Wednesday, January 6, 2016

Quick bits


  • आय सी सी (ICC)क्रिकेटर ऑफ दी इयर 2015 -स्टीव्हन स्मिथicc
  • आय सी सी सर्वश्रेष्ठ क्रिकेटर ऑफ दी इयर 2015 -स्टीव्हन स्मिथ
  • आय सी सी सर्वश्रेष्ठ वन डे प्लेयर ऑफ दी इयर 2015 -एबी डिविलियर्स
  • सर्च इंजिन याहू द्वारा घोषित पर्सनालीटी ऑफ दी इयर 2015-गाय
  • हरियाणा राज्याच्या पर्यटन विभागाचे एंबेसडर -धर्मेंद्र व हेमा मालिनी
  • डीडीसीए मधील कथित गैरव्यवहार प्रकरणी दिल्ली राज्य सरकारने स्थापन केलेल्या एक सदस्यीय आयोगाचे अध्यक्ष: माजी सॉलीसीटर जनरल गोपाल सुब्रमण्यम
  • बीसीसीआय द्वारा (BCCI) दिला जाणाऱ्या 2015 मधील  कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी: सय्यद किरमाणी
  • बीसीसीआय द्वारा (BCCI) दिला जाणारा 2015 मधील  सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पॉली उमरीगर पुरस्कार : विराट कोहली