Showing posts with label भूगोल. Show all posts
Showing posts with label भूगोल. Show all posts

Sunday, November 4, 2012

प्रश्नमंजुषा -310

1. __________ ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.

A. नागपूर
B. औरंगाबाद
C. अमरावती
D. लातूर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. नागपूर
2. कोणती नदी 'महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी' म्हणून ओळखली जाते ?

A. गोदावरी
B. कोयना
C. कृष्णा
D. तापी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. कोयना
3. भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता आहे ?

A. निलगिरी
B. हिमालय
C. अरवली
D. विंध्य

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. अरवली
4. भारताचा पूर्व किनारा _______ आहे.

A. खडबडीत
B. पाणथळ
C. जवळजवळ सपाट
D. वालुकामय

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. जवळजवळ सपाट
5. काक्रापारा हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?

A. नर्मदा
B. तापी
C. माही
D. गोदावरी

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. तापी
6. जगातील सर्वात खोल सागरी गर्ता कोणती आहे ?

A. मरीयाना
B. सुंद्रा
C. टोंगा
D. वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही.

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. मरीयाना
7. 'मादागास्कर बेट' कोणत्या खंडाच्या जवळ आहे ?

A. आशीया
B. आफ्रीका
C. ऑस्ट्रेलिया
D. अंटार्क्टिका

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

B. आफ्रीका
8. ग्रहाभोवती __________ फिरतात.

A. सूर्य
B. तारे
C. उपग्रह
D. इतर ग्रह

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. उपग्रह
9. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे ?

A. 80 4' उo ते 370 6' उo
B. 680 7' उo ते 970 25' उo
C. 804' दo ते 370 6' दo
D. 6807' दo ते 970 25' दo

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

A. 80 4' उo ते 370 6' उo
10. 'प‍द्‍मा' या नावाने ओळखली जाणारी नदी खरे पाहता _______ व _____________ या नद्यांचा संयुक्त प्रवाह आहे.

A. कृष्णा, कावेरी
B. ब्रम्हपुत्रा, गंगा
C. गंगा, यमुना
D. तापी, नर्मदा

उत्तरासाठी येथे क्लिक करा.

C. गंगा, यमुना

Wednesday, February 1, 2012

प्रश्नमंजुषा -192


1. महाराष्ट्राच्या पूर्वेस __________ राज्य आहे.

A. उत्तरप्रदेश
B. छत्तीसगड
C. गुजरात
D. गोवा

Click for answer 
B. छत्तीसगड

2.महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे विभाजन होवून _________ जिल्हा अस्तित्वात आला.

A. नंदुरबार
B. वाशिम
C. गोंदिया
D. हिंगोली

Click for answer 
C. गोंदिया

3. नागपूर आणि अमरावती विभाग _________ या नावाने ओळखला जातो.

A. मराठवाडा
B. खानदेश
C. मावळ
D. विदर्भ किंवा वर्‍हाड

Click for answer 
D. विदर्भ किंवा वर्‍हाड

4. कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी सुमारे ________ कि.मी.आहे.

A. 720
B. 700
C. 750
D. 800

Click for answer 
A. 720

5. कोकणच्या दक्षिण सरहद्दीलगत ___________ खाडी आहे.

A. वसई
B. तेरेखोल
C. दाभोळ
D. विजयदुर्ग

Click for answer 
B. तेरेखोल

6. _____________ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे.

A. गोदावरी
B. पूर्णा
C. भीमा
D. प्रवरा

Click for answer 
C. भीमा

7. मुंबई-नाशिक हा रेल्वेमार्ग __________ घाटातून जातो .

A. थळघाट
B. बोरघाट
C. आंबोली घाट
D. कुंभार्ली घाट

Click for answer 
A. थळघाट

8. भीमा नदिच्या खोर्‍यात दक्षिणेकडे ___________ ही डोंगर रांग आहे.

A. सातमाळा-अजिंठा
B. हरिश्‍चंद्र-बालाघाट
C. एलोरा डोंगर
D. शंभू महादेव

Click for answer 
D. शंभू महादेव

9. महाराष्ट्र दख्खन पठाराची पूर्व-पश्चिम लांबी _________कि.मी.आहे.

A. 750
B. 720
C. 700
D. 780

Click for answer 
A. 750

10. सातपुडा पर्वत रांगेमुळे __________ नद्यांचे खोरे अलग झालेले आहे.

A. कृष्णा व भीमा
B. कोयना व वारणा
C. नर्मदा व तापी
D. मुळा व प्रवरा

Click for answer 
C. नर्मदा व तापी

Tuesday, December 13, 2011

प्रश्नमंजुषा -138


1. मॅगीनॉट लाईन (Maginot Line) ही कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा आहे ?

A. भारत - पाकिस्तान
B. भारत - अफगाणिस्तान
C. फ्रान्स - जर्मनी
D. उत्तर कोरिया - दक्षिण कोरिया

Click for answer 
C. फ्रान्स - जर्मनी

2. ' झूम 'हा स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्या देशातील आहे ?
A. भारत
B. श्रीलंका
C. पाकिस्तान
D. वेस्टइंडीज

Click for answer 
A. भारत

3. खालीलपैकी कोणते शहर सिंधू नदीच्या काठी वसले आहे ?

A. दिल्ली
B. इस्लामाबाद
C. कराची
D. ढाका

Click for answer 
C. कराची

4. ________ हा अवशिष्ट पर्वत आहे.

A. सातपुडा
B. सह्याद्री
C. निलगिरी
D. हिमालय

Click for answer 
B. सह्याद्री


5. विस्तृत लोएस मैदाने खालीलपैकी कोठे आढळतात ?

A. भारत
B. चीन
C. दक्षिण अमेरिका
D. आफ्रिका

Click for answer 
B. चीन

6. भारतातील बहुतेक पाऊस कोणत्या प्रकारचा आहे ?

A. प्रतिरोध
B. आवर्त
C. वादळी
D. अभिसरण

Click for answer 
A. प्रतिरोध

7. _________ हा पृथ्वीवरील सर्वात लहान खंड आहे .

A. ग्रीनलँड
B. युरोप
C. उत्तर अमेरिका
D. ऑस्ट्रेलिया

Click for answer 
D. ऑस्ट्रेलिया

8. ______ हा पृथ्वीला सर्वात जवळचा तारा आहे.

A. अल्फा-सेंटुरी
B. सूर्य
C. बर्नार्ड स्टार
D. रॉस - 154

Click for answer 
B. सूर्य

9. सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होते ?

A. पौर्णिमा
B. अमावस्या
C. अष्टमी
D. चतुर्थी

Click for answer 
B. अमावस्या

10. _________ हा घनदाट जंगलांचा प्रदेश आहे.

A. सहारा
B. विषुववृत्तीय
C. भूमध्यसागर
D. तैगा

Click for answer 
B. विषुववृत्तीय

Thursday, December 1, 2011

प्रश्नमंजुषा -129http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.


1. तापी नदी कोणत्या पर्वतात उगम पावते ?

A. सातपुडा
B. सह्याद्री
C. विंध्य
D. अरावली

Click for answer 
A. सातपुडा

2. उजनी धरण कोणत्या जिल्ह्याच्या क्षेत्रात बांधले आहे ?
A. कोल्हापूर
B. सांगली
C. सोलापूर
D. सातारा

Click for answer 
C. सोलापूर

3. महाराष्ट्राची नाट्यपंढरी म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे ?

A. सोलापूर
B. जळगाव
C. नागपूर
D. सांगली

Click for answer 
D. सांगली


4. ' देहू ' हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे ?

A. मुळा
B. इंद्रायणी
C. भीमा
D. गोदावरी

Click for answer 
B. इंद्रायणी

5. 'आयफेल टॉवर' कोणत्या शहरात आहे ?

A. न्यूयॉर्क
B. लंडन
C. पॅरीस
D. नवी दिल्ली

Click for answer 
C. पॅरीस

6. 'ऐझवाल' हि कोणत्या राज्याची राजधानी आहे ?

A. आसाम
B. मणिपूर
C. मिझोराम
D. नागालँड

Click for answer 
C. मिझोराम

7. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता महासागर / समुद्र आहे ?

A. अरबी समुद्र
B. हिंदी महासागर
C. पाल्कची सामुद्रधुनी
D. लक्षद्विप सागर

Click for answer 
A. अरबी समुद्र


8. लवासा प्रकल्प पुणे जिल्ह्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात उभारण्यात येत आहे ?

A. चंद्रभागा
B. मोसे
C. मुळा - मुठा
D. कृष्णा

Click for answer 
B. मोसे

9. भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत ?

A. गडचिरोली
B. चंद्रपूर
C. नंदुरबार
D. औरंगाबाद

Click for answer 
A. गडचिरोली

10. खालीलपैकी कोठल्या जिल्ह्यामध्ये उन्हाळी (मार्च ते मे ) पर्जन्याची सर्वाधिक नोंद होते ?

A. कोल्हापूर
B. सातारा
C. पुणे
D. ठाणे

Click for answer 
A. कोल्हापूर

Thursday, November 24, 2011

प्रश्नमंजुषा -121http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.


1. आपल्या सूर्यमालेतील कोणत्या ग्रहास सर्वाधिक उपग्रह आहेत ?

A. बुध
B. शनी
C. गुरु
D. युरेनस

Click for answer 
C. गुरु


2.भारतीय प्राणी सर्वेक्षण विभाग (Indian Zoological Survey Department)चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
A. मुंबई
B. दिल्ली
C. कोलकाता
D. चेन्नई

Click for answer 
C. कोलकाता

3. आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध असलेले गीर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?

A. उत्तरप्रदेश
B. गुजरात
C. राजस्थान
D. मध्यप्रदेश

Click for answer 
B. गुजरात

4. 'मलयगिरी ' हे शिखर ________ राज्यात आहे.

A. छत्तीसगड
B. मध्यप्रदेश
C. ओरिसा
D. महाराष्ट्र

Click for answer 
C. ओरिसा

5. भिरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. रायगड
B. ठाणे
C. रत्नागिरी
D. कोल्हापूर

Click for answer 
A. रायगड

6. खालीलपैकी कोणते जिल्हे 'हळद उत्पादक' म्हणून ओळखले जातात ?

A. धुळे-जळगाव
B. अकोला-अमरावती
C. सांगली-सातारा
D. कोल्हापूर-सोलापूर

Click for answer 
C. सांगली-सातारा

7. महाराष्ट्रात उसाचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. अहमदनगर
B. सोलापूर
C. कोल्हापूर
D. नाशिक

Click for answer 
C. कोल्हापूर

8. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात _____ मृदा आढळते ?

A. रेगूर
B. जांभी
C. गाळाची
D. काळी

Click for answer 
B. जांभी

9. भोर-महाड रस्त्यावर प्रवास करताना ______ घाट लागतो.

A. वरंधा
B. थळ
C. बोर
D. कुंभार्ली

Click for answer 
A. वरंधा

10. भारतची 'सिलिकॉन व्हॅली ' म्हणून ओळखले जाणारे शहर कोणत्या राज्यात आहे ?

A. कर्नाटक
B. केरळ
C. महाराष्ट्र
D. आंध्रप्रदेश

Click for answer 
A. कर्नाटक

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत