Saturday, January 2, 2016

MPSC Current Appया वर्षीचा संकल्प म्हणून आम्ही यावर्षी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी काही महत्त्वपूर्ण 'ऍप्स' उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.
याचीच पहिली कडी म्हणून आम्ही सध्याचा ब्लॉग App स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत.
दरम्यानच्या काळात 'स्मार्ट फोन्स' मध्ये झालेल्या प्रगतीला आम्ही साजेशी पाऊले न उचलल्यामुळे, आम्ही आपल्याला सेवा देताना काही मर्यादांचा सामना करत होतो.
आता ह्या App मुळे आम्ही ही दरी भरून काढू.
यापुढे आमचे पोस्ट्स हे App वापरणाऱ्या उपयोगकर्त्यांना नजरेसमोर ठेवून असतील. त्यामुळे शक्य असल्यास आपण हे App आपल्या फोनवर 'install' करणे हितावह राहील.


हे  App किमान डाटा चा वापर करून जलद गतीने माहिती उपलब्ध व्हावी यासाठी optimise करण्यात आलेले असल्याने ते वापरणे यापुढे हितावह ठरेल.
हे App गुगल प्ले स्टोअर वर निशुल्क उपलब्ध असून ते डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक चा वापर करता येईल.

https://play.google.com/store/apps/details?id=in.blogspot.mpsccurrent.mpsccurrent


mpsc_current-app