक योजना एक वर्ष आधीच विसर्जित केली गेली ?

A. चौथी
B. पाचवी
C. सहावी
D. सातवी

Click for answer 
B. पाचवी


4. राष्ट्रीय विकास परिषदेत कोणाचा समावेश नसतो ?

A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. केंद्रीय मंत्रीमंडळ सदस्य
D. राज्यांचे मुख्यमंत्री

Click for answer 
A. राष्ट्रपती

5. खाण उद्योगाचा समावेश _______ क्षेत्रात होतो .

A. प्राथमिक
B. द्वितीयक
C. तृतीयक
D. चतुर्थ

Click for answer 
B. द्वितीयक

6. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्षपद कोण भूषविते ?

A. जिल्हाधिकारी
B. उपजिल्हाधिकारी
C. पालकमंत्री
D. संपर्कमंत्री

Click for answer 
C. पालकमंत्री

7. लोकलेखा समितीच्या एकूण 22 सदस्यांपैकी एकूण ________ सदस्य लोकसभेचे खासदार असतात .

A. 7
B. 11
C. 15
D. 22

Click for answer 
C. 15

8. महामंडळ कार (Corporation Tax) हा कोणाच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे ?

A. राज्य सरकार
B. केंद्र सरकार
C. महानगरपालिका
D. जिल्हा परिषद

Click for answer 
B. केंद्र सरकार


9. पुणे शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A. 1947
B. 1969
C. 1972
D. 1982

Click for answer 
D. 1982

10. राष्ट्राच्या विकासासाठी _______चलनवाढ आवश्यक असते.

A. रांगणारी
B. चालणारी
C. पळणारी
D. बेसुमार

Click for answer 
B. चालणारी

Wednesday, November 30, 2011

प्रश्नमंजुषा -126http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.


1. " बँकींग रेग्युलेटिंग कायदा (Act)" कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ?

A. 1904
B. 1934
C. 1949
D. 1967

Click for answer 
C. 1949

2. नाबार्डच्या स्थापनेशी संबंधित कोणती समिती होती ?
A. अर्कल स्मिथ
B. शिवरामन
C. नरीमन
D. दीपक पारेख

Click for answer 
B. शिवरामन

3. कोणत्या ठरावानुसार प्रत्येक देशात केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली एका मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्यात आली ?

A. 1920 चा ब्रुसेल्स ठराव
B. जिनिव्हा ठराव
C. दोहा ठराव
D. सिंगापूर ठराव

Click for answer 
A. 1920 चा ब्रुसेल्स ठराव

4. खालीलपैकी कोणती बँक भारतात मध्यवर्ती बँकेचे कार्य पाहते ?

A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
B. बँक ऑफ इंडीया
C. स्टेट बँक ऑफ इंडीया
D. सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया

Click for answer 
A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया


5. कृषी पतपुरवठ्यासंदर्भात खालीलपैकी कोणती बँक शिखर बँक म्हणून काम पाहते ?

A. नाबार्ड
B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
C. स्टेट बँक ऑफ इंडीया
D. आय.सी.आय.सी.आय

Click for answer 
A. नाबार्ड

6. आय.सी.आय.सी.आय ह्या बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

A. बडोदा
B. कोलकाता
C. मुंबई
D. नवी दिल्ली

Click for answer 
A. बडोदा

7. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

A. बडोदा
B. कोलकाता
C. मुंबई
D. नवी दिल्ली

Click for answer 
C. मुंबई

8. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सिक्युरिटी प्रेस (नोटा /चलने छपाईचा कारखाना ) नाही ?

A. नाशिक
B. देवास
C. साल्बोनी
D. नवी दिल्ली

Click for answer 
D. नवी दिल्ली

9. खालीलपैकी कोणाचा उल्लेख आर.बी.आय.च्या पहिल्या महिला उप-गव्हर्नर म्हणून करता येईल ?

A. उषा थोरात
B. जे.के.उदेशी
C. चंदा कोचर
D. किरण मुजूमदार शॉ

Click for answer 
B. जे.के.उदेशी

10. भारतातील पहिली सहकारी भू-विकास बँक कोठे स्थापली गेली ?

A. पुणे , महाराष्ट्र
B. इचलकरंजी, महाराष्ट्र
C. हुबळी, कर्नाटक
D. झांग , पंजाब

Click for answer 
D. झांग , पंजाब

Thursday, November 24, 2011

प्रश्नमंजुषा -120http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.


1. कोणत्या पंचवार्षिक योजनेत सर्वप्रथम अवजड उद्योगांवर भर देण्यात आला ?

A. पहिली
B. दुसरी
C. चौथी
D. आठवी

Click for answer 
B. दुसरी

2. 1944 मध्ये मुंबईच्या उद्योगपतींनी एक विकास योजना सदर केली होती. तिला कोणत्या नावाने संबोधले जाते ?
A. जनता योजना
B. श्रीमंत योजना
C. मुंबई योजना
D. महाराष्ट्र योजना

Click for answer 
C. मुंबई योजना

3. दहाव्या पंचवार्षिक योजनेला ________ हे पंतप्रधान पदावर असलेल्या सरकारने मान्यता दिली होती.

A. मनमोहनसिंग
B. राजीव गांधी
C. पी.व्ही.नरसिंहराव
D. अटलबिहारी वाजपेयी

Click for answer 
D. अटलबिहारी वाजपेयी


4. चौदा बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाले ?

A. तिसर्‌या
B. चौथ्या
C. पाचव्या
D. सहाव्या

Click for answer 
B. चौथ्या

5. पहिल्या योजना काळात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष ___________ होते.

A. जी.नंदा
B. पी.सी.महालनोबीस
C. व्ही.टी.कृष्णम्माचारी
D. पंडित नेहरू

Click for answer 
A. जी.नंदा

6. ________नंतर महाराष्ट्र शासनाने नियोजनाचे एकक म्हणून जिल्ह्याला मान्यता दिली.

A. 1965
B. 1970
C. 1972
D. 1980

Click for answer 
C. 1972

7. 'महालनोबीस प्रतिमान ' हे कोणत्या देशाच्या विकासाच्या योजनांमधील यशावर बेतलेले होते ?

A. अनेरिका
B. रशिया
C. चीन
D. ब्रिटन

Click for answer 
B. रशिया

8. किमान गरजा कार्यक्रम ________ योजना काळात सुरु झाला.

A. चौथ्या
B. पाचव्या
C. सहाव्या
D. सातव्या

Click for answer 
A. चौथ्या

9. खालीलपैकी कोणी वित्त आयोगाचे अध्यक्षपद भूषविलेले नाही ?

A. यशवंतराव चव्हाण
B. विजय केळकर
C. एक.के.पी.साळवे
D. सी.डी.देशमुख

Click for answer 
D. सी.डी.देशमुख

10. भारतातील राष्ट्रीयीकृत बँकेचे एकत्रीकरण करून बँकांची पुनर्रचना करण्या संदर्भात कोणती समिती स्थापन केली गेली होती ?

A. गंगाधरण
B. टंडन
C. मुदलीयार
D. रेखी

Click for answer 
A. गंगाधरण

Friday, July 29, 2011

प्रश्नमंजुषा -80

वाणिज्य घटक  


1. 'इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम '(IRDP) कोणत्या गोष्टीस सर्वोच्च प्राथमिकता देतो ?

A. दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना अर्थार्जनाची साधने व इतर मदत देऊन त्यांना दारिद्रयरेषेच्या वर आणणे.
B. हरितक्रांती प्रकल्प
C. शेतकऱ्यांना कर्जाची योग्य रीतीने वाटणी व्हावी यासाठी बँका स्थापन करणे.
D. वरीलपैकी काहीही नाही.

Click for answer 
A .  दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना अर्थार्जनाची साधने व इतर मदत देऊन त्यांना दारिद्रयरेषेच्या वर आणणे.

