Showing posts with label कला शाखा. Show all posts
Showing posts with label कला शाखा. Show all posts

Tuesday, April 24, 2012

प्रश्नमंजुषा -244


1. चंद्रावर जीवाचे अस्तित्व आढळत नाही कारण __________________
A. चंद्र पृथ्वी पासून दूर आहे .
B. चंद्राच्या विविध कला होतात .
C. चंद्राची नेहमी एकच बाजू पृथ्वी कडे असते .
D. चंद्रावरील तापमान विषम आहे .

Click for answer 

D. चंद्रावरील तापमान विषम आहे .

2.सूर्यकूल म्हणजे काय ?
A. सूर्य व त्याचे ग्रह
B. सूर्य व सूर्याचे उपग्रह
C. सूर्य व सूर्याचे लघुग्रह
D. सूर्य , सूर्याचे ग्रह , त्यांचे उपग्रह व लघुग्रह .

Click for answer 

D. सूर्य , सूर्याचे ग्रह , त्यांचे उपग्रह व लघुग्रह .

3. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?
A. 21 मार्च
B. 21 जून
C. 23 सप्टेंबर
D. 21 डिसेंबर

Click for answer 

B. 21 जून

4. ' मध्यरात्रीच्या सूर्याचा देश ' कोणत्या देशाला म्हणतात ?
A. जपान
B. ग्रीनलंड
C. नार्वे
D. ऑस्ट्रेलिया

Click for answer 

C. नार्वे

5.महाराष्ट्रातील कोणती जागा चिक्कू या फळपिकासाठी प्रसिद्ध आहे ?
A. वेंगुर्ले
B. मेहरून
C. नाशिक
D. घोलवड

Click for answer 

D. घोलवड

6. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. नागपूर
B. चंद्रपूर
C. अमरावती
D. सांगली

Click for answer 

C. अमरावती

7. ' खडकवासला ' धरण कोणत्या नदीवर आहे ?
A. गोदावरी
B. मुळा
C. भीमा
D. वैतरणा

Click for answer 

B. मुळा

8. ' अनेर ' पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. अहमदनगर
B. रायगड
C. चंद्रपूर
D. धुळे

Click for answer 

D. धुळे

9. महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात उंच पर्वत शिखर कोणते ?
A. ब्रम्हगिरी
B. कळसूबाई
C. साल्हेर
D. त्र्यंबकेश्वर

Click for answer 

C. साल्हेर

10. 'वाल्मी' या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
A. नाशिक
B. औरंगाबाद
C. नागपूर
D. पुणे

Click for answer 

B. औरंगाबाद
स्पष्टीकरण : वाल्मी म्हणजे Water and Land Management Institute अर्थात ' जल व भूमी व्यवस्थापन संस्था ' औरंगाबाद शहरात आहे .

Friday, April 20, 2012

प्रश्नमंजुषा -243


1. सम्राट अशोकाची राजधानी कोठे वसलेली होती ?
A. पाटलीपुत्र
B. नालंदा
C. सारनाथ
D. वैशाली

Click for answer 

A. पाटलीपुत्र

2.पानीपतच्या तीन लढाया कधी लढल्या गेल्या ?
A. 1526, 1556, 1761
B. 1526, 1550, 1780
C. 1556, 1670, 1761
D. 1761, 1809, 1810

Click for answer 

A. 1526, 1556, 1761

3. भारत छोडो चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली ?
A. 1921
B. 1940
C. 1930
D. 1942

Click for answer 

D. 1942

4. मुस्लीम लीगने कोणत्या वर्षी पाकीस्तानची औपचारीकरीत्या पहिल्यांदा मागणी केली ?
A. 1905
B. 1921
C. 1940
D. 1945

Click for answer 

C. 1940

5. भारतातील सर्वात जुने वृत्तपत्र कोणते ?
A. द हिंदू
B. अमृत बझार पत्रिका
C. द इंडीयन एक्सप्रेस
D. द स्टेट्समन

Click for answer 

B. अमृत बझार पत्रिका

6. यक्षगान कोणत्या राज्याचे नृत्य आहे ?
A. कर्नाटक
B. केरळ
C. ओरीसा
D. प. बंगाल

Click for answer 

A. कर्नाटक

7. ' बॉम्बचे तत्त्वज्ञान ' ( The Philosophy of the Bomb ) हा ग्रंथ कोणी लिहीला ?
A. भगतसिंग
B. चंद्रशेखर आझाद
C. बटुकेश्वर दत्त
D. सेनापती बापट

Click for answer 

B. चंद्रशेखर आझाद

8. 'द व्हर्नाकुलर प्रेस अ‍ॅक्ट ' कोणत्या वर्षी संमत झाला ?
A. 1870
B. 1874
C. 1878
D. 1890

Click for answer 

C. 1878

9. ' इंडीयन असोशिएशन ' या संघटनेची स्थापना कोठे झाली ?
A. पुणे
B. मुंबई
C. कोलकता
D. नागपूर

Click for answer 

C. कोलकता

10. ' नीलदर्पण ' या नाटकाचे लेखन कोणी केले ?
A. बंकिमचंद्र चटर्जी
B. रविंद्रनाथ टागोर
C. दीनबंधू मित्रा
D. इक्बाल

Click for answer 

C. दीनबंधू मित्रा

Monday, April 16, 2012

प्रश्नमंजुषा -240


1. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्य घटना कोणी स्वीकारली ?
A. ब्रिटीश संसंदेने
B. भारतीय संसद
C. केंद्रीय मंत्रीमंडळ
D. भारताचे नागरीक

Click for answer 

D. भारताचे नागरीक

2.भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये प्रौढ मतदानाची तरतूद करण्यात आली ?
A. कलम 144
B. कलम 323
C. कलम 326
D. कलम 123

Click for answer 

C. कलम 326

3. आर्थीक आणीबाणीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे ?
A. कलम 352
B. कलम 356
C. कलम 360
D. कलम 365

Click for answer 

C. कलम 360

4. फेरेलचा नियम कशाशी संबंधित आहे ?
A. वा‍र्‍यांची दिशा
B. वा‍र्‍यांचा वेग
C. पृथ्वीचे परिवलन
D. महासागरातील सागरप्रवाह
Click for answer 

A. वा‍र्‍यांची दिशा

5.जगातील सर्वाधीक दुभती जनावरे ( गाई, म्हशी ) कोणत्या देशात आहेत ?
A. अमेरिका
B. ऑस्ट्रेलिया
C. भारत
D. डेन्मार्क

Click for answer 

C. भारत

6. भारतात भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती सर्वप्रथम कोणत्या वर्षी झाली ?
A. 1935
B. 1947
C. 1951
D. 1956

Click for answer 

D. 1956

7.कल्पक्कम कोणत्या राज्यात आहे ?
A. कर्नाटक
B. तामीळनाडू
C. केरळ
D. उत्तरप्रदेश

Click for answer 

B. तामीळनाडू

8. पंडीत जवाहरलाल नेहरू ' भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ' अध्यक्ष किती वेळा होते ?
A. 1
B. 2
C. 3
D. 4

Click for answer 

C. 3

9. लाला लजपतराय यांच्यावर झालेल्या लाठीहल्ल्यातील गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला कोठे झाला होता ?
A. मुंबई
B. अमृतसर
C. कराची
D. लाहोर

Click for answer 

D. लाहोर

10. पुणे ते विजयवाडा ( सोलापूर , हैद्राबादमार्ग ) कोणता राष्ट्रीय मार्ग आहे ?
A. राष्ट्रीय महामार्ग क्र. 3
B. राष्ट्रीय महामार्ग क्र. 4B
C. राष्ट्रीय महामार्ग क्र. 9
D. राष्ट्रीय महामार्ग क्र.13

Click for answer 

C. राष्ट्रीय महामार्ग क्र. 9

Sunday, April 8, 2012

प्रश्नमंजुषा -237


1. ' ओरोस बुद्रुक ' हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे ?

A. रत्नागिरी
B. गडचिरोली
C. सिंधुदुर्ग
D. उस्मानाबाद

Click for answer 
C. सिंधुदुर्ग

2. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही ?

A. मुंबई शहर
B. मुंबई उपनगर
C. ठाणे
D. वरील सर्व

Click for answer 
A. मुंबई शहर

3. ' महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ ' कोणत्या शहरात आहे ?

A. अहमदनगर
B. पुणे
C. गडचिरोली
D. नाशीक
Click for answer 
D. नाशीक

4. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे ?

A. ओडीसा
B. छत्तीसगढ
C. मध्यप्रदेश
D. झारखंड

Click for answer 
B. छत्तीसगढ

5.1906 साली टिळकांवरील राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांची वकीली कोणी केली ?

A. पं. मोतीलाल नेहरू
B. बॅरीस्टर जीना
C. तेजबहदूर सप्रू
D. ग. वा. जोशी

Click for answer 
B. बॅरीस्टर जीना

6. ' मित्रमेळा ' ही संघटना वि. दा. सावरकर यांनी कोठे स्थापन केली ?

A. पुणे
B. नाशीक
C. लंडन
D. कानपूर

Click for answer 
B. नाशीक

7. 1916 च्या " ऐतिहासीक " लखनौ काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले ?

A. अंबिकाचरण मुजुमदार
B. लोकमान्य टिळक
C. दादाभाई नौरोजी
D. महात्मा गांधी
Click for answer 
A. अंबिकाचरण मुजुमदार

8. ' शेर - ए - पंजाब ' ह्या नावाने कोणते व्यक्तीमत्व ओळखले जाते ?

A. लाला लजपतराय
B. भगतसिंग
C. सरदार अजितसिंग
D. सुखदेव

Click for answer 
A. लाला लजपतराय

9. पहिले मराठा - इंग्रज युद्ध कोणत्या वर्षी झाले ?

A. 1857
B. 1775
C. 1817
D. 1818

Click for answer 
B. 1775

10. संथाळांचा उठाव कोठे झाला ?

A. बंगाल
B. महाराष्ट्र
C. हरीयाना
D. केरळ

Click for answer 
A. बंगाल

Friday, March 16, 2012

प्रश्नमंजुषा -225


खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012
4. MPSC Mains GS-1
5. MPSC Asst पूर्व परीक्षा
6. MPSC STI पूर्व परीक्षा
7. D.Ed. CET 2012

1.' शुद्धीकरण चळवळी ' चे नेतृत्व कोणी केले ?

A. स्वामी श्रद्धानंद
B. स्वामी विवेकानंद
C. स्वामी दयानंद सरस्वती
D. अरविंद घोष

Click for answer 
A. स्वामी श्रद्धानंद

2.'सरफरोशी की तमन्ना ' लिहीणारे प्रसिद्ध शायर - क्रांतीकारक कोण ?

A. अशफाकुल्लाखान
B. रामप्रसाद बिस्मिल
C. राजेंद्र लाहीरी
D. चंद्रशेखर आझाद

Click for answer 
B. रामप्रसाद बिस्मिल

3.' मी नास्तीक का आहे ? ' हा ग्रंथ कोणत्या क्रांतिकाराने लिहीला ?

A. बटुकेश्वर दत्त
B. भगतसिंग
C. राजगुरू
D. जतींद्रनाथ दास

Click for answer 
B. भगतसिंग

4. बारडोली सत्याग्रहाने भारताला कोणता नेता दिला ?

A. पंडीत नेहरू
B. सरदार वल्लभभाई पटेल
C. दादाभाई नौरोजी
D. मोरारजी देसाई


Click for answer 
B. सरदार वल्लभभाई पटेल

5. मुलकी प्रशासनातील सर्वात शेवटचा अधिकारी कोण ?

A. ग्रामसेवक
B. तलाठी
C. सरपंच
D. पोलीस पाटील

Click for answer 
B. तलाठी

6. स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या योजनेस ' पंचायत राज ' हे शीर्षक कोणी दिले ?

A. महात्मा गांधी
B. बलवंतराय मेहता
C. सरदार पटेल
D. पं. जवाहरलाल नेहरू

Click for answer 
D. पं. जवाहरलाल नेहरू

7. बिबीघर घटना कोठे घडली होती ?

A. लखनौ
B. कानपूर
C. मेरठ
D. झाशी
Click for answer 
B. कानपूर

8. आर्य समाजाची स्थापना कोठे झाली ?

A. मुंबई
B. दिल्ली
C. पुणे
D. लाहोर

Click for answer 
A. मुंबई

9. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसर्‍या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

A. व्योमेशचंद्र बॅनर्जी
B. फिरोजशहा मेहता
C. सुरेंद्रनाथ बॅनर्जी
D. दादाभाई नौरोजी

Click for answer 
D. दादाभाई नौरोजी

10. ' दीनबंधू ' ही उपाधी कोणाला दिली गेली ?

A. सी. एफ. अँ‍ड्रयुज
B. चित्तरंजन दास
C. अरविंद घोष
D. सुभाषचंद्र बोस


Click for answer 
A. सी. एफ. अँ‍ड्रयुज

Monday, March 5, 2012

प्रश्नमंजुषा -222


1. बाबा आमटेंचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता ?

A. कला
B. राजकारण
C. समाजसेवा
D. विज्ञान - तंत्रज्ञान

Click for answer 
C. समाजसेवा

2.ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?

A. नेवासे
B. देहू
C. आळंदी
D. पैठण

Click for answer 
C. आळंदी

3. " भारत महिला परिषदेचे " पहिले अध्यक्षपद कोणी भूषविले होते ?

A. रमाबाई रानडे
B. सरस्वतीबाई जोशी
C. आनंदीबाई जोशी
D. बाया कर्वे

Click for answer 
A. रमाबाई रानडे

4. ' हाय कास्ट हिंदू वुमेन ' ह्या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?

A. रमाबाई रानडे
B. पंडीता रमाबाई
C. महर्षी कर्वे
D. न्यायमूर्ती रानडे

Click for answer 
B. पंडीता रमाबाई

5. विधवाविवाहास समर्थन देण्यासाठी धर्मशास्त्रातील आधार शोधण्यासाठी गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहून घेतला ?

A. जगन्नाथ शंकरशेठ
B. बाळशास्त्री जांभेकर
C. दादोबा पांडुरंग
D. महात्मा फुले

Click for answer 
B. बाळशास्त्री जांभेकर


6. महात्मा गांधींचे मानसपुत्र मानले जाणा‍र्‍या ह्या महनीय व्यक्तीला 1983 साली  ' भारतरत्‍न ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?

A. आचार्य विनोबा भावे
B. महर्षी धोंडो केशव कर्वे
C. सेनापती बापट
D. डॉ. अच्युतराव पटवर्धन

Click for answer 
A. आचार्य विनोबा भावे

7. ' भूदान चळवळ ' कोणी सुरु केली ?

A. महात्मा गांधी
B. विनोबा भावे
C. सेनापती बापट
D. जयप्रकाश नारायण

Click for answer 
B. विनोबा भावे

8. डॉ. आंबेडकरांचे जन्मगाव कोणते ?

A. शेरवली
B. महाड
C. रत्‍नागिरी
D. महू (M.P)

Click for answer 
D. महू (M.P)

9. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म ________________ येथे झाला होता .

A. महू
B. जमखिंडी
C. मुरुड
D. कागल

Click for answer 
D. कागल

10. महात्मा फुलेंनी हंटर कमिशनसमोर साक्ष कोणत्या वर्षी दिली होती ?

A. 1832
B. 1858
C. 1882
D. 1888

Click for answer 
C. 1882


आमच्या एका मित्राने पाठवलेली मेल जशीच्या तशी आपणासोबत शेअर करत आहोत.

महाराष्ट्राच्या विविध भागातील अशाच आमच्या मित्रांच्या सहकार्याने आम्ही हा ब्लॉग जास्तीत जास्त वाचकांपुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत.आपणही आपल्या मित्र-मैत्रिणींना ह्या विषयी सांगावे हि नम्र विनंती.आभिनंदन ,
नमस्कार सर,
मी प्रशांत हनुमंत जगताप , रा. भूम ता.भूम जि. उस्मानाबाद
सर मला आज खूप आनंद होत आहे सर ,
आज आपल्या MPSC वरती बसणाऱ्या मुलांची संख्या हि
१९१ वर आली आहे , आणि आपण प्रश्नमंजुषा २०० हि पूर्ण केली आहे .
सर आपली MPSC प्रश्नमंजुषा हि अशीच चालू राहो हीच माझी देवाला प्रार्थना आहे.
आणि २०० 'च काय तर आपली प्रश्नमंजुषा हि लवकरात लवकर २००० हून जास्त होऊ .........हीच प्रार्थना .........

सर मी सध्या BAFY करत आहे. आणि तसेच मी आमच्या सरची इंटरनेट कॅफी आहे ती मी चालवत आहे .तसेच मी प्रत्येक ग्राहकाला "एम.पी.एसी करण्ट पेज" बदल माहीती देत आहे. आणि सर मी "MPSC प्रश्न मंजुषा", वाचायला मी आता पासूनच सुरु केली आहे.
तर सर तुम्ही मला MPSC बदल आणखीन काही माहिती दिलीतर सर खूप बरे होईल .( म्हणजेच सर मी आता BAFY ला आहे .तर मी MPSC चा आता पासूनच कश्या पद्धतीने आभ्यास केला पाहिजे, म्हणजेच कोणती पुस्तके वाचावयास हवी, ते सर तुम्ही मला माझ्या मेल वरती पाठवाल तर बरे होईल . माझा इमेल ID, jagtap.prashant395@gmail.com हा आहे .

सर मला तुम्हाल काही माहिती देईची आहे , ती म्हणजे सर आपल्या MPSC CURRENT PAGE वरती सर ९९१ नसून ते १००० हून जास्त मुले बसले आहेत ,
परंतु, त्या मुलांमधील काही मुलांना MPSC CURRENT PAGE कसे जॉईन होईचे तेच काहीना महित नाही , तर तुम्ही MPSC CURRENT PAGE वरती जॉईन कसे होईचे ते तुम्ही त्या पेजच्या साईटला कश्या पद्धतीने JOIN होईचे त्याची माहिती दिलीतर बरे होईल .
सर तुम्ही JOIN THIS SITE PAGE दिले आहे परंतु काहीना कश्या प्रकारे जॉईन होईचे तेच माहित नाही . तर तुम्ही त्या पेज मध्ये काही बदल कराल हि अपेक्षा आहे .......LIKE MPSC प्रश्नमंजुषा.

Sunday, March 4, 2012

प्रश्नमंजुषा -220


1. ' मराठी साम्राज्यातील नाणी व चलन ' ह्या निबंधाचे लेखन कोणी केले ?

A. रा. गो. भांडारकर
B. न्यायमुर्ती रानडे
C. लोकमान्य टिळक
D. सुधारक गो. ग. आगरकर

Click for answer 
B. न्यायमुर्ती रानडे

2.' वेदांग ज्योतीष ' हा प्रबंध कोणत्या राजकीय नेत्याने / समाजसुधारकाने लिहीला ?

A. गोपाळ गणेश आगरकर
B. लोकमान्य टिळक
C. न्यायमुर्ती रानडे
D. महात्मा फुले

Click for answer 
B. लोकमान्य टिळक

3. ' नारायण श्रीपाद राजहंस ' यांना ___________________ नावानेही लोकप्रियता मिळाली होती ?

A. बालगंधर्व
B. कुमारगंधर्व
C. सवाईगंधर्व
D. राजगंधर्व
Click for answer 
A. बालगंधर्व

4. सन 1848 मध्ये महात्मा फुलेंनी मुलींसाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागात सुरु केली होती ?

A. वेताळ पेठ
B. रास्ता पेठ
C. रविवार पेठ
D. बुधवार पेठ

Click for answer 
D. बुधवार पेठ

5. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर निष्प्राण होत चाललेल्या सत्यशोधक चळवळीला संजीवनी देण्याचे कार्य कोणत्या समाजसुधारकाने केले होते ?

A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B. विठ्ठल रामजी शिंदे
C. छत्रपती शाहू महाराज
D. कर्मवीर भाऊराव पाटील

Click for answer 
C. छत्रपती शाहू महाराज


6. ' संततीनियमना ' वर तत्कालीन काळात , काळाच्या खूप पुढे जाऊन दूरदर्शीपणे परखडपणे विचार मांडण्याचे धाडस खालीलपैकी कोणी दाखविले होते ?

A. महात्मा फुले
B. महर्षी वि. रा. शिंदे
C. महर्षी धों. के. कर्वे
D. रघुनाथ धों. कर्वे

Click for answer 
D. रघुनाथ धों. कर्वे

7. कुष्ठरोग्यांसाठी खालीलपैकी कोणी विशेष कार्य केले होते ?

A. विनोबा भावे
B. डॉ. शिवाजीराव पटवर्धन
C. डॉ. पंजाबराव देशमुख
D. अच्युतराव पटवर्धन

Click for answer 
B. डॉ. शिवाजीराव पटवर्धन

8. अमरावती येथे ' श्रद्धानंद छात्रालय ' कोणी सुरु केले होते ?

A. डॉ. शिवाजीराव पटवर्धन
B. डॉ. पंजाबराव देशमुख
C. भाई बागल
D. विनोबा भावे

Click for answer 
B. डॉ. पंजाबराव देशमुख

9. ' ..... जेव्हा माणूस जागा होतो', हे स्वतःच्या अनुभवावर आधारित पुस्तक कोणी लिहिले ?

A. अनुताई वाघ
B. गोदावरी परुळेकर
C. दुर्गाबाई भागवत
D. प्रा. गं. बा. सरदार
Click for answer 
B. गोदावरी परुळेकर

10. ' भावार्थसिंधु ' चे लेखन कोणी केले ?

A. भाऊ दाजी लाड
B. विष्णु बुवा ब्रम्हचारी
C. न्यामुर्ती रानडे
D. लोकहितवादी

Click for answer 
B. विष्णु बुवा ब्रम्हचारी

Wednesday, February 8, 2012

प्रश्नमंजुषा -213


1. _____________ हे ' देशबंधू ' म्हणून ओळखले जातात .

A. एम. ए. जीना
B. सी. आर. दास
C. अण्णादुराई
D. जे. एम. नेहरू

Click for answer 
B. सी. आर. दास

2. मराठी नाटकांसाठी खालीलपैकी कोणी योगदान दिले ?

A. गणपतराव बोडस
B. वि. स. खांडेकर
C. व्ही.शांताराम
D. पं. भीमसेन जोशी

Click for answer 
A. गणपतराव बोडस

3. खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज ' छत्रपती ' झाले ?

A. 1630
B. 1674
C. 1673
D. 1676

Click for answer 
B. 1674

4. कोणास 'लोकहितवादी' म्हणून ओळखले जाते ?

A. गो.ग.आगरकर
B. र.ज.भांडारकर
C. गो.ह.देशमुख
D. म.गो.रानडे

Click for answer 
C. गो.ह.देशमुख


5. भगवतगीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण ?

A. संत ज्ञानेश्वर
B. रामदास
C. संत नामदेव
D. संत तुकाराम

Click for answer 
A. संत ज्ञानेश्वर

6. _______________ ला विरोध दर्शविण्यासाठी रविंद्रनाथ टागोरांनी 'नाईटहूड' किताब परत केला.

A. कम्युनल अवॉर्ड
B. जालियनवाला बाग दुर्घटना
C. सविनय कायदेभंग आंदोलन
D. चौरीचौरा दुर्घटना

Click for answer 
B. जालियनवाला बाग दुर्घटना

7. विधान S - मेरठ येथील शिपायांनी बंड केले
कारण R - मंगल पांडेला फाशी देण्यात आले .

A. S व R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे S चे स्पष्टीकरण नाही.
B. S व R दोन्ही बरोबर आहेत व R हे S चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
C. S बरोबर आहे, R चुकीचे आहे .
D. S चुकीचे आहे, R बरोबर आहे .

Click for answer 
B. S व R दोन्ही बरोबर आहेत व R हे S चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

8. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे ?

A. कलम 312
B. कलम 324
C. कलम 224
D. कलम 124

Click for answer 
B. कलम 324

9. महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवा अधिकार्‍यांची निवड कोणाकडून होते ?

A. महाराष्ट्र लोकसेवा आयोग
B. महाराष्ट्राचे राज्यपाल
C. देशाचे अध्यक्ष
D. केंद्रीय लोकसेवा आयोग

Click for answer 
D. केंद्रीय लोकसेवा आयोग

10. कोणत्या वर्षापासून अण्णा हजारेंनी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरु केले ?

A. 2003
B. 2011
C. 2005
D. 1995

Click for answer 
D. 1995

Tuesday, February 7, 2012

प्रश्नमंजुषा -208


खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा GS-I

1. महाराष्ट्र राज्याची निर्मीती केव्हा झाली ?

A. 1 मे 1960
B. 1 मे 1961
C. 1 मे 1962
D. 1 मे 1963

Click for answer 
A. 1 मे 1960

2.पहिली महिला मुख्यमंत्री कोण ?

A. सुचेता कृपलानी
B. सरोजीनी नायडू
C. विजयालक्ष्मी पंडीत
D. उमा भारती

Click for answer 
A. सुचेता कृपलानी

3. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?

A. मौलाना आझाद
B. सी.राजगोपालाचारी
C. सरदार वल्लभभाई पटेल
D. यशवंतराव चव्हाण

Click for answer 
C. सरदार वल्लभभाई पटेल

4. ब्रिटीशांनी ब्रम्हदेशाचा राजा थिबा याला कैदेत कोठे ठेवले होते ?

A. पुणे
B. महाड
C. रत्‍नागिरी
D. अलीबाग

Click for answer 
C. रत्‍नागिरी


5. मराठेशाहीतील शेवटचा पेशवा कोण ?

A. दुसरा बाजीराव
B. बाळाजी बाजीराव
C. बाळाजी विश्वनाथ
D. रघुनाथराव पेशवा

Click for answer 
A. दुसरा बाजीराव

6. कायमधार्‍याच्या पध्दतीशी कोण संबंधित आहे ?

A. लॉर्ड वेलस्ली
B. लॉर्ड कॉर्नवॉंलीस
C. लॉर्ड रिपन
D. लॉर्ड डलहौसी

Click for answer 
B. लॉर्ड कॉर्नवॉंलीस

7. 1920 च्या महात्मा गांधींच्या अहिंसा चळवळीला कोणी विरोध दर्शविला होता ?

A. चित्तरंजन दास
B. सुभाषचंद्र बोस
C. लोकमान्य टिळक
D. कोणीही नाही

Click for answer 
B. सुभाषचंद्र बोस

8. हिंदुस्थानचा दुसर्‍यांदा गव्हर्नर होणारी व्यक्ती कोण ?

A. बेंटिंक
B. हेस्टींग
C. कॉर्नवॉंलीस
D. कर्झन

Click for answer 
B. हेस्टींग

9. महात्मा गांधींची हत्या कोणत्या दिवशी झाली ?

A. 2 ऑक्टोबर 1948
B. 30 ऑक्टोबर 1948
C. 31 डिसेंबर 1948
D. 30 जानेवारी 1948

Click for answer 
D. 30 जानेवारी 1948

10. कोणत्या दिवशी दिल्ली भारताची राजधानी झाली ?

A. 12 डिसेंबर 1909
B. 12 डिसेंबर 1911
C. 12 डिसेंबर 1913
D. 12 डिसेंबर 1915

Click for answer 
B. 12 डिसेंबर 1911

Thursday, February 2, 2012

प्रश्नमंजुषा -196


1. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे पुढील " स्वातंत्र्य" आवश्यक आहे ___________________

A. दर्जा व संधी
B. श्रद्धा , विश्वास व उपासना
C. एकता आणि एकात्मता
D. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक

Click for answer 
B. श्रद्धा , विश्वास व उपासना

2.राज्यघटना दुरुस्तीची पद्धती कलम ___________ मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे .

A. 370
B. 368
C. 357
D. 257

Click for answer 
B. 368

3. राज्यघटनेच्या कलम 248 नुसार उर्वरित अधिकार (रेसिडयुअल) कोणाकडे सोपविण्यात आले आहेत ?

A. संसद
B. राज्य सरकार
C. सर्वोच्च न्यायालय
D. केंद्रशासित प्रदेश

Click for answer 
A. संसद

4. "स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन" हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते ?

A. मुलभूत अधिकार
B. मुलभूत कर्तव्य
C. मार्गदर्शक तत्त्वे
D. आर्थिक अधिकार

Click for answer 
C. मार्गदर्शक तत्त्वे

5. केंद्र - राज्य संबंधाचे परीक्षण करण्यासाठी 1983 साली कोणता आयोग नेमण्यात आला ?

A. राजमन्नार आयोग
B. सरकारिया आयोग
C. मेहता आयोग
D. पी.बी.पाटील आयोग

Click for answer 
B. सरकारिया आयोग

6.खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ नाही ?

A. कर्नाटक
B. महाराष्ट्र
C. गुजरात
D. बिहार

Click for answer 
C. गुजरात

7. राज्यघटनेच्या कलम 1 नुसार भारत हा एक ___________________ आहे .

A. राज्यांचा संघ
B. संघराज्य
C. सहकारी संघराज्य
D. अर्ध संघराज्य

Click for answer 
A. राज्यांचा संघ

8. भारतीय संसदेत कोणाचा समावेश होतो ?

A. राष्ट्रपती आणि दोन्ही सभागृहे
B. राष्ट्रपती,राज्यपाल आणि संसद
C. लोकसभा आणि राज्यसभा
D. पंतप्रधान आणि दोन्ही सभागृहे

Click for answer 
A. राष्ट्रपती आणि दोन्ही सभागृहे

9. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमाद्वारे जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे ?

A. 19
B. 20
C. 21
D. 22

Click for answer 
C. 21

10. लोकलेखा समितीचे _____________ सदस्य लोकसभेतून आणि ___________ सदस्य राज्यसभेतून निवडले जातात .

A. 15,7
B. 7,15
C. 17,5
D. 5,17

Click for answer 
A. 15,7

Wednesday, February 1, 2012

प्रश्नमंजुषा -192


1. महाराष्ट्राच्या पूर्वेस __________ राज्य आहे.

A. उत्तरप्रदेश
B. छत्तीसगड
C. गुजरात
D. गोवा

Click for answer 
B. छत्तीसगड

2.महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे विभाजन होवून _________ जिल्हा अस्तित्वात आला.

A. नंदुरबार
B. वाशिम
C. गोंदिया
D. हिंगोली

Click for answer 
C. गोंदिया

3. नागपूर आणि अमरावती विभाग _________ या नावाने ओळखला जातो.

A. मराठवाडा
B. खानदेश
C. मावळ
D. विदर्भ किंवा वर्‍हाड

Click for answer 
D. विदर्भ किंवा वर्‍हाड

4. कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी सुमारे ________ कि.मी.आहे.

A. 720
B. 700
C. 750
D. 800

Click for answer 
A. 720

5. कोकणच्या दक्षिण सरहद्दीलगत ___________ खाडी आहे.

A. वसई
B. तेरेखोल
C. दाभोळ
D. विजयदुर्ग

Click for answer 
B. तेरेखोल

6. _____________ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे.

A. गोदावरी
B. पूर्णा
C. भीमा
D. प्रवरा

Click for answer 
C. भीमा

7. मुंबई-नाशिक हा रेल्वेमार्ग __________ घाटातून जातो .

A. थळघाट
B. बोरघाट
C. आंबोली घाट
D. कुंभार्ली घाट

Click for answer 
A. थळघाट

8. भीमा नदिच्या खोर्‍यात दक्षिणेकडे ___________ ही डोंगर रांग आहे.

A. सातमाळा-अजिंठा
B. हरिश्‍चंद्र-बालाघाट
C. एलोरा डोंगर
D. शंभू महादेव

Click for answer 
D. शंभू महादेव

9. महाराष्ट्र दख्खन पठाराची पूर्व-पश्चिम लांबी _________कि.मी.आहे.

A. 750
B. 720
C. 700
D. 780

Click for answer 
A. 750

10. सातपुडा पर्वत रांगेमुळे __________ नद्यांचे खोरे अलग झालेले आहे.

A. कृष्णा व भीमा
B. कोयना व वारणा
C. नर्मदा व तापी
D. मुळा व प्रवरा

Click for answer 
C. नर्मदा व तापी

Friday, January 20, 2012

प्रश्नमंजुषा -184


1. स्त्री शिक्षणासाठी व स्त्री जागृतीसाठी 'शारदा-सदन' ही संस्था कोणी स्थापन केली ?

A. रमाबाई रानडे
B. पंडिता रमाबाई
C. ताराबाई शिंदे
D. सावित्रीबाई फुले

Click for answer 
B. पंडिता रमाबाई

2.माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने खानदेशचा कलेक्टर म्हणून ______________ यांची नेमणूक केली.

A. एच.डी.रॉबर्टसन
B. कॅ.जॉन ब्रिग्ज
C. विल्यम चॅपलीन
D. हेन्‍री पॉन्टीज

Click for answer 
B. कॅ.जॉन ब्रिग्ज

3. नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय क्रांती चळवळीत योगदान दिले ?

A. तुफानी सेना
B. वानर सेना
C. बहुजन सेना
D. मावळ्यांची सेना

Click for answer 
A. तुफानी सेना

4. 1934 मधील 'नागपूर योजना' कशासाठी प्रसिध्द आहे ?

A. नागपूरचा आर्थिक विकास
B. रस्ते बांधकाम
C. रेल्वे विकास
D. जलवाहतूक नियंत्रण

Click for answer 
C. रेल्वे विकास


5. गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव कोणते ?

A. सार्वजनिक काका
B. लोकहितवादी
C. भाऊ महाजन
D. भाऊ दाजी लाड

Click for answer 
B. लोकहितवादी

6. सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यापाठीमागे महात्मा फुलेंचा मुख्य उद्देश कोणता होता ?

A. इंग्रजांच्या वर्चस्वाला विरोध
B. ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध
C. संस्थानिकांच्या वर्चस्वाला विरोध
D. मिशनर्‍यांच्या वर्चस्वाला विरोध

Click for answer 
B. ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध

7. महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीशी संबंधित कोणाचे नाव सांगता येईल ?

A. सेनापती बापट
B. श्रीपाद डांगे
C. लालजी पेंडसे
D. अच्युत पटवर्धन

Click for answer 
B. श्रीपाद डांगे

8. प्रार्थना समाजाची स्थापना कोठे झाली ?

A. कोलकाता
B. चेन्नई
C. मुंबई
D. पुणे

Click for answer 
C. मुंबई

9. मार्च 1927 मध्ये कुलाबा जिल्ह्यात डॉ.आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 'कुलाबा डीस्ट्रीक्ट डिप्रेस्ड क्लासेसची सभा' झाली त्यात __________ हा ठराव कार्यान्वित करण्याचे ठरले.

A. मंदिर प्रवेश
B. महाड तळे
C. बोले ठराव
D. पर्वती प्रवेश

Click for answer 
C. बोले ठराव

10. सावरकर बंधूंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली ?

A. क्रांतीसेना
B. अभिनव भारत
C. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
D. अनुशीलन समिती

Click for answer 
B. अभिनव भारत

Thursday, December 22, 2011

प्रश्नमंजुषा -150


1. इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतात कोणत्या वर्षी झाली ?

A. 1818
B. 1835
C. 1905
D. 1935

Click for answer 
B. 1835

2. __________ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र होय.

A. केसरी
B. काळ
C. दर्पण
D. दिग्दर्शन

Click for answer 
C. दर्पण

3. महाराष्ट्रात __________ ह्या जिल्ह्यात तुलनेने अधिक पाऊस पडतो.

A. सातारा
B. रायगड
C. सिंधुदुर्ग
D. गडचिरोली

Click for answer 
C. सिंधुदुर्ग


4. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा गुजरात राज्याला लागून आहेत.

I. नंदुरबार
II. धुळे
III. ठाणे
IV. नाशिक
V. मुंबई उपनगर
VI. मुंबई शहर

A. I,II,III,IV
B. I,II,IV
C. I,II,III
D. वरील सर्व

Click for answer 
A. I,II,III,IV

5. 'विकिपीडिया' ह्या ऑनलाईन नफ्यासाठी काम न करता सामुहिक सहकार्याने तयार झालेल्या जगातील सर्वात मोठ्या मोफत विश्वकोशाचा निर्माता कोण ?

A. मार्क झुकरबर्ग
B. बिल गेट्स
C. जिमी वेल्स
D. ज्युलीयन असांजे

Click for answer 
C. जिमी वेल्स

6. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

A. मुंबई
B. दिल्ली
C. कोलकाता
D. आग्रा

Click for answer 
B. दिल्ली

7. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार कायद्यासमोर समानता बहाल करण्यात आली आहे ?

A. कलम 14
B. कलम 15
C. कलम 16
D. कलम 17

Click for answer 
A. कलम 14

8. टाटा सामाजिक विज्ञान संस्था ( Tata Institute of Social Sciences)कोठे आहे?

A. नागपूर
B. औरंगाबाद
C. पुणे
D. मुंबई

Click for answer 
D. मुंबई

9. लोकमान्य टिळकांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले ?

A. एक
B. दोन
C. तीन
D. एकदाही नाही.

Click for answer 
D. एकदाही नाही.

10. कॉंग्रेस सर्वसमावेशक नाही ह्या कारणासाठी कोणत्या महान समाजसुधारकाने कॉंग्रेसला विरोध केला आणि तिने तळागाळातील लोकांना, शेतकरी वर्गाला समाविष्ट करावे असे आवाहन केले ?

A. महात्मा फुले
B. गोपाळ गणेश आगरकर
C. महर्षी कर्वे
D. न्यायमूर्ती रानडे

Click for answer 
A. महात्मा फुले

Thursday, December 15, 2011

प्रश्नमंजुषा -142


1. 'गुलामगिरी' ह्या प्रसिध्द ग्रंथाचे लेखक कोण ?

A. गोपाळ कृष्ण गोखले
B. महात्मा फुले
C. गोपाळ गणेश आगरकर
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Click for answer 
B. महात्मा फुले

2. कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर कमिशन समोर साक्ष कोणी दिली होती ?

A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B. महात्मा फुले
C. महात्मा गांधी
D. लोकमान्य टिळक

Click for answer 
B. महात्मा फुले


3. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव _________ हे होते.

A. चिपळूणकर
B. गोर्‍हे
C. माळी
D. कटगुणकर

Click for answer 
B. गोर्‍हे

4. 'द अनटचेबल' ह्या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?

A. महात्मा गांधी
B. महात्मा फुले
C. महर्षी वि.रा.शिंदे
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Click for answer 
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

5. डॉ.आंबेडकरांनी धर्म बदलण्याची घोषणा _________ येथे केली.

A. महू
B. नागपूर
C. मुंबई
D. येवले

Click for answer 
D. येवले

6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म ______ येथे झाला.

A. दापोली
B. महू
C. येवले
D. नागपूर

Click for answer 
B. महू

7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्माची दीक्षा ________ येथे घेतली.

A. मुंबई
B. महू
C. येवले
D. नागपूर

Click for answer 
D. नागपूर

8. महर्षी कर्वेंना 'भारतरत्‍न ' पुरस्कार त्यांच्या कोणत्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल दिला गेला ?

A. अस्पृश्यता निवारण
B. संतती नियमन
C. प्रौढ शिक्षण
D. महिला शिक्षण

Click for answer 
D. महिला शिक्षण

9. महर्षी कर्वे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात कोणता विषय शिकवत ?

A. गणित
B. इंग्रजी
C. संस्कृत
D. कायदा

Click for answer 
A. गणित

10. ___________ हे 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन ' चे संस्थापक होते.

A. महर्षी कर्वे
B. महात्मा फुले
C. महर्षी वि.रा.शिंदे
D. छत्रपती शाहू महाराज

Click for answer 
C. महर्षी वि.रा.शिंदे

Tuesday, December 13, 2011

प्रश्नमंजुषा -138


1. मॅगीनॉट लाईन (Maginot Line) ही कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा आहे ?

A. भारत - पाकिस्तान
B. भारत - अफगाणिस्तान
C. फ्रान्स - जर्मनी
D. उत्तर कोरिया - दक्षिण कोरिया

Click for answer 
C. फ्रान्स - जर्मनी

2. ' झूम 'हा स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्या देशातील आहे ?
A. भारत
B. श्रीलंका
C. पाकिस्तान
D. वेस्टइंडीज

Click for answer 
A. भारत

3. खालीलपैकी कोणते शहर सिंधू नदीच्या काठी वसले आहे ?

A. दिल्ली
B. इस्लामाबाद
C. कराची
D. ढाका

Click for answer 
C. कराची

4. ________ हा अवशिष्ट पर्वत आहे.

A. सातपुडा
B. सह्याद्री
C. निलगिरी
D. हिमालय

Click for answer 
B. सह्याद्री


5. विस्तृत लोएस मैदाने खालीलपैकी कोठे आढळतात ?

A. भारत
B. चीन
C. दक्षिण अमेरिका
D. आफ्रिका

Click for answer 
B. चीन

6. भारतातील बहुतेक पाऊस कोणत्या प्रकारचा आहे ?

A. प्रतिरोध
B. आवर्त
C. वादळी
D. अभिसरण

Click for answer 
A. प्रतिरोध

7. _________ हा पृथ्वीवरील सर्वात लहान खंड आहे .

A. ग्रीनलँड
B. युरोप
C. उत्तर अमेरिका
D. ऑस्ट्रेलिया

Click for answer 
D. ऑस्ट्रेलिया

8. ______ हा पृथ्वीला सर्वात जवळचा तारा आहे.

A. अल्फा-सेंटुरी
B. सूर्य
C. बर्नार्ड स्टार
D. रॉस - 154

Click for answer 
B. सूर्य

9. सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होते ?

A. पौर्णिमा
B. अमावस्या
C. अष्टमी
D. चतुर्थी

Click for answer 
B. अमावस्या

10. _________ हा घनदाट जंगलांचा प्रदेश आहे.

A. सहारा
B. विषुववृत्तीय
C. भूमध्यसागर
D. तैगा

Click for answer 
B. विषुववृत्तीय

Follow us by Email Absolutely FREE

Share for Care

आपण ह्या ब्लॉगच्या URL लिंक्स शेअर केल्यात तर आम्हाला आनंदच वाटेल.
You can share the links to this blog.

हे पोस्ट वाचणाऱ्यांनी हेही वाचलेत