Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts

Sunday, October 14, 2012

प्रश्नमंजुषा -297


STI Mains Special-25

1. शुद्धलेखनदृष्टया अचूक शब्द ओळखा .

A. भ्रष्टाचार
B. भ्रश्टाचार
C. भ्रस्टाचार
D. भ्रष्ट्राचार

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. भ्रष्टाचार
2. शुद्धलेखनदृष्टया अचूक शब्द ओळखा.

A. सप्तषृंगी
B. साप्तषुंगी
C. सप्तश्रृंगी
D. सप्तशृंगी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

D. सप्तशृंगी
3. शुद्धलेखनदृष्टया अचूक शब्द ओळखा.

A. प्रात्यक्षिक
B. प्रत्यक्षीक
C. प्रात्यक्षीक
D. प्रत्याक्षिक

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. प्रात्यक्षिक
4. मग -- या शब्दास समानार्थी शब्द ओळखा .

A. नंतर
B. मापन
C. वेळ
D. अगोदर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. नंतर
5. वीट -- या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.

A. तिटकारा
B. तिरस्कार
C. कंटाळा
D. सिमेंट

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. कंटाळा
6. मधूर -- या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.

A. नाव
B. गोड
C. कडू
D. निर्मळ

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. गोड
7. मराठीत एकूण किती वर्ण आहेत ?
A. 36
B. 48
C. 42
D. 12

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. 48
8. मराठीत एकूण किती स्वर आहेत ?

A. 12
B. 2
C. 34
D. 48

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 12
9. मराठीत एकूण किती स्वर स्वरादी आहेत ?

A. 12
B. 2
C. 34
D. 48

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. 2
10. मराठीत एकूण व्यंजने किंवा स्वरान्त स्वरादी किती आहेत ?

A. 12
B. 2
C. 34
D. 48

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. 34

Friday, July 29, 2011

प्रश्नमंजुषा -79

मराठी घटक

खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दांतून शोधा .

1.' चौदावे रत्‍न दाखविणे '

A. फार बोभाटा करणे
B. शिक्षा करणे
C. त्याग करणे
D. निसटून जाणे

Click for answer 
B. शिक्षा करणे

2. ' पानिपत झाले '

A. पानिपतचे युद्ध झाले.
B. सर्वनाश झाला.
C. सगळीकडे पाणी पाणी झाले.
D. पानिपतची गोष्ट सांगितली.

Click for answer 
B. सर्वनाश झाला.

3. 'तोंड दाबणे '

A. लाच देणे .
B. प्रतिकार करणे.
C. थोबाडात मारणे .
D. तोंडावर उशी ठेवणे.

Click for answer 
A. लाच देणे .

4. 'बुडती येणे '

A. जहाज बुडणे
B. नुकसान होणे
C. फायदा होणे
D. जगबुडी होणे

Click for answer 
B. नुकसान होणे

5. ' पाण्यावरची रेघ '

A. क्षणभंगुर बाब
B. कायमस्वरूपी बाब
C. अशक्य बाब
D. तांत्रिक चमत्कार

Click for answer 
A. क्षणभंगुर बाब

6. ' अर्धचंद्र देणे '

A. वेळी येणे
B. अष्टमीला येणे
C. काढून टाकणे
D. अर्धवट गोष्टी करणे

Click for answer 
C. काढून टाकणे

7. ' समरस होणे '

A. एकरूप होणे
B. सर्व रस एकत्र येणे
C. वेगवेगळे होणे
D. एखादी गोष्ट न आवडणे

Click for answer 
A. एकरूप होणे

8. ' लंकेची पार्वती '

A. अंगभर दागिने घातलेली स्त्री
B. अंगावर दागिने नसलेली स्त्री
C. श्रीमंत स्त्री
D. शंकराची पत्‍नी

Click for answer 
B. अंगावर दागिने नसलेली स्त्री

9. ' कपिलाषष्ठीचा योग '

A. ऋणानुबंध
B. दुर्मिळ योग
C. कपिल मुनीचा योग
D. सहजसाध्य बाब

Click for answer 
B. दुर्मिळ योग

10. ' रात्र नसणे '

A. कधीतरी काम करणे
B. सतत कार्यरत असणे
C. नेहमी जागे राहणे
D. दिवस असणे

Click for answer 
B. सतत कार्यरत असणे

Wednesday, July 20, 2011

प्रश्नमंजुषा -72

विषय घटक : मराठी

दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा.
1. " जो देशासाठी मरतो तो "

A.  हुतात्मा
B.  शूरवीर
C.  सैनिक
D.  जवान

Click for answer 
A.  हुतात्मा

2.  "जो भविष्य सांगतो तो "

A.  ज्योतिष्य
B.  ज्योतिषी
C.  जादूगार
D.  भविष्यक

Click for answer 
B.  ज्योतिषी

3. "जो अत्यंत खर्चिक असतो तो "

A.  उधळ्या
B.  कंजूष
C.  दानशूर
D.  चिकट

Click for answer 
A.  उधळ्या


4.  " हृदयाला भिडणारे "

A. पाषाणहृदयी
B.  दु:खमय
C.  हृदयंगम
D.  हर्षभरित

Click for answer 
C.  हृदयंगम

5. "  मागून जन्मलेला "

A.  आजन्मी
B.   अनुज
C.  अग्रज
D.  कनिष्ठ

Click for answer 
B.   अनुज


6.  "बोधपर वचन "

A.  सुभाषित
B.  सुविचार
C.  ब्रीदवाक्य
D.  वरील सर्व

Click for answer 
D.  वरील सर्व

7.  " सत्यासाठी झगडणारा  "

A.  सत्यजित
B.  सत्याग्रही
C.  सत्यधर्मी
D.  सत्यवान

Click for answer 
B.  सत्याग्रही

8. "जिवंत असेपर्यंत "

A. अभय
B. मृत्यू
C. आजन्म
D. आजीव

Click for answer 
C. आजन्म

9. "रात्री हिंडणारे "

A. निशाचर
B. उभयचर
C. जलचर
D. स्थलचर

Click for answer 
A. निशाचर

10. "स्वत:शी केलेले भाषण "

A. स्वगत
B. मनोगत
C. भाषण
D. संभाषण

Click for answer 
A. स्वगत

Monday, July 11, 2011

प्रश्नमंजुषा -63

प्रश्नमंजुषा -63
अभ्यास घटक: मराठी 

पुढील शब्दांचे समानार्थी शब्द ओळखा .


1. खग

A. घोडा
B. वाटा
C. द्विज
D. वारू

Click for answer 
C. द्विज

2. कर

A. हात
B. उत्पन्नावरील अधिभार
C. किरण
D. वरील सर्व

Click for answer 
D. वरील सर्व

3. सिंह

A. केसरी
B. मृगेंद्र
C. पंचानन
D. वरील सर्व

Click for answer 
D. वरील सर्व

4. खेद

A. विचार
B. विषाद
C. निषाद
D. आनंद

Click for answer 
B. विषाद

5. मलय

A. डोंगर
B. चंदन
C. पर्वत
D. दुधावरील साय


Click for answer 


6. व्याघ्र

A. वाद्य
B. सिंह
C. वाघ
D. कापडी

Click for answer 
C. वाघ

7. श्वसुर

A. सासू
B. सून
C. जावई
D. सासरा

Click for answer 
D. सासरा

8. तृष्णा

A. गवत
B. बर्फ
C. गरज
D. तहान

Click for answer 
D. तहान

9. किंकर

A. राजा
B. प्रधान
C. दास
D. मालक

Click for answer 
C. दास

10. वीज

A. सौदामिनी
B. तडांग
C. लता
D. दिपक

Click for answer 
A. सौदामिनी

Sunday, July 10, 2011

प्रश्नमंजुषा -61

प्रश्नमंजुषा -61
अभ्यास घटक: मराठी 


सूचना: खाली दिलेल्या सर्व प्रश्नांत दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा .1. मर्त्य

A. मृत
B. अमृत
C. अमर
D. माती

Click for answer 
C. अमर


2. शाप

A. उ:शाप
B. वरदान
C. निशाप
D. अशाप

Click for answer 
B. वरदान

3. सुज्ञ

A. तज्ञ
B. अज्ञान
C. अडाणी
D. अज्ञ

Click for answer 
D. अज्ञ

4.  रणशूर

A. पराक्रमी
B. पळपुटा
C. भित्रा 
D. रणवीर

Click for answer 
B. पळपुटा

5. त्याज्य

A. आद्य
B. मंदी
C. निंद्य
D. ग्राह्य

Click for answer 
D. ग्राह्य

6. लघु

A. लहान
B. दीर्घ
C. मोठा
D. महान

Click for answer 
B. दीर्घ

7. उथळ

A. खोल
B. खाली
C. अउथळ
D. निउथळ

Click for answer 
A. खोल

8. अंत

A. अनंत
B. सुरुवात
C. शेवट
D. समारोप

Click for answer 
B. सुरुवात

9. वाचाळ

A. अबोल
B. बडबड्या
C. बोलका
D. अपकर्ष

Click for answer 
A. अबोल

10. कुविख्यात

A. प्रख्यात
B. सुविख्यात
C. आख्यात
D. प्रसिद्ध

Click for answer 
B. सुविख्यात

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत