Featured Post

मिशन राज्यसेवा- 2016

हे विशेष पोस्ट आम्ही एक महत्त्वाच्या सूचनेकरीता अपलोड करीत आहोत. सर्वप्रथम आमच्या वाचकांचे हार्दिक आभार. आम्ही गुगल प्ले स्टोअर वर आमचे AP...

Saturday, January 9, 2016

Tricky Questions–1 Extended

image

योग्य अक्षरांची पूर्तता करा.

A) U व D

B) I व T

C) E व D

D) U व P


 

हा सुध्दा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतूनच घेतला आहे.

तुमचा अंदाज अतिशय बरोबर आहे, त्यात THURSDAY हा शब्द आहे. मग उरलेल्या रिक्त जागी U व D येणार हे ओघानेच आले.

उत्तर :A) U व D

अर्थात ज्या प्रश्नांना वरचे ‘लॉजिक’ वापरता येणार नाही, तेथे तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे संख्याश्रेणी अथवा समोरासमोरील अक्षरांच्या संबंधातील पडताळून पाहणे योग्य असेल.