Saturday, January 9, 2016

Tricky Questions–1

image

 

 

 

 

 

 

 

रिक्त जागी योग्य वर्णाक्षरांची निवड करा.

A) T व D

B) E व D

C) U व P

D) U व D

  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिकांत अशा स्वरूपाचे प्रश्न पहायावास मिळाले आहेत. नमूद केलेला प्रश्न देखील आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या एका प्रश्नपत्रिकेतीलच आहे.

प्रथम दर्शनी तुम्हाला संख्याश्रेणी किंवा समोरासमोरील अक्षरांच्या संबंधातील काही तरी संबंध वाटले असतील तर हि बाब सामान्य आहे.

पण हा प्रश्न तुलनेने फारच सोपा आहे. काळजीपूर्वक पहा, त्यात इंग्रजी मधील कोणता अर्थपूर्ण शब्द लपला आहे.

तुमचा अंदाज अतिशय बरोबर आहे, त्यात SATURDAY हा शब्द आहे. मग उरलेल्या रिक्त जागी T व D येणार हे ओघानेच आले.

उत्तर : A) T व D

अर्थात ज्या प्रश्नांना वरचे ‘लॉजिक’ वापरता येणार नाही, तेथे तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे संख्याश्रेणी अथवा समोरासमोरील अक्षरांच्या संबंधातील पडताळून पाहणे योग्य असेल.