2. जागतिक व्यापार संघटना (WTO) स्थापनेचा उद्देश असा कि, तिने ___________ या संस्थेचे कार्य हातात घ्यावे.

A. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना
B. गॅट (GATT)
C. ईसीए (ECA)
D. आय यु ओ टी ओ (IUOTO)

Click for answer 
B. गॅट (GATT)

3. WPI मध्ये कोणत्या क्षेत्राचा समावेश  होत नाही ?

A. सेवा
B. कृषी
C. उत्पादन
D. इंधन

Click for answer 
A. सेवा

4. रोजगार हमी योजनेस खालीलपैकी कोणती बँक वित्तपुरवठा करते ?

A. प्रादेशिक ग्रामीण बँक
B. कोणतीही सहकारी बँक
C. कोणतीही राष्ट्रीयीकृत बँक
D. यापैकी एकही नाही

Click for answer 
D. यापैकी एकही नाही


5. 'फोर्ड फाउंडेशन ' ही _____________होय.

A. आर्थीक संस्था
B. औदार्यपूर्ण संस्था
C. सामाजिक संस्था
D. राजकीय संस्था

Click for answer 
B. औदार्यपूर्ण संस्था

6. कोणत्या वर्षात 'आयात निर्यात बँके 'ची (Import and Export Bank) स्थापना झाली.

A. 1969
B. 1980
C. 1982
D. 1984

Click for answer 
C. 1982

7. नवीन WPI संदर्भात _________ ही समिती नेमली गेली होती.

A. सुरेश तेंडुलकर
B. अभिजीत सेन
C. मनमोहनसिंग
D. विजय केळकर

Click for answer 
B. अभिजीत सेन

8. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव आर्थिक अस्थिरता निर्माण होते ?

A. दारिद्रय
B. बेकारी
C. वास्तव वेतनातील घट
D. वरील सर्व

Click for answer 
D. वरील सर्व

9. _______________ हा कर आकारण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही.

A. मालमत्ता कर
B. महामंडळ कर
C. कृषी उत्पादनावरील कर
D. विक्रीकर

Click for answer 
B. महामंडळ कर

10. WPI चे नवीन आधारवर्ष ___________ हे आहे.

A. 2004-05
B. 2001-02
C. 2003-04
D. 1997-98

Click for answer 
A. 2004-05

Wednesday, July 20, 2011

प्रश्नमंजुषा -71

वाणिज्य घटक

1. क्षेत्रीय सेवा पद्धत खालीलपैकी कोणत्या बँकेने कार्यान्वित केली ?

A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
B.  अग्रणी बँक
C.  राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक
D.  प्रादेशिक ग्रामीण  बँक

Click for answer 
B.  अग्रणी बँक

2. तुटीचे अर्थप्रबंधन म्हणजे ______________

A. परकीय मदतीवर अवलंबून राहणे.
B. विकासाकरिता पुरेसा खर्च न करणे.
C. प्राप्तीपेक्षा अधिक खर्च असणे.
D. विदेशी कर्ज घेऊन खर्च करणे.

Click for answer 
C. प्राप्तीपेक्षा अधिक खर्च असणे.


3. 'मजुरी वस्तू' प्रतिमान कोणी सुचविले?

A. पी.सी.महालनोबीस
B. कॅल्डॉर
C. हॅरॉड-डोमर
D. सी.एन.वकील आणि पी.आर.ब्रम्हानंद

Click for answer 
B. कॅल्डॉर

4. किमान आधारभूत किंमत म्हणजे काय ?

A. ज्या किंमतीला सरकार वस्तू खरेदी करते ती किंमत.
B. ज्या किंमतीला सरकार खुल्या बाजारात वस्तू विकते ती किंमत.
C. ज्या किंमतीला सरकार वस्तू सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत विकते ती किंमत.
D. वरीलपैकी कोणतीही नाही.

Click for answer 
ज्या किंमतीला सरकार वस्तू खरेदी करते ती किंमत.

5.  महाराष्ट्रातील पुणे येथील शेअरबाजार या वर्षी सुरु झाला?

A.  1980
B.  1982
C.  1962
D.  1990

Click for answer 
B.  1982

6. राष्ट्रीय विकास परिषदेचा सभासद नसणारी व्यक्ती कोण ?

A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. नियोजन आयोगाचा सभासद
D. राज्याचा मुख्यमंत्री

Click for answer 
A. राष्ट्रपती

7. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या व्यापारी व्यवहाराची सुरुवात केव्हा झाली?

A. 1994
B. 1992
C. 1991
D. 1985

Click for answer 
A. 1994

8.  राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष ____________ हे असतात.

A. राज्यपाल
B. मुख्यमंत्री
C. महसूलमंत्री
D. वित्तमंत्री

Click for answer 
B. मुख्यमंत्री

9. भारतातील नियोजनाचे स्वरूप हे ________ प्रकारचे आहे.

A. लोकशाही
B. हुकूमशाही
C. भांडवलशाही
D. केंद्रित

Click for answer 
D. केंद्रित

10. भारतीय आयुर्विमा निगमचे  ( LIC ) राष्ट्रीयीकरण ________ ह्या वर्षी झाले.

A.1948
B.1952
C.1956
D.1990

Click for answer 
C.1956

Friday, July 15, 2011

प्रश्नमंजुषा -69

प्रश्नमंजुषा -69
वाणिज्य घटक 


1. देशातील पहिला म्युच्युअल फंड ____________  हा   होता.

A.  एसबीआय ( SBI )म्युच्युअल फंड
B. मॉरगन स्टॅनले  म्युच्युअल फंड
C. कोठारी पायोनियर म्युच्युअल फंड
D. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ( U T I ) म्युच्युअल फंड

Click for answer 
D. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ( U T I ) म्युच्युअल फंड

2. भारतात ________________ ह्या प्रकाराच्या सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली.

A. शुल्झ
B. रायफेझन
C. वरील दोन्ही प्रकाराच्या
D. यापैकी नाही

Click for answer 
B. रायफेझन

3. ____________ याला सहकाराचा जनक मानतात.

A. रॉबर्ट ओवेन
B. रॉबर्ट हूक
C. मायकेल ओवेन
D. यापैकी नाही

Click for answer 
A. रॉबर्ट ओवेन

4. 1971 ला स्थापन झालेली वांच्छू समिती _________ शी निगडीत होती.

A. अप्रत्यक्ष कर
B. प्रत्यक्ष कर
C. कृषी कर
D. आयकर

Click for answer 
B. प्रत्यक्ष कर


5. अप्रत्यक्ष कराचा अंतिम करभार __________ वर पडतो.

A. उत्पादकावर
B. व्यापार्‍यावर
C. ग्राहकावर
D. सरकारी खजिन्यावर

Click for answer 
C. ग्राहकावर

6. महालेखापरीक्षकाला कोणत्या समितीचे कान व डोळे असे म्हणतात?

A. लोकअंदाज समिती
B. सार्वजनिक निगम समिती
C. लोकलेखा समिती
D. वरील सर्व

Click for answer 
C. लोकलेखा समिती

7. महात्मा  गांधींचे चित्र असलेल्या चलनी नोटा देशात पहिल्यांदा ____________ या वर्षी वितरीत करण्यात आल्या.

A. 1969
B. 1947
C. 1948
D. 1975

Click for answer 
A. 1969

8.सहकारी बँकांची संरचना किती स्तरीय असते?

A. एक
B. दोन
C. तीन
D. चार

Click for answer 
C. तीन

9. खालीलपैकी कोणत्या बँकेने भारतामध्ये रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून दिल्या आहेत ?

A. नाबार्ड
B. रिजर्व बँक ऑफ इंडिया
C. इंडियन ओव्हरसीज बँक 
D. स्टेट बँक ऑफ इंडिया

Click for answer 
D. स्टेट बँक ऑफ इंडिया

10.कोणत्या वर्षी प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना झाली ?

A. 1982
B. 1975
C. 1966
D. 1969

Click for answer 
B. 1975

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत