Showing posts with label कृषी. Show all posts
Showing posts with label कृषी. Show all posts

Wednesday, March 28, 2012

प्रश्नमंजुषा -233


1. सोयाबीनच्या दाण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण अधिक असते ?

A. पिष्टमय पदार्थापेक्षा स्निग्धांशाचे
B. स्निग्धांशापेक्षा पिष्टमय पदार्थाचे
C. प्रथिनांपेक्षा स्निग्धांशाचे
D. स्निग्धांशापेक्षा प्रथिनांचे

Click for answer 
D. स्निग्धांशापेक्षा प्रथिनांचे

2.शेतकरी खालीलपैकी कोणत्या बाबी आटोक्यात आणू शकत नाहीत ?

A. पिकांवरील रोगराई नियंत्रण
B. पिकांच्या जातीची निवड
C. कृषिमालाच्या भावांवरील नियंत्रण
D. जमिनीची धूप व पाण्याचा निचरा

Click for answer 
C. कृषिमालाच्या भावांवरील नियंत्रण

3. भारताचे मुख्यतः _____________________ या पिकगटातील क्षेत्र लागवडीखालील क्षेत्रापैकी सर्वात जास्त आहे .

A. फळपिके
B. तंतुपिके
C. कडधान्य व तेलपिके
D. अन्नधान्य

Click for answer 
D. अन्नधान्य

4. महाराष्ट्रात खरीप ज्वारीचे सरासरी उत्पादन रब्बी ज्वारीपेक्षा _____________ आहे .

A. कमी
B. जास्त
C. बरोबरीने
D. यापैकी कोणतेही नाही

Click for answer 
B. जास्त

5.सरी पद्धत ________________ जमिनीकरिता योग्य नाही .

A. भारी जमीन
B. रेताड जमीन
C. मध्यम जमीन
D. काळी जमीन

Click for answer 
B. रेताड जमीन

6. हरित क्रांती कोणत्या पिकाशी निगडीत आहे ?

A. दुध उत्पादन
B. ऊस उत्पादन
C. अन्नधान्य उत्पादन
D. तंतू उत्पादन

Click for answer 
C. अन्नधान्य उत्पादन

7. कडधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यात प्रामुख्याने या गोष्टींची अडचण येते ?

A. कीड व रोगराईमुळे नुकसान होते
B. अधिक उत्पादन देणा‍र्‍या वाणाची उपलब्धता नसणे
C. रायझोबियम जीवाणू खतांचा तुरळक वापर
D. वरील सर्व

Click for answer 
D. वरील सर्व

8. ज्वारी मध्ये तुरीचे पिक 2 : 1 ओळी या प्रमाणे घेण्याच्या पद्धतीस ______________ म्हणतात .

A. दुहेरी पिकपद्धत
B. मिश्र पिकपद्धत
C. आंतर पिकपद्धत
D. साखळी पिकपद्धती

Click for answer 
C. आंतर पिकपद्धत

9. लहान शेतकरी _____________ या आकारमानाच्या क्षेत्रात मोडतो .

A. 0 ते 1 हेक्टर
B. 1 ते 2 हेक्टर
C. 2 ते 4 हेक्टर
D. 4 ते 10 हेक्टर

Click for answer 
B. 1 ते 2 हेक्टर

10. भात पिकाची रोपे तयार करण्याची 'दापोग' पद्धत भारतात प्रथम कोणत्या देशाकडून आली ?

A. चीन
B. जपान
C. फिलिपाईन्स
D. कोरिया

Click for answer 
C. फिलिपाईन्स

Wednesday, March 21, 2012

प्रश्नमंजुषा -228


1. हरितक्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झाला ?

A. रोकड पिके
B. तेलबिया पिके
C. कडधान्य
D. तृणधान्य

Click for answer 
D. तृणधान्य

2.खालीलपैकी कोणत्या पिकापासून भारतात साखर उत्पादित केली जाते ?

A. बीट
B. ऊस
C. गोड ज्वारी
D. मका
Click for answer 
B. ऊस

3. महाराष्ट्र राज्यात __________ हे तेलबियाचे पिक कोरडवाहू शेतीत घेतले जाते .

A. सूर्यफूल
B. करडई
C. जवस
D. मोहरी


Click for answer 
B. करडई

4. खालील भाताच्या वाणांपैकी हे वाण सुवासिक व निर्यातीसाठी उपयुक्त आहे ?

A. बासमती
B. आंबामोहोर
C. रत्‍ना
D. जया

Click for answer 
A. बासमती

5. सर्व साधारणतः महाराष्ट्रात बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते ?

A. खरीप
B. रब्बी
C. उन्हाळी
D. हिवाळी


Click for answer 
A. खरीप

6. शेतातील तण नाश करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात ?

A. 2-4 डी
B. रोगार रसायन द्रवरूप जंतुनाशक खत
C. बी.एच.सी.
D. डी.डी.टी.


Click for answer 
A. 2-4 डी

7. ' रांगडा ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरला जातो ?

A. मका
B. भात
C. कांदा
D. कोबी

Click for answer 
C. कांदा

8. जमिनीचा पोत वाढविण्यासाठी _____________ पिकांची फेरपालट चांगली असते .

A. ज्वारी-गहू
B. भात-गहू
C. बाजरी-गहू
D. भुईमूग-गहू

Click for answer 
D. भुईमूग-गहू

9. प्रति हेक्टर 100 कि. ग्रॅ. बियाण्याची शिफारस असल्यास व बियाण्याची शुद्धता व उगवणीचे प्रमाण अनुक्रमे शेकडा 100 व 90 असेल तर हेक्टरी एकूण किलो बियाणे लागेल ?

A. 112 किलो
B. 111 किलो
C. 111.1 किलो
D. 113 किलो

Click for answer 
B. 111 किलो

10. महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरु झाला ?

A. 1941
B. 1943
C. 1945
D. 1947

Click for answer 
C. 1945

Tuesday, March 6, 2012

प्रश्नमंजुषा -224


1. क्षारयुक्त उथळ जमिनीत कोणते पीक जास्त प्रमाणात घेतले जाते ?

A. आवळा
B. काजू
C. फणस
D. आंबा

Click for answer 
A. आवळा

2.कोणत्या पद्धतीमध्ये खतमात्रा अधिक फायदेशीर ठरते ?

A. फवारा
B. सरी-वरंबा
C. कडा
D. सारा

Click for answer 
D. सारा

3. खरीप हंगामामध्ये कमी पावसावर तग धरू शकणारा खालीलपैकी महत्वाचा वाण कोणता ?

A. संकरित ज्वारी
B. संकरित बाजरी
C. गावराण ज्वारी
D. संकरित गहू


Click for answer 
B. संकरित बाजरी

4. विधान : कोकणात काजू लागवड फायदेशीर ठरते .
कारण : तेथील जमीन निकृष्ट असून तेथे अतिवृष्टी होते .

A. विधान बरोबर असून कारण त्याचे योग्य स्पष्टीकरण देते .
B. विधान बरोबर असून कारण त्याचे योग्य स्पष्टीकरण देत नाही .
C. विधान चूक असून कारण बरोबर आहे .
D. विधान व कारण दोन्हीही चूक आहेत .


Click for answer 
B. विधान बरोबर असून कारण त्याचे योग्य स्पष्टीकरण देत नाही .

5. गव्हाची कापणी करतेवेळी गव्हामध्ये आर्द्रतेचे प्रमाण किती ठेवावे लागते ?

A. 1%
B. 7%
C. 14%
D. 22%

Click for answer 
D. 22%

6. ज्वारी पिकवाढीच्या अवस्थांचा योग्य क्रम कोणता ?

A. परागसिंचन , पोटरीअवस्था , दुधअवस्था , उंडा
B. पोटरीअवस्था , प्ररागसिंचन , दुधअवस्थां , उंडा
C. पोटरीअवस्था , दुधअवस्था , प्ररागसिंचन , उंडा
D. दुधअवस्था , पोटरीअवस्था , प्ररागसिंचन , उंडा

Click for answer 
A. परागसिंचन , पोटरीअवस्था , दुधअवस्था , उंडा

7. पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणा‍‍‍‍र्‍या गव्हाला हेक्टरी किती बियाणे वापरतात ?

A. 60 किलो
B. 80 किलो
C. 80 किलो
D. 120 किलो

Click for answer 
C. 80 किलो

8. नागरी कमाल जमीन धारणा कायदा कधी अंमलात आला ?

A. 26 जानेवारी 1975
B. 5 जून 1975
C. 26 जानेवारी 1976
D. 2 ऑक्टोबर 1976

Click for answer 
D. 2 ऑक्टोबर 1976

9. कमाल जमीन धारणा कायदा करण्याचा उद्देश काय ?

A. उत्पन्नातील विषमता कमी व्हावी म्हणून
B. कृषी उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून
C. समानता यावी म्हणून
D. ग्रामीण मागासलेपणा कमी व्हावा म्हणून

Click for answer 
A. उत्पन्नातील विषमता कमी व्हावी म्हणून

10. हिरवळीचे खत म्हणून कशाचा वापर करतात ?

A. ग्लिरिसिडीया
B. हवाना
C. अकेशिया ‍‍
D. कंपोस्ट

Click for answer 
A. ग्लिरिसिडीया

Sunday, March 4, 2012

प्रश्नमंजुषा -221


1. पिकांच्या मुळाची वाढ जमिनीच्या कोणत्या स्तरात चांगली होते ?

A. 0 ते 60 सेंमी
B. 15 ते 30 सेंमी
C. 25 ते 40 सेंमी
D. 50 ते 100 सेंमी

Click for answer 
A. 0 ते 60 सेंमी

2.पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त खत कोणते ?

A. कॅल्शियम
B. स्फुरद
C. नत्रयुक्त
D. पोटॅश

Click for answer 
C. नत्रयुक्त

3.‍‍कोणत्या पिकाची लवकर वेचणी किंवा कापणी करतात ?

A. कापूस
B. बाजरी
C. मोहरी
D. करडई


Click for answer 
A. कापूस

4. हरित क्रांतीमुळे कोणत्या वर्षी उत्पादन वाढले ?

A. 1965
B. 1968
C. 1974
D. 1978

Click for answer 
B. 1968

5. महाराष्ट्रात रब्बी हंगामात कोणत्या पिकाची लागवड मोठया प्रमाणात केली जाते ?

A. भुईमुग
B. मका
C. हरभरा
D. तूर

Click for answer 
D. तूर

6. भारतीय शेतीचे वैशिष्टय कोणते ?

A. जमिनीची कमी उत्पादकता
B. जमीन व शेतमजुरांची कमी उत्पादकता
C. जमीन जास्त व शेतमजूर कमी
D. भारतीय जमीन कमी प्रतीची आहे


Click for answer 
B. जमीन व शेतमजुरांची कमी उत्पादकता


7. भात पिकासाठी आवश्यक सामू किती ?

A. 4 ते 6.5
B. 6 ते 7
C. 7.5 ते 8
D. 7.5 ते 8.5

Click for answer 
C. 7.5 ते 8

8. भात पिकासाठी पाणी वाटप कसे करतात ?

A. सरी पद्धत
B. गादी वाफे पद्धत
C. सरी वरंबा पद्धत
D. फड पद्धती

Click for answer 
D. फड पद्धती

9. महाराष्ट्रात कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वाधिक आहे ?

A. तांदूळ
B. ज्वारी
C. बाजरी
D. गहू

Click for answer 
B. ज्वारी

10. खालीलपैकी ऑगस्ट- सप्टेंबर दरम्यान कोणत्या पिकाची पेरणी करतात ?

A. भात
B. तंबाखू
C. गहू
D. ऊस

Click for answer 
B. तंबाखू

Tuesday, February 28, 2012

प्रश्नमंजुषा -217


1. महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता 'इक्रिसॅट' तंत्र अवलंबिले जाते ?

A. बाजरी
B. ज्वारी
C. मका
D. भुईमूग

Click for answer 
D. भुईमूग

2.खालीलपैकी कोणते एक कडधान्याचे पिक तेलबियाचे पिक आहे ?

A. तूर
B. सोयाबीन
C. उडीद
D. चवळी
Click for answer 
B. सोयाबीन

3. खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे ?

A. वसंत
B. मालदांडी -35-1
C. दगडी
D. बेंद्री
Click for answer 
B. मालदांडी -35-1

4. महाराष्ट्रात जमिनीची धूप करणारा सर्वात महत्त्वाचा कारणीभूत घटक कोणता ?

A. प्राणी
B. वारा
C. पाऊस
D. मानव

Click for answer 
C. पाऊस

5. जमिनीची शक्यता निर्धारित उतार अथवा ढाळ कायम ठेऊन शेती मशागत उताराच्या आडव्या दिशेने करण्याची साधी सोपी सुटसुटीत पध्दतीस _______असे म्हणतात .

A. पट्टा पध्दत
B. समपातळीवरील पध्दत
C. बांध पध्दत
D. सामान्यतः मशागत पध्दत

Click for answer 
B. समपातळीवरील पध्दत


6. खालीलपैकी कोणत्या भाजीपासून सर्वात जास्त प्रथिने मिळतात ?

A. वाटाणा
B. गवार
C. घेवडा
D. चवळीच्या शेंगा

Click for answer 
A. वाटाणा

7. बाजारात मालाची रेलचेल टाळण्यासाठी व चांगली किंमत मिळण्यासाठी कांद्याची साठवण ________________ मध्ये करतात .

A. खड्डे
B. खेळती हवा असणारे गोदाम
C. दोन मजल्यात कांदे ठेवता येणारी हवा असणारे गोदाम
D. शीतगृहे


Click for answer 
C. दोन मजल्यात कांदे ठेवता येणारी हवा असणारे गोदाम

8. महाराष्ट्रात गव्हाचे सरासरी उत्पादन किती आहे ?

A. 877 किलो प्रति हेक्टर
B. 977किलो प्रति हेक्टर
C. 1077 किलो प्रति हेक्टर
D. 1177 किलो प्रति हेक्टर

Click for answer 
D. 1177 किलो प्रति हेक्टर

9. दोन किंवा जादा पिके एकाच वेळी परंतु ओळीचे बंधन न पाळता घेतली जातात त्या पिकपद्धतीला काय म्हणतात ?

A. बहुविध पिक पद्धती
B. आंतरपिक पद्धती
C. मिश्र पिक पद्धती
D. पिकपद्धती

Click for answer 
C. मिश्र पिक पद्धती

10. महाराष्ट्रात तृणधान्य पिकामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आणि उत्पादन ____________या पिकाखाली आहे .

A. गहू
B. भात
C. ज्वारी
D. मका

Click for answer 
C. ज्वारी

Friday, February 24, 2012

प्रश्नमंजुषा -216


1. 'मूरघास' तयार करण्याकरिता कोणते पीक सर्वात जास्त उपयोगी आहे ?

A. ज्वारी
B. लसूणघास
C. बरसीम
D. मका

Click for answer 
C. बरसीम

2. हायब्रिड ज्वारीचे पीक फुला‍‍र्‍यावर येत असताना कणसावर कोणत्या भागाकडून प्रथम फुले येण्यास सुरुवात होते ?

A. कणसाच्या वरच्या टोकाकडून ( शेंड्याकडून )
B. कणसाच्या खालच्या बुडापासून
C. कणसाच्या मधल्या भागापासून
D. संपूर्ण कणसावर एकाच वेळी

Click for answer 
B. कणसाच्या खालच्या बुडापासून

3. कोणत्या राज्याचा ऊसाखालील क्षेत्रात पहिला क्रमांक व साखर उत्पादनात दुसरा क्रमांक आहे ?

A. कर्नाटक
B. तामिळनाडू
C. महाराष्ट्र
D. उत्तर प्रदेश
Click for answer 
D. उत्तर प्रदेश

4. रब्बी हंगामात कोणत्या गळीत धान्य पिकाखाली महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्र आहे ?

A. सूर्यफूल
B. करडई
C. तीळ
D. जवस

Click for answer 
B. करडई


5. पाण्याचा ताण सहन करणारे, कडक थंडीत येणारे व विम्ल जमिनीत येणारे कोणते तृणधान्य भारतात घेतात ?

A. गहू
B. सातू
C. बाजरी
D. ज्वारी

Click for answer 
B. सातू

6. कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते ?

A. गहू
B. भात
C. मका
D. ज्वारी

Click for answer 
C. मका

7. समपातळी रेषेप्रमाणे बांध खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घालावेत ?

A. जमिनीचा उतार 2 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास
B. जमिनीचा उतार 2 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास
C. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास
D. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास

Click for answer 
C. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास

8. भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली ?

A. 1950 - 51
B. 1961 - 62
C. 1975 - 76
D. 1966 - 67


Click for answer 
D. 1966 - 67

9. महाराष्ट्रात मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या गावी कार्यान्वित आहे ?

A. मांजरी
B. चास
C. मोहोळ
D. सोलापूर

Click for answer 
C. मोहोळ

10. खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते ?

A. सूर्यफूल
B. करडई
C. गहू
D. सोयाबीन


Click for answer 
A. सूर्यफूल

Sunday, February 5, 2012

प्रश्नमंजुषा -205


खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC राज्यसेवा पूर्व

1. राष्ट्रीय कृषी विमा योजना केव्हा सुरु झाली ?

A. 1999-2000
B. 2001-2002
C. 2005-2010
D. 2010-2011

Click for answer 
A. 1999-2000

2.भारतीय बियाणे कायदा कोणत्या वर्षाचा आहे ?

A. 1948
B. 1965
C. 1971
D. 1991

Click for answer 
B. 1965

3. 'वैभव विळा ' हे औजार कोणत्या कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे ?

A. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
B. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
C. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
D. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

Click for answer 
D. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

4. भारतात दर किती वर्षांनी कृषीगणना केली जाते ?

A. 5 वर्षे
B. 10 वर्षे
C. 15 वर्षे
D. 5 वर्षे

Click for answer 
B. 10 वर्षे


5. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था ( MERI ) कोणत्या शहरात आहे ?

A. नाशिक
B. औरंगाबाद
C. पुणे
D. नागपूर

Click for answer 
A. नाशिक

6. भारतातील कोणते राज्य रबराच्या उत्पादनात अग्रेसर आहे ?

A. केरळ
B. आसाम
C. तामिळनाडू
D. हिमाचल प्रदेश

Click for answer 
A. केरळ

7. काजू संशोधन केंद्र ________________ येथे आहे .

A. महाबळेश्वर
B. वेंगुर्ला
C. श्रीवर्धन
D. भाट्ये

Click for answer 
B. वेंगुर्ला

8. सामान्यत: मृदेमध्ये खनिज द्रव्यांचे प्रमाण किती असते ?

A. 45%
B. 25%
C. 5%
D. 10%

Click for answer 
A. 45%

9. _____________ ला ' हिरवे सोने ' असेही म्हणतात.

A. चहा
B. कॉफी
C. ताग
D. ऊस

Click for answer 
A. चहा

10. बाजरी उत्पादनात भारताचा जगात _____________ क्रमांक लागतो .

A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. यापैकी नाही

Click for answer 
A. पहिला

Thursday, December 15, 2011

प्रश्नमंजुषा -143


1. एकाच वंशातील परंतु भिन्न कुटुंबातील जनावराद्वारे पैदास करण्याच्या पध्दतीला __________असे म्हणतात.

A. संकरपध्दत
B. कृत्रिम रेतन पध्दत
C. बाह्यपैदास
D. निवड पध्दत

Click for answer 
C. बाह्यपैदास

2. कांदेबाग ही संज्ञा कोणत्या पिकाशी संबंधित आहे ?
A. कांदा
B. मिरची
C. ऊस
D. केळी

Click for answer 
D. केळी


3. विदर्भामध्ये ________ हे मुख्य खरीप पिक आहे.

A. कापूस
B. ज्वारी
C. सोयाबीन
D. भुईमूग

Click for answer 
A. कापूस

4. 'सीमांत धारणक्षेत्र ' म्हणजे _______ इतका आकार असलेले क्षेत्र.

A. 1 हेक्टरपेक्षा कमी
B. 1 हेक्टर ते 2 हेक्टर
C. 2 हेक्टर ते 5 हेक्टर
D. 10 हेक्टरपेक्षा जास्त

Click for answer 
A. 1 हेक्टरपेक्षा कमी

5. महाराष्ट्रात कोणत्या दिवशी कृषी दिन साजरा केला जातो ?

A. 1 एप्रिल
B. 1 मे
C. 1 जून
D. 1 जुलै

Click for answer 
D. 1 जुलै

6. चाबुककाणी हा रोग कोणत्या पिकावर पडतो ?

A. गहू
B. बाजरी
C. ऊस
D. कापूस

Click for answer 
A. गहू

7. दख्खनी आणि संगमनेरी ह्या _________ च्या जाती आहेत.

A. गायी
B. म्हशी
C. शेळी
D. कोंबडी

Click for answer 
C. शेळी

8. पिकांच्या तुलनेत तणांची उत्पादनक्षमता ________ असते.

A. कमी
B. जास्त
C. सारखीच
D. अत्यल्प

Click for answer 
B. जास्त

9. लाख हा ________ प्रकार आहे.

A. वनस्पतीजन्य
B. प्राणीजन्य
C. कृत्रिम धाग्याचा
D. पॉलीमरचा

Click for answer 
B. प्राणीजन्य

10. सामुहिक सहकारी शेतीत जमिनीची मालकी _________ असते व शेती ______प्रकारे केली जाते.

A. सामूहिक, एकत्र
B. सामूहिक, स्वतंत्र
C. स्वतंत्र, स्वतंत्र
D. स्वतंत्र, एकत्र

Click for answer 
A. सामूहिक, एकत्र

Friday, November 25, 2011

प्रश्नमंजुषा -122http://mpscexamination.blogspot.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा.1. केळीच्या पनामा रोगास प्रतिकारक अशी ____________ हि जात आहे.

A. हरिसाल
B. सफेद वेलची
C. बसराई
D. सोनकेळे

Click for answer 
A. हरिसाल


2. दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ________ विळ्याने (sickle) जमिनीलगत भात कापणी सोयीस्कर झाली आहे.
A. नूतन
B. वैभव
C. अतुल
D. पंकज

Click for answer 
B. वैभव

3. गोड्या पाण्यातील संवर्धनासाठी पुढील पैकी कोणती जात उत्तम गणली जाते ?

A. हाईद
B. बांगडा
C. जिताडा
D. कटला

Click for answer 
D. कटला

4. अमोनियम सल्फेट मध्ये ___________ इतके नत्र असते.

A. 12.0%
B. 15.2%
C. 18.5%
D. 20.5%

Click for answer 
D. 20.5%

5. महाराष्ट्रातील क्षेत्रानुसार फळपिकांचा योग्य उतरता क्रम खालीलपैकी कोणता आहे?

A. आंबा-संत्री-काजू-चिकू-द्राक्षे
B. आंबा-चिकू-द्राक्षे-संत्री-काजू
C. द्राक्षे-संत्री-आंबा-चिकू-काजू
D. आंबा-संत्री-द्राक्षे-चिकू-काजू

Click for answer 
A. आंबा-संत्री-काजू-चिकू-द्राक्षे


6. जगात दुग्धउत्पादनात भारताचा _________ क्रमांक आहे.

A. दुसरा
B. पहिला
C. चौथा
D. तिसरा

Click for answer 
B. पहिला

7. भारतात एकूण मत्स्योत्पादनात _____________ चा पहिला क्रमांक लागतो.

A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. प.बंगाल
D. आंध्रप्रदेश

Click for answer 
C. प.बंगाल


8. राष्ट्रीय कृषी धोरण-2000 नुसार 'अमृत क्रांती ' हि संज्ञा _______________ शी संबंधित आहे.

A. बटाटा उत्पादन
B. तेलबिया उत्पादन
C. दुग्ध उत्पादन
D. नद्या जोड प्रकल्प

Click for answer 
D. नद्या जोड प्रकल्प

9. 'इको मार्क ' योजना कोणत्या मंत्रालयाकडून राबवली जाते.

A. गृह मंत्रालय
B. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
C. वन व पर्यावरण मंत्रालय
D. कृषी मंत्रालय

Click for answer 
C. वन व पर्यावरण मंत्रालय

10. मत्स्यव्यवसायासाठी महाराष्ट्रात सुमारे _________ लांबीचा किनारा उपलब्ध आहे.

A. 600 कि.मी.
B. 700 कि.मी.
C. 800 कि.मी.
D. 1000 कि.मी.

Click for answer 
B. 700 कि.मी.

Thursday, July 14, 2011

प्रश्नमंजुषा -68

प्रश्नमंजुषा -68
कृषी  घटक

1._________ या फळपिकासाठी दाब कलम वापरतात.

A. डाळिंब
B. आंबा
C. पेरु
D. संत्री

Click for answer 
C. पेरु

2.____________ ही आंब्याची बिन-कोयीची जात होय.

A.  रत्ना
B.  सिंधू
C. केसर
D. गंगा

Click for answer 
B.  सिंधू

3. कोकण कृषी विद्यापीठाने आंब्यांच्या काढणीसाठी ___________ हे उपकरण तयार केले आहे.

A. नूतन झेला
B. अतुल झेला
C. पंकज
D. स्वस्तिक

Click for answer 
A. नूतन झेला

4. एक लिटर विहिरीचे पाणी हे समुद्राच्या एक लिटर पाण्यापेक्षा ________ असते.

A. जड असते.
B.  हलके असते.
C.  खारे  असते.
D.  सारख्याच वजनाचे  असते.

Click for answer 
B.  हलके असते.

5. ' स्ट्रॉबेरी ' हे फळ महाराष्ट्रात ___________ येथे मोठया प्रमाणात पिकते ?

A. माथेरान
B. चिखलदरा
C. तोरणमाळ
D. महाबळेश्वर

Click for answer 
D. महाबळेश्वर


6. ' महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा  ' चे मुख्यालय __________ येथे आहे.

A. नागपूर
B. अकोला
C. जळगाव
D. पुणे

Click for answer 
B. अकोला

7.जेव्हा वर्षातून दोन पिके घेतली जातात, तेव्हा त्या जमिनीच्या वापराचे प्रमाण __________ असते.

A. 50 %
B. 100 %
C. 150 %
D. 200 %

Click for answer 
D. 200 %

8.मेंढीची लांब लोकर देणारी ___________ ही जात आहे.

A. डॉरसेट
B. मेरिनो
C. बन्नुर
D. वरील सर्व 

Click for answer 
B. मेरिनो

9.  काजूचे मूलस्थान ________________ येथे मानतात.

A.  भारत
B.  द . आफ्रिका
C. द. अमेरिका
D. उ. अमेरिका

Click for answer 
C. द. अमेरिका

10. पाणथळ जमिनीत ______________ ही झाडे लावतात.

A. साग
B. चिंच
C. बाभूळ
D. शेवरी-निलगिरी

Click for answer 
D. शेवरी-निलगिरी

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

If you LIKE what we are posting here, please share it on your Facebook page. Just copy the URL link and paste on your Facebook status update.
आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत